Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मदत हवी आहे

ख
खडूस
Mon, 11/16/2009 - 03:57
🗣 10 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2354 वाचन

💬 प्रतिसाद (10)
व
विसोबा खेचर Mon, 11/16/2009 - 04:02 नवीन
पुण्यात माहीत नाही, परंतु मुंबैच्या चोरबाजारात मिळेल. गोलदेवळाजवळ जो नळबाजार आहे त्यालाच 'चोरबाजार' म्हणतात.. आपला, (माहीतगार मुंबैकर) तात्या.
  • Log in or register to post comments
व
वाहीदा गुरुवार, 01/21/2010 - 06:18 नवीन
जी वस्तू कुठेच मिळत नाही ती चोरबाजारात नक्कीच मिळते... 8> (लग्नासाठी मुलगा / मुलगी सोडून ... 8| ) बाकी खडूस माणसाला मदत कशी करावी बरे या संभ्रमात #o ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/16/2009 - 04:59 नवीन
आमच्या घरी फिलिप्स कंपनीचा रेकॉर्ड प्लेयर आहे, त्याची दुरूस्ती आम्ही ठाण्यातल्या स्टेशनजवळच्या एका दुकानातून करून घ्यायचो. फिलिप्सच्या पिना एच.एम.व्हीलाही चालत असतील तर त्या दुकानात किंवा फिलिप्सच्या दुकानातही पिना मिळाव्यात. अदिती
  • Log in or register to post comments
ख
खडूस गुरुवार, 01/21/2010 - 05:24 नवीन
पुण्यात पिन मिळाली नाही. फिलिप्सच्या पिना एच.एम.व्हीला चालतील असे दुकानदार म्हणाला. पुढच्या आठवड्यात ठाण्याला चक्कर मारणार आहे. दुकानाचा पत्ता द्याल का प्लीज? धन्यवाद - आहेच मी खडूस पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
N
Nile Mon, 11/16/2009 - 05:02 नवीन
पुणे रेडीओ हाउस, प्रकाश डीपार्मेंटल स्टोअर समोर, पुणे येथे चौकशी करुन पहा, नाही मिळाले तर कुठे मिळेल (हे स्वत:च्या रीस्कवर) विचारुन पहा! ऑल दी बेस्ट! ;)
  • Log in or register to post comments
न
निखिलराव Mon, 11/16/2009 - 05:08 नवीन
पासोड्या विठोबा लेन.........
  • Log in or register to post comments
J
jaypal Mon, 11/16/2009 - 06:49 नवीन
निखिलजी "युनिक पासोड्या विठोबा लेन" हे ठिकाण विठठल वाडी , काळबादेवी , मुंबइ इथलेच का? *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 11/16/2009 - 13:12 नवीन
युनिक पासोड्या विठोबा लेन" हे पुण्यातले ठीकाण आहे. Image removed. जय महाराष्ट्र.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal
द
दिलीप वसंत सामंत Mon, 11/16/2009 - 09:28 नवीन
ebay.in या साइटवर TURNTABLE असा सर्च देऊन पहा. स्टायलस न मिळल्यास नवीन अगर वापरलेला रेकॉर्ड प्लेअर मिळू शकेल. या साइट वरून मी SONY PS LX-3 हा रेकॉर्ड प्लेअर व SONY TC 530 हा टेपरेकॉर्डर घेतला आहे. तसेच त्याच साइट वर परदेशातून अशा वस्तू मागविण्याची सोय तेही पहावे. मात्र या साइट नेहमी पहाव्या लागतील. तसेच indialist.com, quikr.com या साइट नेहमी पहाव्यात किंवा तेथे जाहिरात द्यावी. अशा जाहिरातीस मला उत्तर मिळाले आहे. यावरून - कोणाकडे जुन्या REEL TO REEL या पद्धतीचा TAPERECORDER असल्यास हवा आहे sdv2307@yahoo.in वर संपर्क करावा अगर येथे माहिती द्यावी.
  • Log in or register to post comments
क
केळ्या Sat, 11/21/2009 - 08:30 नवीन
मुंबईत पूर्वी Lamington Road वर जुनी पिन देऊन त्यावर नवा डायमंड लाऊन मिळायचा.गेल्या काही वर्षातील परिस्थिती माहित नाही. बाजारात जाऊन पिन मागितली तर मात्र दुकानदार कनवाळूपणे बघून ,"नाही" सांगतात.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा