Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नवी नावे जुनी नावे

ह
हुप्प्या
Mon, 11/16/2009 - 20:41
🗣 53 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
79101 वाचन

💬 प्रतिसाद (53)
अ
अमृतांजन Wed, 11/18/2009 - 07:36 नवीन
मला वाटत न्युनगंड वगैरे नसावा. आपल्याकडे वैविध्य खूप आहे. ट्र्क, वडापच्या जीपा, रिक्षा, ट्रॅक्टर, वगैरेवर जी नाव दिसतात ती सर्व्दूर पोहोचली असे मानले जाते. तो पर्यंत शहरी लोकांनी नवी नावे शोधून काढली असतात. बेलबॉटम ची फ्याशन परत जशी येउ शकते, तशीच लाट जुन्या नावांनाही येऊ शकते. सुमन, कमल, विमल, सुनीता, छाया, माया, जया, गया, ह्यातील जी आवडतील ती टिकतील जी नाही ती नाही.
  • Log in or register to post comments
म
मनीषा Wed, 11/18/2009 - 16:19 नवीन
काळानुरुप आवडी निवडी बदलतात्..त्या प्रमाणे नावे सुद्धा बदलतात. मला तर यात कुठे न्युनगंड आहे असे वाटत नाही . नाविन्याची आवड हे एकमेव कारण असावे . झेलम, कंगना, पायल, बिंदीया .. ही नावे जुनी समजायची की नविन ?
  • Log in or register to post comments
क
केळ्या Sat, 11/21/2009 - 08:20 नवीन
माझ्या एका मित्राने,नाव अनंत,बायको अपेक्षा,मुलगी पूर्ती अशी समर्पक ठेवली आहेत. दुसरे म्हणजे पूर्वी चांदोबामध्ये इतकी छान छान नावे असायची सूर्यकेतू,चंद्रभान,विरोचन असली!अशी नावे मुलांना ठेवण्याचा फार मोह होत होता.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा