Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दुहेरी व्यक्तीमत्व

व
विजुभाऊ
Wed, 11/11/2009 - 10:49
🗣 67 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
17460 वाचन

💬 प्रतिसाद (67)
स
सखाराम_गटणे™ Wed, 11/11/2009 - 11:45 नवीन
:) सुंदर धागा
  • Log in or register to post comments
च
चेतन Wed, 11/11/2009 - 10:55 नवीन
आणिबाणिचा शासनकर्ता
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 11/11/2009 - 10:57 नवीन
मजेशीर धागा. (सर्व संकेत स्थळांवर एकाच (खर्‍या) नावाने वावरणारा) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 11/11/2009 - 12:16 नवीन
<<<(सर्व संकेत स्थळांवर एकाच (खर्‍या) नावाने वावरणारा) सुनील>>> ओ राजं, आमी बी हावो की जोडीला... ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/11/2009 - 13:09 नवीन
अंमळ चूक होते आहे विशालभौ तुमची. हे सुनील, राजे वेगळे! ;-) (जन्मापासूनच दोन नावं घेऊन आलेली) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
ग
गणपा Wed, 11/11/2009 - 14:56 नवीन
तै त्यांनी बहुतेक करुन राजं अशी हाक मारली , आपले राजे वायलेच हो जे सध्या पुण्य नगरीत भ्रमण करीत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विशाल कुलकर्णी Fri, 11/13/2009 - 05:49 नवीन
हांग अश्शी, लै भारी नजर तुमची गणपाभौ ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
स
सुनील Wed, 11/11/2009 - 11:02 नवीन
रामदास, सहज, विसोबा खेचर, ब्रिटिश, ब्रिटिश टिंग्या, मदनबाण इ. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 11/11/2009 - 11:06 नवीन
नुसते आय डी सांगण्यापेक्षा त्यांच्या लिखाणातून डोकावणारा त्यांचा स्वभाव सुद्धा सांगा. रामदास : हे त्यांचे पाळण्यातले नाव आहे
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 11/11/2009 - 11:11 नवीन
हे कधीही कुणालाही पाळण्यात बसवु शकतात.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 11/11/2009 - 11:23 नवीन
खर्‍या नावाने आय्.डी घेणारे दुभंग व्यक्तिमत्वाची नसते असे तर तुम्हाला म्हणायचे नाही ना?
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Wed, 11/11/2009 - 11:42 नवीन
8| चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विजुभाऊ Wed, 11/11/2009 - 11:33 नवीन
व्यक्तीमत्वाचा दुभंग आणि दुभंगलेले व्यक्तीमत्व हे दोन वेगवेगळे आहेत. ड्वेल आयडेन्टिटी आणि स्प्लिट पर्सोनॅलिटी हे वेगळे आहेत. व्यक्तीमत्वाचा दुभंग हा जाणतेपणी होत असतो. तर दुभंगलेले व्यक्तीमत्व हे नेणतेपणी होते.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 11/11/2009 - 11:59 नवीन
आमी खर्‍या नावानेच वावरतो. पोटात येक आन *टात यक अस नाय http://www.misalpav.com/node/8889#comment-138801 नुसार आम्हाला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसॉर्डर आहे. आम्हाला ते मान्य देखील आहे. तो मोहरा पिच्चर पघितला पायजे राव! आमची यक मय्त्रइन म्हंते कि मला यखाद्या/द्यीला माफ करता येत नाही . यखांदी गोष्ट मनात ठुतो. कोर व्हता येत नाई. आसन बाबा तसबी पन आमच्या मुळे यखांद्या/द्यीला तरास झाला तर आमी "क्षमस्व" म्हनुन माफी माग्तो. त्यात आमाला कमीपना वाटत नाई. पन नंतर वाद नको म्हनुन संवाद बी नको आन संपर्क बी नको. एकी कड लईच बडबड :P तर एकी कड यकदम शांत निर्विकार चेहरा :| :-| कदी कदी आमची कंड आमाला स्वस्त बसु देत नाई. आता खोडच ती तर काय कर्नार? विल्याष्टिक पर्मान प्लेक्जिबल व्हता आल पाहिजे. तुमी बी डिजाइन शोदा आमच्या साठी (बहुपदरी) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
न
नाम्या झंगाट Wed, 11/11/2009 - 14:44 नवीन
लहान म्हणजे ५-६ वी ला असताना गावात यात्रेमधे चंद्रकांत ढवळ्पुरीकर यांचा लोकनाट्य तमाशा आला होता,(चंद्रकांत ढवळ्पुरीकर यांना आदरांजली) त्यावेळेस एक वगामधे नाम्या झंगाट नावाचे अतिशय विनोदी एक पात्र होते. आणि जिवन असावे/रहावे तर नाम्या झंगाट सारखे...हा त्यावेळी आमच्या बालमणाला झालेला साक्षात्कार.....!! पण अजूनही सूखी जीवनासाठी "नाम्या झंगाट " ने मनात तयार केलेला बेंचमार्क अजुनही एका कोप-यात तसाच ठेवला आहे अगदी या कॉर्पोरेट आणी प्रक्टिकल युगामधे.....! (आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 11/11/2009 - 15:18 नवीन
बालमणाला का ? बर बर .. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाम्या झंगाट
ट
टारझन गुरुवार, 11/12/2009 - 06:33 नवीन
तात्या नाम्या झंगाट हा माझा ड्युप्लिकेट आय.डी. असल्यासारखे टोमणे मारले जात आहेत. हा पराही नको दे हायलाईट करून मला फेक आय.डी.धारक म्हणतो. कृपया आपण खुलासा करावा. त्या खुलाश्याबद्दल आगाऊ धन्यवाद ! विषय संपला. -- टारक्कली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
प्रकाश घाटपांडे Wed, 11/11/2009 - 15:17 नवीन
व्हाईट लिली आणी नाईट रायडर नावाचे नाटक कोणी पाहिले आहे का? त्यात एक मध्यमवयाकडे झुकणारी तरुण-तरुणी नाईट रायडर व व्हाईट लिली या आयडीने चॅटिंग मार्फत प्रथम संवाद चावटपणा,रोमान्स करतात नंतर प्रत्यक्ष भेटतात तेव्हा कसे अस्वस्थ होतात? कल्पनेत असलेल व्यक्तिमत्व आणि वास्तवात असलेली व्यक्ती यातील फरक. मग एकमेकांचे अंदाज घेणे. त्यातील सावधता, व्यवहार्यता कौटुंबिक पार्श्वभुमी याचे उत्तम चित्रण केले आहे. प्रत्यक्ष संवाद साधताना संकोच ,अढी, अमुर्त दडपण आल्यावर मग लॅपटॉप घेउन चॅटिंगला बसल्यावर कसे मोकळे होतात आणि मनमोकळे होतात. मग लैंगिक संबंध वगैरे ... पण तरीही कुठेही बटबटित पणा नाही इतका उत्तम संवाद व नाट्याविष्कार मुद्दा हा कि व्यक्तिमत्व कसे विभाजित होत हे पहायला उत्तम आविष्कार आहे. भडकमकर मास्तर यावर सविस्तर लिहितीलच. जालावरील आयडी आणि प्रत्यक्ष व्यक्तिमत्व यात अंतर असतच. अवलिया ही आयडी आणि प्रत्यक्ष व्यक्ति यात नेमक काय अंतर असेल अशी उत्सुकता आम्हाला असतेच. पण तस विचारण हे जाल शिष्टाचारात बसत नाही. तसेच त्यांनी याचा शोध घेउ नये असे सांगितले आहे . आमचा व आपलाही संवाद अवलिया या आयडी शी आहे व्यक्तीशी नाही. हे मी फक्त एक उदाहरण दिल. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 11/12/2009 - 04:50 नवीन
नावावरून जरा दबकूनच बघायला गेलो होतो, नाटक जरासे अंगावर आले, पण वेगळा प्रयोग म्हणून चांगलेच आहे. जरासे डेडलीच आहे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
म
मुक्तसुनीत Wed, 11/11/2009 - 15:29 नवीन
इंग्रजी "फ्री व्हर्स" चे मराठी भाषांतर म्हणजे मुक्तसुनीत होय. (हे बहुधा ज्युलियनांनी दिलेले नाव आहे.)
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र गुरुवार, 11/12/2009 - 13:56 नवीन
फ्री व्हर्स कसे काय बुवा? 'व्हर्स' म्हणजे कडवे आणि सुनित म्हणजे सॉनेट बहुदा. 'मुक्तकडवे' असे नाव घेतले असते तर फ्री व्हर्स चे भाषांतर वाटले असते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मुक्तसुनीत गुरुवार, 11/12/2009 - 15:40 नवीन
:-) ("निमीत्त मात्र" कसे काय बॉ ? "निमित्तमात्र" असते तर समजले असते.) - सुनीत्त मात्र ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
ध
धमाल मुलगा गुरुवार, 11/12/2009 - 15:49 नवीन
"सुनीत्त मात्र" ?????????? =)) =)) =)) =)) =)) दुहेरी व्यक्तीमत्व?????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मुक्तसुनीत गुरुवार, 11/12/2009 - 15:50 नवीन
शुक्रवार संध्याकाळच्या ऐवजी गुरवारीच का काय आज ? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा गुरुवार, 11/12/2009 - 15:59 नवीन
मी दाखवायलो हनुमान आन तुमी बघायले अंबाबाई! सरकार, पहिलं वाक्य तुमच्यासाठी होतं आणी दुसरं वाक्य तुम्ही 'निमित्त मात्र आणी निमित्तमात्र ह्या शब्दावर केलेली कोटी ह्यासाठी होतं! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
N
Nile गुरुवार, 11/12/2009 - 16:01 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/12/2009 - 16:12 नवीन
आईशप्पथ !!! धम्या ... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) सू हा स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
न
निमीत्त मात्र गुरुवार, 11/12/2009 - 18:04 नवीन
मी कुठं सांगत आहे माझे सदस्यनाम कसे आले? :) सॉनेट म्हणजे कडवं असं सांगून तुम्ही जे ज्ञानाचे दिवे पाजळत आहात त्याबाबत लिहिले. बाकी मुक्तसुनित म्हणा नाहीतर *त्तसुनित म्हणा मला काय फरक पडतो? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 11/13/2009 - 05:26 नवीन
ते तुम्ही (वर जाऊन) माधव ज्युलियनांना का नाही विचारत? अदिती Translation is like a lady, when it's beautiful not faithful and when faithful ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 11/13/2009 - 05:57 नवीन
ते तुम्ही (वर जाऊन) माधव ज्युलियनांना का नाही विचारत? काहीतरीच बाई तुमचं... अहो, वर जाणं कसं शक्य आहे? तिथे फेक आयडी चालत नाही ना. जायचं तर खर्‍या नावाने जावं लागेल, मग सभ्यपणाचा बुरखा फाटेल... असं बरंच काय काय होईल. त्यापेक्षा नकोच ते. काय निमाभाऊ/ताई ? हो की नाही हो? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
न
निमीत्त मात्र Fri, 11/13/2009 - 06:12 नवीन
हाहाहाहाहा
काय निमाभाऊ/ताई ? हो की नाही हो?
होका बिका काका? म्हणजे मिपावर टोपणनावाने लिहिणारे सभ्यतेचा बुरखा फाटू नये म्हणून टोपणनावाने लिहितात ही नविनच माहिती मिळाली. मुद्दे संपले का? तिकडे पुणे मुंबई प्रतिसादावर अजून उत्तर आलेले नाही. त्यावर खर्‍या खोट्या कुठल्याही आयडीतून असो पण उत्तर तरी द्या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
मुक्तसुनीत Fri, 11/13/2009 - 06:07 नवीन
चला शेवटी गाडी अपशब्दांवर आली. तुम्हाला खिजगणतीत मोजण्याची उरलीसुरली लायकी संपली. (आणि हो, सडलेल्या शिव्या देताना ती फुल्याफुल्यांची लाज बाळगणे म्हणजे अंतर्वस्त्रेही नसताना टाय लावून फिरण्यासारखे आहे खरे.) असो. तुमच्या गटारी शिव्या तुम्हाला लखलाभ. अंधारात अचकटविचकट काय बोलायचे ते बोलण्यास स्वतंत्र आहातच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
न
निमीत्त मात्र Fri, 11/13/2009 - 06:16 नवीन
माननीय संपादक महोदय, इतका त्रागा कशासाठी? एक फुली आली म्हणून काही आकाश कोसळलेले नाही. तसेही मिसळपावर शिव्या वापरायची खुल्ली सूट असुनही मी लेखनात शिव्या वापरायचे सहसा टाळतो. तुम्हाला शिव्यांचे इतके वावडे असेल तर मिसळ पचण्यास जड जाईल असे वाटते. व्हर्स म्हणजे सुनित का? ह्याचा कृपया खुलासा करा. म्हणजे बाकीच्या कचर्‍याची गरज राहणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मुक्तसुनीत Fri, 11/13/2009 - 06:20 नवीन
हीन पातळी गाठलीत. तुम्हाला कसले हो खुलासे द्यायचे म्हणजे . चालू द्या अचकटविचकटपणा. हा माझा शेवटचा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
ट
टारझन Fri, 11/13/2009 - 08:22 नवीन
हॅहॅहॅ ... जाऊच देत हो सुनित राव .. हा निमित्तमात्र अंमळ वेडझवाच आहे .. आणि त्याचा मानसिकबोळा ही तुंबलेला आहे :) - खर्गटं पात्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 11/13/2009 - 10:38 नवीन
खरंय मुसुसेठ, ते कॉन-व्हर्स असतील ... अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
पाषाणभेद Wed, 11/11/2009 - 15:29 नवीन
विजूभौ, आमच्या बी नावाच कायतरी सांगाना जरासक. म्हंजे आमी कस हैत, आम्चा सौभाव, वाग्न कसा काय वाटतो त्ये सांगा ना काय तरी. -------------------- G O मनसे (म्हंजे जियो मनसे) पासानभेद बिहारी (महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Wed, 11/11/2009 - 16:15 नवीन
माझं नाव :? :? :? :? :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments
प
प्रभो Wed, 11/11/2009 - 17:50 नवीन
चालू द्या... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
न
नाटक्या Wed, 11/11/2009 - 18:58 नवीन
एखादी व्यक्ती नाटक्या हे नाव धारण करते त्यावेळेस त्यांच्या सूप्त मनातील भावना कळू शकतात सुप्त नाही हो, खर्‍याच भावना आहेत. नाटकं (खरी, रंगमंचा वरची, आपण सगळे एरवी करतो ती नव्हे) करण्याची खाज अपार. नाटकं केली पण आणि पाहिली पण खूप. म्हणूनच नाटक्या नाव घेतले... - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 11/11/2009 - 20:56 नवीन
बहुतेक वेळा असे दिसते की आपल्याला मनातून जसे वागायचे असते त्या व्यक्तीरेखेशी संदर्भीत आयडी लोक घेत असतात. असं म्हणतां? खरंच? असेल बॉ, आपल्याला काही अनुभव नाही!! कायपण एकेक मेंबर असतात!!! ;) पण विजुभाऊ, तुमच्या आयडीपेक्षा तुमच्या सिग्नेचर वाक्यामधून तुमच्या मनातील सुप्त भावना आम्हाला वेळोवेळी दिसत असतांत!! :)) आपलं, दुभंगलेलं व्यक्तिमत्व! "आकर्षक आयडी मिळाला नाही म्हणून निराश होऊ नका! कदाचित मिसळपाव हे तुमच्यासाठी मृगजळ असेल!!!" :P
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Wed, 11/11/2009 - 22:12 नवीन
"आकर्षक आयडी मिळाला नाही म्हणून निराश होऊ नका! कदाचित मिसळपाव हे तुमच्यासाठी मृगजळ असेल!!!"
=)) दुभंगलेले व्यक्तिमत्व #२, भटोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 11/12/2009 - 05:08 नवीन
पिडांकाका जिंदाबाद! =)) =)) =)) (इरॅशनल अपूर्णांकात विक्षिप्त) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
च
चतुरंग गुरुवार, 11/12/2009 - 05:15 नवीन
उणे वर्गमुळातला (इमॅजिनरी)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 11/12/2009 - 05:18 नवीन
हॅ हॅ हॅ. एक नंबर पिडाकाका. (12i कॉम्प्लेक्स नंबर)पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
छ
छोटा डॉन गुरुवार, 11/12/2009 - 05:33 नवीन
वरिल सर्वांशी सहमत. आंतरजालावर खरोखर एवढी हलकट माणसे असतील अशी खरोखर आम्हाला कल्पना नव्हती. च्यायला तुम्हाला "स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर" असे तर वैद्यकिय उपचार घ्या ना, असे "आय डी" काहुन काढता भौ ??? फुक्कट्चा डॉक्याला शॉट !!! ------ ( फिबोनाची सेरिजवाला ) छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 11/12/2009 - 05:49 नवीन
डान्राव, "स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर" असे तर वैद्यकिय उपचार घ्या, हे ठीक आहे. पण स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे हे तरी तज्ञ माणसाला ठरवू देत ना! दोन बुकं वाचून स्वतःला मानसोपचारतज्ञ आणि कॉर्पोरेट गुरू समजणार्‍यांच्या सल्ल्यांची गरजच काय? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन गुरुवार, 11/12/2009 - 05:53 नवीन
बाय डिफॉल्ट सहमत आहे .... ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 11/12/2009 - 05:56 नवीन
माझा या धाग्यावरील शेवटचा प्रतिसाद. नाहीतर नंतर लोक म्हणतील या भग्न- स्वभाववाल्या पेशव्याने पांचट धाग्याला ५०+ प्रतिसाद मिळवून दिले. ;) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 11/12/2009 - 06:12 नवीन
अगदी दस नंबरी, पेशवे! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा