Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दुहेरी व्यक्तीमत्व

व
विजुभाऊ
Wed, 11/11/2009 - 10:49
🗣 67 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
17460 वाचन

💬 प्रतिसाद (67)
व
विजुभाऊ गुरुवार, 11/12/2009 - 06:30 नवीन
इथे थोडा गोंधळ होतोय डानराव मी स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर" याबद्दल बोलत नसून ड्वेल आयडेन्टिटी बद्दल बोलतोय. दोन बुकं वाचून स्वतःला मानसोपचारतज्ञ आणि कॉर्पोरेट गुरू समजणार्‍यांच्या सल्ल्यांची गरजच काय? ऑ ! सल्ला कुणी कुणाला दिला? अन हे काय नवीन.... #:S जे लिहिलेच नाही आणि जे अपेक्षीतही नाही त्याबद्दल उहापोह कशाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
न
निखिल देशपांडे गुरुवार, 11/12/2009 - 05:53 नवीन
सगळ्यांची सहमत... बाकी खरे नाव घेतलेले लोक आपल्या मुळ स्वभावा पेक्षा वेगेळे वागत नाहीत असे म्हणायचे आहे का??? (प्राईम नंबरवाला)निखिल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
N
Nile गुरुवार, 11/12/2009 - 06:00 नवीन
खरे नाव घेणारे लोक हे आंतरजालावर नविन असतात एवढेच आम्हाला माहित आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
न
निखिल देशपांडे गुरुवार, 11/12/2009 - 06:05 नवीन
खरे नाव घेणारे लोक हे आंतरजालावर नविन असतात एवढेच आम्हाला माहित आहे. गैरसमज एवढेच म्हणु शकतो... अजुन लहान आहात निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 11/12/2009 - 06:11 नवीन
आम्ही गेले १० वर्शे खर्या नावाने वावरत आहोत ;) चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 11/12/2009 - 06:25 नवीन
=)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
अ
अवलिया Fri, 11/13/2009 - 05:27 नवीन
खरे नाव घेणारे लोक हे आंतरजालावर नविन असतात एवढेच आम्हाला माहित आहे. ऑ ! मग आमचे प्राध्यापक डाक्टर तर तान्हुले बाळच की ! त्यांनी तर खरे नाव आणि (बहुधा) ख-या डिग्र्या पण लावल्या !! --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Fri, 11/13/2009 - 07:04 नवीन
'अवलिया' नाव घेतलं म्हणजे मुरलेलं असा अर्थ होत नाही बरका! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Fri, 11/13/2009 - 07:38 नवीन
'अवलिया' नाव घेतलं म्हणजे मुरलेलं असा अर्थ होत नाही बरका! अशा अर्थाचा दावा मी केल्याचे माझ्या स्मरणात नाही. बाकी चालु द्या ! --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile गुरुवार, 11/12/2009 - 05:35 नवीन
लै भारी! पटलं! ;) -Nile. B)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
श
शेखर Wed, 11/11/2009 - 20:53 नवीन
काही व्यक्तीना पाऊस आणी परी च्या गोष्टीत आनंद मिळतो..
  • Log in or register to post comments
अ
अडाणि गुरुवार, 11/12/2009 - 04:38 नवीन
ह्या धाग्याचा जाहिर निषेध. - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य गुरुवार, 11/12/2009 - 05:53 नवीन
अ ने ब केले... य ला ते पाहून क्ष वाटले पण प ला ते पटले नाही म्हणून त्याने फ पाशी बोंबाबोंब केली जी ऐकून ड कासावीस झाला आणि ढ च्या कानाशी लागला. ही कुजबुज अ पाशी पोहचली तेव्हा आता तो विचारात पडला की हा ब कोण बुवा? एकूण काय कशात काय आणि फाटक्यात पाय
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता गुरुवार, 11/12/2009 - 11:16 नवीन
सहमत आहे. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य
अ
अवलिया गुरुवार, 11/12/2009 - 07:23 नवीन
अरे वा मस्त धागा ! पण तुम्हाला एक सांगतो विजुभाउ.. असे लेख लिहिल्याने माय मराठीची सेवा होते असे तुम्हाला वाटत असेल तर तो भ्रम आहे. त्याच्या साठी केवळ अमेरिकेची तळी उचलणा-या लेखकांना घरी बोलावुन जेवु खावु घालावे लागते. असो, तुमचे प्रतिसाद वांझत्व या निमित्ताने दूर झाले. आनंद आहे. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 11/12/2009 - 14:15 नवीन
असो, तुमचे प्रतिसाद वांझत्व या निमित्ताने दूर झाले. आनंद आहे. असेच म्हणतो ! आणि हो हे वांझत्व दुर करण्यात नाना, बुधवारचे पेशवे, डॉन्राव वगैरेंचा लागलेला हातभार बघुन अंमळ हळवे झालो. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सुधीर काळे Sat, 11/14/2009 - 04:15 नवीन
विजुभाऊ, <<बहुतेक वेळा असे दिसते की आपल्याला मनातून जसे वागायचे असते त्या व्यक्तीरेखेशी संदर्भीत आयडी लोक घेत असतात.>> तुम्ही लिहिलेल्या वरील वाक्याचा प्रत्यय मात्र कधी-कधी येतो खरा, पण क्वचितच. बहुतेक वेळी वादग्रस्त लेखन किंवा केलेली वादग्रस्त विधाने लेखकापर्यंत पोचू नयेत म्हणूनच लोक जास्त करून टोपणनाव घेतात असे वाटते. व्यक्तीमत्वातील दुभंग ( दुभंगलेले व्यक्तीमत्व नव्हे) हे त्याचे कारण नसावे असे मला तरी वाटते. अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतोच. सुधीर ------------------------ सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हईं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा