Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मेल्या, तुला रे काय कळतंय त्या माडी चुकलो नाडीग्रंथातलं?

श
शशिकांत ओक
Mon, 11/16/2009 - 11:59
🗣 8 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3344 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ट
टारझन Mon, 11/16/2009 - 12:37 नवीन
आयला .. .शशीकांत साहेब .. ब्याक इन फॉर्म ... लैच्च चिकाटी बॉ !! लगे रहो :) - पेप्सीकांत कोक
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 11/16/2009 - 14:46 नवीन
लैच्च चिकाटी बॉ !! लगे रहो :) --विचार्वंत ठोक ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
प्रभो Mon, 11/16/2009 - 16:42 नवीन
लैच्च चिकाटी बॉ !! लगे रहो --ओलकांत फोक ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
विसोबा खेचर Mon, 11/16/2009 - 12:50 नवीन
नाडीग्रंथातलं आमच्या धन्याला आणि मराठी साहित्यातलं आमच्या नंदनशेठला काहीही कळत नाही यावर मी अजूनही ठाम आहे..:) बाकी चालू द्या! :)
फार काय येथे हिरीरीने लेखन करणारे श्री. प्रकाश घाटपांडेकाका काय
अहो हा घाटपांडे तर लै डेंजर माणूस. त्यातून पोलिसातला! केव्हा पब्लिकच्या नाड्या आवळेल ते सांगता यायचं नाही! :)
किंवा मैत्रिणीच्या गप्पांतून नाडीला विनोदी म्हणणारी अदिती काय,
हा हा हा! होय गं अदिती? हे मी काय ऐकतोय?! तुला नाडीत विनोदी काय वाटलं सांग पाहू! :) ओकसाहेब, तुम्ही पब्लिककडे लक्ष न देता काय बिनधास्त हवं ते लिवा हो नाडीवर. आपला साला तुम्माला फुल्ल सपोर्ट आहे! :) आपला, (नाडी, सॉरी ताडीमाडीग्रंथ पेशालिश्ट तात्विक गुरू) डॉ तात्या कोऊर!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/16/2009 - 12:57 नवीन
नाय हो तात्या, नाडीत कसलं आलंय विनोदी? मी काय दादा कोंडके आहे का शक्ती कपूर का त्यांच्या नाडीवरच्या आचरट जोक्सना हसणार्‍यातली? नाही पण एकदा जावंच म्हणतेय या नाडी केंद्रात! ओ ओकसाहेब, एकदा नाडीकेंद्राची नाडी उघडून पहा आणि सांगा ना, मी तिकडे जाणं कधी होणार ते? काय होतं, सवय लागली आहे. दुसराच कोणीतरी सांगतो, की बये, अमक्या अमक्या दिवशी जी.एम.आर.टी.ला जा, तुझी ऑब्झर्व्हेशन्स तेव्हा होतील. स्वतःचं शेड्यूल स्वतः ठरवायची सवय नाही ना राहिली! पण काहीही म्हणा हा, उगा प्रसिद्धी मिळाली हे पाहून अंमळ गुदगुल्या झाल्या, हे मान्य! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
महेश हतोळकर Mon, 11/16/2009 - 13:10 नवीन
त्रिवार निषेध! मी पण नाडी ग्रंथाची टवाळी केली आहे. मग माझे नाव का नाही आले? कंपूबाजी केल्याबद्दल ओकसाहेबांचा निषेध. आम्हाला पण प्रसिद्धी पाहिजे.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 11/16/2009 - 14:18 नवीन
बाकी काही म्हणा. ओक साहेब तुमच्या चिकाटीला मानलं बुवा Image removed. जय महाराष्ट्र.....
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 11/16/2009 - 17:05 नवीन
नाडीची नीरगाठ चुकुन सुटली नाई तर भानगड नको म्हनुन आम्ही विल्याष्टिक बी वापरुन पघितल.तरी बी वांदे झालेच ना आमचे? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा