Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

घेतली उडी अशी वेडी (वीर तात्याराव सावरकरांचा पोवाडा)

अ — अरुण मनोहर, Sun, 11/15/2009 - 10:23

प्रतिक्रिया द्या
5561 वाचन

💬 प्रतिसाद (21)
व
विसोबा खेचर Sun, 11/15/2009 - 10:27 नवीन
सत्वर जाण्या पैलथडी तोडूनी बेडी लांघली खाडी घेतली उडी अशी वेडी......हो जीरह जी जी जी...जीजीजी
सुंदर पोवाडा...! अनेक धन्यवाद.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 11/15/2009 - 10:59 नवीन
पोवाडा आवडला. अजून रचना वाचायला आवडतील. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 11/15/2009 - 12:13 नवीन
छानच पोवाडा.. कोणी तरि गाऊन रेकॉर्ड टाका पाहू... ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
  • Log in or register to post comments
N
Nile Mon, 11/16/2009 - 00:57 नवीन
असेच म्हणतो, लवकर टाका गाउन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
म
मदनबाण Sun, 11/15/2009 - 12:18 नवीन
व्वा... :) वीराचे असीम योगदान स्वातंत्र्य आणी खेचून विरोधात झाली भुणभुण परी नाव सदा राहील अमर हो जी जी जी...जीजीजी सुरेख... (सावरकर भक्त) मदनबाण..... http://www.savarkar.org
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 11/15/2009 - 12:48 नवीन
सुंदर पोवाडा ! --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sun, 11/15/2009 - 13:27 नवीन
व्वा! सुरेख पोवाडा.
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 11/15/2009 - 14:23 नवीन
छान पोवाडा. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Sun, 11/15/2009 - 17:31 नवीन
सुंदर --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
न
नंदू Mon, 11/16/2009 - 00:13 नवीन
पोवाडा आवडला. ऐकायला आणखी मजा येईल. ताबडतोब तात्यारावांवरचं काव्य मिपावर चढविल्या बद्दल धन्यवाद. नंदू
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Mon, 11/16/2009 - 02:29 नवीन
स्वातंत्र्यवीरांना मानाचा मुजरा !! सत्वर जाण्या पैलथडी तोडूनी बेडी लांघली खाडी घेतली उडी अशी वेडी......हो जीरह जी जी जी...जीजीजी अप्रतीम... कोणी एक काळा सुखवस्तु बॅरीस्टर, परदेशात केवळ गोर्‍याने धक्के मारुन फलाटावर फेकल्यावर पेटुन ऊठतो, तर खेड्यात जन्मलेला कोणी एक वयाच्या ८ व्या वर्षी पेटुन ऊठलेला धगधगता अंगार सत्त्ताधार्‍यांच्या देशात देशभक्तीचा वणवा पेटवतो, बंदीवान होतो, त्या बंदीतुन मुक्त होण्यासाठी "अंगावर अंसख्य जखमा घेऊन खार्‍या पाण्यात उडी घेतो आणि काही मैल पोहत जातो" तुम्हीच सांगा 'महात्मा' कोण असु शकतो? वास्तविक 'अनादी मी, अनंत मी' अश्या ह्या महामानवाला शब्दांचे मापदंड लावणे शक्य नाही, तो तर कधीच महात्म्याचे महात्म्य लांघुन करोडो योजने उंच गेला आहे, ती उंची जेव्हा दृष्टीपथात येते तेव्हा असे लाखो महात्मे काळाच्या अंधारात गायब झालेले असतात. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Mon, 11/16/2009 - 02:45 नवीन
हल्ली कोण पोवाडे वगैरे करत? त्यात सावरकरांवर .. त्यामुळे जास्तच आवडला...
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Mon, 11/16/2009 - 08:38 नवीन
श्री. मनोहर, सावरकरांविषयीचा हा पोवाडा आपल्या गांधींविषयीच्या कवितेस अँटोडोट म्हणून अगदी परफेक्ट अहे. आता पुढचा पोवाडा नाथुराम गोडसेंवर लिहावा ही विनंती. आदरणीय नाथुरामाची ही साठावी पुण्यतिथी. कृपया आपल्या शब्दांनी गोडसेला अलंकृत करावे ही विनंती. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Mon, 11/16/2009 - 08:42 नवीन
याचा विचार झाल्यास अंमळ शांतता लाभेल, जरुर विचार करा आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Mon, 11/16/2009 - 09:46 नवीन
तुमचे नथुरामसंबंधी तीनही धागे प्रवेश प्रतिबंधीत कां आहेत हे कळेल कां?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद आनंदी
ह
हर्षद आनंदी Mon, 11/16/2009 - 10:49 नवीन
संपादकांची मर्जी आणि काय? कारणे देण्याची हिम्मत एकाच्यातही नाही.. सभ्य आणि सुसंस्कृत भाषेत लिहिलेले त्यांना चालत नाही, तात्यांचा पाठिंबा असुनही त्यांनी असे करावे म्हणजे कमाल झाली. तात्यांच्या विनंतीला मान देऊन परत ६ व्यांदा लेख नाही टाकला. तुमची प्रतिक्रिया तुम्ही खरडीतुन देऊ शकता. माझ्या खरडवहीला भेट द्या. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
ध
धमाल मुलगा Mon, 11/16/2009 - 09:02 नवीन
अरुणराव, मस्त पोवाडा..... तात्यारावांवर पोवाडा लिहिलात त्याबद्दल धन्यवाद !
वीराचे असीम योगदान स्वातंत्र्य आणी खेचून विरोधात झाली भुणभुण परी नाव सदा राहील अमर हो जी जी जी...जीजीजी
व्वा व्वा! धन्यवाद पुन्हा एकदा.
  • Log in or register to post comments
J
jaypal Mon, 11/16/2009 - 10:19 नवीन
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
प
पक्या Mon, 11/16/2009 - 10:42 नवीन
सुंदर पोवाडा. आवडला. खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
K
krishnakumarpradhan Mon, 11/16/2009 - 11:29 नवीन
स्वातंत्र्यवीर सावर्कर महाराष्ट्रातले होते म्हणून कदाचित त्यांचे महत्व कमी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येतू. अंदमान च्या यातना भोगून आल्यावर सुद्धा त्यांनी काही महत्वांची कामे केली जसे पतित पावन मंदिर बांधून जातेभेद कमी करण्याचा प्रयत्न करणे. ।यावर मी लिहिलेले काव्य नंतर पाठवीनक्रुष्णकुमार
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 11/17/2009 - 05:10 नवीन
स्वातंत्र्यवीरांना त्रिवार मानाचा मुजरा !! देवबाप्पा कुटं हायसा? तुमचं चाल अस्त्र फेका ना आता! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा