Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ईस्ट कोस्ट

प
प्रभो
Mon, 11/16/2009 - 20:43
🗣 27 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
8147 वाचन

💬 प्रतिसाद (27)
च
चित्रा Mon, 11/16/2009 - 20:57 नवीन
मॅसॅचुसेटसमध्ये आहोत. फक्त इतर कार्यक्रम ठरल्यामुळे भेटण्यास डिसेंबर उजाडेल असे वाटते आहे. पण नक्की भेटू.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Mon, 11/16/2009 - 21:00 नवीन
डिसेंबर ही चालेल.... :) --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
र
रेवती Mon, 11/16/2009 - 21:05 नवीन
असेच म्हणते! ठरवूयात. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
J
jaypal Mon, 11/16/2009 - 21:00 नवीन
नेकी और पुछ पुछ Image removed. ताबडतोड कट्टा जमवा आणि हो तात्याचा फोटो विसरुनका हं Image removed. कट्ट्या वरिल गमती जमती येउद्यात फोटो सह. ************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Mon, 11/16/2009 - 21:03 नवीन
प्रतिक, पूर्व किनार्‍यापासून लांब राहत असल्याने जमणार नाही. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Mon, 11/16/2009 - 21:05 नवीन
अक्षय, कट्टा कुठे मध्यस्थानी करायचा असेल तर जागा सुचव... :) जेणे करून पुर्व आणी पश्चीम किनारीचे सर्वजण येऊ शकतील.... --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
श
शेखर Mon, 11/16/2009 - 21:06 नवीन
प्रतिक, वेस्ट कोस्टला राहत असल्याने जमणार नाही. क्षमस्व. (बाय द वे... थँक्स गिव्हींगला ग्रँड कनायन अथवा तिहुआना चा प्लान आहे) शेखर
  • Log in or register to post comments
अ
अंतु बर्वा Mon, 11/16/2009 - 21:22 नवीन
मी मॅसॅचुसेट्स मध्ये मार्लबोरो इथे आहे... वेळ आणी जागेचे गणित जमले तर मलाही यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Tue, 11/17/2009 - 19:12 नवीन
:? सौरभ
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 11/17/2009 - 19:19 नवीन
चालेल. जमल्यास येऊच. :D बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 11/18/2009 - 11:29 नवीन
शक्यतो प्रयत्न करतो. थोडी कामाची गडबड आहे, ती जर हातावेगळी झाली तर मी आहेच. लवकर ठरवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 11/18/2009 - 11:55 नवीन
हेच म्हणतो. सध्या पुण्यात आहे. अन्यथा आलो असतो. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
अ
अवलिया Wed, 11/18/2009 - 14:01 नवीन
हेच म्हणतो. खरं तर मी येणार होतो. पण विचारवंत होण्यासाठी नुकताच कर भरल्याने अंमळ कडकी आहे. तिकीटाची सोय केल्यास येवु. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/18/2009 - 15:01 नवीन
हेच म्हणतो. खरं तर मी येणार होतो. पण विचारवंत होण्यासाठी नुकताच कर भरल्याने अंमळ कडकी आहे. तिकीटाची सोय केल्यास येवु >>> असेच म्हणतो .. सू हा स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ग
गणपा Wed, 11/18/2009 - 16:30 नवीन
मी ही आलो असतो , पण सध्या गोदामं बटाट्यांनी भरल्यामूळे अंमळ कडकी आहे. तिकीटाची सोय होत असल्यास आम्हीही हजेरी लाऊ. (वाटल्यास बाटाट्याची ऊसळ, भरलेले बटाटे आदी नावीन पदार्थ ही खायला घालु ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
म
मुक्तसुनीत Wed, 11/18/2009 - 14:59 नवीन
शक्यतो प्रयत्न करतो. थोडी कामाची गडबड आहे, ती जर हातावेगळी झाली तर मी आहेच. हेच म्हणतो. परंतु म्हण्टलेलेच आहे : "कामातुराणां न भयं न लज्जा !" त्यामुळे आम्ही आपले येऊच ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ट
टारझन Tue, 11/17/2009 - 19:32 नवीन
जकार्ता मधे ठेवला असतास तर किडण्या गहाण ठेऊन आलो असतो दोस्ता ... सॉरी !! - ब्रिटिश किडण्या
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 11/18/2009 - 12:53 नवीन
>>जकार्ता मधे ठेवला असतास तर किडण्या गहाण ठेऊन आलो असतो दोस्ता ... =)) =)) =)) भाडखाऊ काय काय लिहशील बे, मेला ना इकडे हसुन. बाकी टारोबाशी सहमत, वाईच एक महिनाभर थांबा, उसाची बिलं निघाली की आलुच, तोवर आपल्याकडे दातावर मारायला बी पैका न्हाई. ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
अ
अगोचर Tue, 11/17/2009 - 23:51 नवीन
डॅनबरीहून सव्वादोन तास उत्तरेला आहे. यायला नक्कीच आवडेल, ट्रॉय न्युयॉर्क मधे जागा वगैरे व्यवस्थाही करु शकेन, पण त्या दिवशी मला ईतर काही जबाबदार्या नसणे महत्वाचे. --- मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 11/18/2009 - 01:37 नवीन
मलाही डिसेंबरच्या २० तारखे नंतर जमेल. तेव्हा केला तर नक्की येईन. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य पोतदार Wed, 11/18/2009 - 16:40 नवीन
कॅनडाच्या लोककंना पण एंट्री राहील का ? ईस्ट कोस्ट असेल तर जमू शकेल.. अजिंक्य पोतदार
  • Log in or register to post comments
प
प्रभो Wed, 11/18/2009 - 16:54 नवीन
>>कॅनडाच्या लोककंना पण एंट्री राहील का ? का नसावी....कट्ट्याला सर्वांना आमंत्रण आहे....तुम्ही तर कॅनडा म्हणताय..... बिनधास्त या... :) --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजिंक्य पोतदार
प
प्रभो Sat, 11/21/2009 - 17:58 नवीन
९-१० जानेवारीचा विकांत फिक्स करावा का?? सगळ्यांना जमेल का?? --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sun, 11/22/2009 - 17:51 नवीन
विसा अ‍ॅप्लाय करायचा आहे. इकडुन मिळतो म्हणे पटकन. (अमेरिकेतल्या कट्याला यायला उत्सुक)चुचु
  • Log in or register to post comments
ट
टिउ Mon, 11/23/2009 - 17:48 नवीन
पुढच्या महिन्यात भारतात आहे...त्यानंतरचा कुठलाही विकांत ठरवला तर आम्हालाही (आम्हाला म्हणजे मला, एकटाच आहे) यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
व
वात्रट Sun, 12/06/2009 - 00:48 नवीन
मी Philadelphia मधे आहे...
  • Log in or register to post comments
प
प्रभो Sun, 12/06/2009 - 21:19 नवीन
धागा वर आलाच आहे तर कोणाला कोणत्या तारखा जमतील ते सांगा.. :) --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा