Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

[प्यावेसे वाटते]

अ — अमृतांजन, Tue, 11/17/2009 - 11:54

प्रतिक्रिया द्या
13692 वाचन

💬 प्रतिसाद (46)
ट
टारझन Tue, 11/17/2009 - 12:41 नवीन
काही वैविध्य नाही राव ... ९९% जण "मद्य" डोळ्यासमोर ठेऊन विडंबणं पाडतात :( -- आयोडेक्स आयोडेक्स मलिये.. काम पे चलिये !
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 11/17/2009 - 12:52 नवीन
आयोडेक्स ह्यांच्याशी असहमत , विडंबण झकास झाले आहे.. एकदम वृत्तात बसलेले आहे . -- कैलास जेवण चिरा बिरा पडल्यास लावा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Tue, 11/17/2009 - 12:56 नवीन
कैलास जीवन शी असहमत , आयोडेक्स म्हणाले ते बरोबरंच .. जेंव्हाही टारझन सोडून बाकीच्यांची विडंबणं वाचली .. मोस्टली ती दारू वरंच लिहीलेली आहेत. काहीतरी वेगळं वाचायला मिळावं ह्या अपेक्षेने मी मिपावर येत असतो . --(लावाल तिथे जाळ काढणारा) टायगर बाम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Tue, 11/17/2009 - 12:57 नवीन
वरील सर्वांशी सहमत , - (कुठेही लावा) मुव्ह
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Tue, 11/17/2009 - 13:00 नवीन
मुव्ह-जी , आपल्याशी असहमत , बाकी सर्वांशी सहमत . विबंडणातली स्टाईल आवडली !! -- विक्स वेपोरब लो गरमाहट की साँस ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
अ
अमृतांजन Tue, 11/17/2009 - 13:12 नवीन
टारझना, तुला इतक्या बामचे ब्रांड माहिती असणे साहजिकच आहे. [आपण ठरवल्याप्रमाणे आपण एकावेळी एकच प्रतिसाद द्यायचा हा नियम तू का मोडला हे कळले नाही] पिणे हा विषयच सदा-बहार आहे. "पिण्याने वेदना लूप्त होतात; बामची गरज उरत नाही", असे तूच सांगत होतास की रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ध
धमाल मुलगा Tue, 11/17/2009 - 13:18 नवीन
>>पिणे हा विषयच सदा-बहार आहे. "पिण्याने वेदना लूप्त होतात; बामची गरज उरत नाही" वा वा वा...जिवनातल्या दु:खाचं निवारण करण्याचं सुत्र किती सहजपणे सांगितलंत अमृतांजन आपण! _/\_ आपला, (के.वाय.जेली) ध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृतांजन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/17/2009 - 13:31 नवीन
=)) =)) =)) द्मु, आपण किती महान आहात; आपल्याकडूनच शिकून गेलेली पोरं आपल्याला शिकवत आहेत आणि आपण त्याला सहमतीचे प्रतिसाद देत आहेत. (हिमालया फूट केअर क्रीम) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 11/17/2009 - 13:34 नवीन
>>आपल्याकडूनच शिकून गेलेली पोरं आपल्याला शिकवत आहेत आणि आपण त्याला सहमतीचे प्रतिसाद देत आहेत. ही उगाच खाजवुन खरुज काढलेली दिसतेय! - (इचगार्ड) टिंग्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
द
दशानन Tue, 11/17/2009 - 13:34 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/17/2009 - 13:37 नवीन
@धम्या ... तरी ही सर्वदुखीच दिसतय !! (अमोल बॉडी वार्मर) थंडीमें भी गर्मी का एहसास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अमृतांजन Tue, 11/17/2009 - 13:40 नवीन
अदितीबै, मला तुमचा टोमणा कळला. मला वाटत होते की, तुम्ही तिशी-पस्तीशीच्या असाव्या पण आम्ही आजकालची पोरे म्हणजे ह्या अनुषंगाने त्याही पेक्षा तुमचे वय बरेssssssच जास्त असावे असा आता अंदाज येतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/17/2009 - 13:48 नवीन
ओ अमृतांजन, जाऊ द्या हो! आज अंमळ धाग्याचा खफ करायचा मूड आहे, तुम्ही नका मनाला लावून घेऊ ... टोमणा जर असलाच तरीही तो धमुलाच होता. काळजी नसावी. (व्हीक्स इन्हेलर) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृतांजन
अ
अमृतांजन Tue, 11/17/2009 - 13:50 नवीन
स्वारी बरंका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
छ
छोटा डॉन Tue, 11/17/2009 - 13:50 नवीन
>>आज अंमळ धाग्याचा खफ करायचा मूड आहे, आँ ऽऽऽ बाब्बौ, काय वाचतोय मी. असो, एक प्रामाणिकपने टाकलेल्या धाग्याचा असा खफ करणे आणि वर ते जाहिरपणे बोलुन दाखवणे आदी गोष्टी पाहुन शरम नाही वाटली पण डोक्याला अंमॄतांजन लाऊन झोपण्याची वेळ आली असे म्हणतो. आम्ही झोपतो, तुमचे चालु द्यात .. ;) ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ट
टारझन Tue, 11/17/2009 - 13:42 नवीन
अंमृतांजन ,बरनॉल, हिमायला देवी आणि धमु शी सहमत आहे ! मस्त सिक्सर लावलात अमृतांजनराव .. जियो !! लै भारी !! हुच्च !!!! --(हर दाग का इलाज) रिंगगार्ड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अमृतांजन Tue, 11/17/2009 - 13:44 नवीन
एकाच मनाचे दोन पैलू आज खुलेपणाने लोकांसमोर आले हे ही आजचे वैशिठ्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
पर्नल नेने मराठे Tue, 11/17/2009 - 13:58 नवीन
पुरे आता.......... (दाग अच्छे होते है ) 8| चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Tue, 11/17/2009 - 14:01 नवीन
(दाग अच्छे होते है )
यही तो सोच बदलनी है बॉ !! आता पुरे .... - कॅस्पर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पर्नल नेने मराठे Tue, 11/17/2009 - 14:04 नवीन
तरिहि मन म्हणते...सावधान :SS कारण तात्या आले पळा पळा =)) चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/17/2009 - 14:07 नवीन
(दाग अच्छे होते है ) यही तो सोच बदलनी है बॉ !! आता पुरे .... >>> =)) =)) नया रिन...सिर्फ पांच रुपये मे दाग गायब .. सू हा स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
पर्नल नेने मराठे Tue, 11/17/2009 - 12:58 नवीन
हलकट आहेस =)) बरनॉल नेने मराठे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/17/2009 - 13:18 नवीन
श्री आयोडेक्स आणी श्री .कैलास जीवन यांची माफी मागुन... खरं सांगायचं तर संधी मिळाल्यास अशा (वैविध्य व वृत्तात उभे असलेले ) विडंबन मी आवर्जून वाचतो. इथं भारताही मीही कमी मिळकतीच्या माणसांशी - हातभट्टीच्या धंद्यावर जाणारे कामगार, देशी नारंगी आणी मोसंबी पिणारे ड्रायव्हर, बाजारात वडापावची गाडी लावता-लावता संत्री-मोसंबी पिणारे व थोडेसे ओळखीचे झालेले मोहाची गावठी पिणारे - मी खरुज खाजवुन व मुद्दाम बोलतो, खास करून कामकारण/काजकारण या विषयांवर, कारण त्यांचं थोबाड "पाचंटमुखी परमेश्वर" असतं व ते असे काही वर्तवतात की त्यामुळे हमखास खड्ड्यात पडतात. थोडक्यात काय कीं "कोण" लिहीतो यापेक्षा तो ",कुठल्या खड्ड्यात जाउन पडतो याला मी महत्व देतो. आमचे मिपावरचे हुकुमशहा तात्यार्तो यांच्याबद्दल ही गरीब आय.डी.ज जितकं प्रेमानं बोलतात ते ऐकून आश्चर्य वाटतं. कारण या माणसाचं अद्याप एकही स्मारक या मिपावर झालेलं नाही! पण गरीब आय.डी.ज मनापासून बोलतात, कारण आताच्या काळी मिपावर कोणालाही लिहीणे परवडणारे आहे. मिपावर राडेबाजी शून्य आहे. म्हणून त्याच्याबद्दल अशा भावना आहेत. ते त्यांच्या मनातलं बोलतात मला जे ऐकायला आवडेल ते नाहीं बोलत. व मी ते बोलणे एंजॉय करतो. डिलीट लोक वेगळं बोलतात! पण एकूण प्रसादांचा रोख पाहून व "पाचंटमुखी परमेश्वर" हे तत्व वापरून हे विडंबन चुकीच्या जागी पोस्ट केला (पर्‍या तू किती लिहीणार) याची जाणीव झाली असावी व तुम्ही म्हटल्याप्रमाणे भावी लिखाणात मी जास्त सारासारा अतिसार करून योग्य विडंबन पोस्ट करावे. फुकटच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद तर करालच!!! मदिर ------------------------ ------------------------ जीना हो सुखा-सुखा तो पलती हैं कैसे प्रीत? फुर्सत अगर मिले तो कभी पैमानेसे पूछ!
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Tue, 11/17/2009 - 13:37 नवीन
तुमच्याकडे संध्याकाळचे ८ वाजून गेले का? आमच्याकडे सूर्य आताच उगवला आहे. मन कसं प्रसन्न आहे. त्यामुळे तुमचे विचार झटकन वेगळे वाटतात व मनाला समजतेही की, असे होते सगळ्यांचे कधी-कधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/17/2009 - 13:49 नवीन
अमृतांजनबाबा, मला तुमचा टोमणा कळला. मला वाटत होते की, तु पन्नास-साठच्या असावास पण तुम्ही आजकालची पोरे म्हणजे ह्या अनुषंगाने त्याही पेक्षा तुमचे वय बरेssssssच जास्त असावे असा आता अंदाज येतोय. तुमच्याकडे संध्याकाळचे ८ वाजून गेले का? आमच्याकडे सूर्य आताच उगवला आहे. मन कसं प्रसन्न आहे. त्यामुळे तुमचे विचार झटकन वेगळे वाटतात व मनाला समजतेही की, असे होते सगळ्यांचे कधी-कधी. >> मन कसं प्रसन्न आहे >>>> =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ए क अ क्ष र क ळ ल अ स ल तर श प थ ...जरा बाम दे यार मला.. टाटा टी.. जाआगो रे...जाआगो रे ...जागोओओओओओ रे रोज सुबह सिर्फ उठो मत ..जागो रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृतांजन
ध
धमाल मुलगा Tue, 11/17/2009 - 13:54 नवीन
>>रोज सुबह सिर्फ उठो मत ..जागो रे =)) =)) =)) =)) =)) अत्यंत महत्वाचं वाक्य आहे हे...धन्यवाद सूहास... (हलकट आहेस एक नंबरचा :D)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
अ
अमृतांजन Tue, 11/17/2009 - 13:58 नवीन
खरे म्हणजे मला असा प्रतिसाद द्यायचा होता- काय राव, एकटेच बसलात का तुम्ही? पण बराच वेळ होऊन गेलेला दिसतोय त्यामुळे आता पुढच्या वेळेला नक्की बोलवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
अ
अमृतांजन Wed, 11/18/2009 - 05:15 नवीन
हा कशाचाच कशाला पायपोस नसलेला प्रतिसाद पाहून मला काल ’शंका’ आली होती व मी तसे दोनदा विचारलेही होते. पण आज उलगडा झाला. तुम्ही प्रतिसादाचे विडंबन केले आहे- सुधीर काळे ह्यांच्या एका धाग्यावरुन. धन्य!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
J
jaypal Tue, 11/17/2009 - 13:52 नवीन
मग "आले पाचक" का नाही वापरत Image removed.Image removed.Image removed. मैने पीना सिख लीया/ मैने जीना सिख लीया जयपाल बाटलिवाला *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Wed, 11/18/2009 - 05:16 नवीन
तुम्ही परवापासून आले-पाचकवर का जोर धरला आहे?>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal
प
पर्नल नेने मराठे Tue, 11/17/2009 - 14:18 नवीन
दमले का सगळे :? (ग्लुकॉन्-डी) चुचु
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Tue, 11/17/2009 - 14:27 नवीन
>>>>दमले का सगळे चु चु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
ध
धमाल मुलगा Tue, 11/17/2009 - 14:47 नवीन
आय अ‍ॅम अ कॉम्प्लॅन बॉय! -(हॉर्लिक्स ;) ) ध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृतांजन
अ
अवलिया Tue, 11/17/2009 - 14:38 नवीन
चालु द्या ! --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Tue, 11/17/2009 - 15:10 नवीन
लगे रहो... --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 11/17/2009 - 15:30 नवीन
अतिशय राडेबाज लोकांच्या राडेबाज प्रतिक्रीया. मराठी माणसाने मराठी माणसाची उडवलेली खिल्ली बघुन शरम वाटली. ©º°¨¨°º© रंगीत मुंग्या ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Tue, 11/17/2009 - 15:35 नवीन
पराला अशी उशीरा उपराती का झाली बुवा? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 11/17/2009 - 15:35 नवीन
किती दंगा घालता. अरे, त्या खरडफळ्यावर जात जा रे...! -डिलीट बिरुटे
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 11/17/2009 - 17:00 नवीन
नको ... तिकडे कोणी जकार्तातला भोकाडीबाबा इंग्रजी इंग्रजी (फॉरवर्डेड) विनोद चिटकवत असतो .. ते आम्हा प्वारान्ला काय कळत नाय .. आणि प्वोरं काय तिकडं जात नाय .. ( सौजन्यः सौजन्याची ऐशी तैशी) - थॉ.डॉ. कुलूप लावुदे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ध
धमाल मुलगा Tue, 11/17/2009 - 17:06 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) असो, खुलाशाबद्दल धन्यवाद. आपला, -(खुलासगीर) धम्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/17/2009 - 17:14 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) कठीण आहेस टारू .... (लाफ्टर गॅस) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
प
प्रभो Tue, 11/17/2009 - 17:59 नवीन
फुटलो.... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
न
निमीत्त मात्र Tue, 11/17/2009 - 17:08 नवीन
जाकार्तातला भोकाडीबाबा =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
अ
अमृतांजन Tue, 11/17/2009 - 18:52 नवीन
धन्यवाद मित्रांनो, जबरा मजा आली. ...अमृतान्जन
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 11/17/2009 - 19:37 नवीन
अमृतांजन चे लाख लाख आभार !! आमची मज्जा ही इंजॉय केल्यामुळे ... आणि पर्सनल न घेतल्यामुळे सगळ्यांनाच उत्तम मजा उपभोगता आली !! अमृतांजनचे पुन्हा आभार !!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 11/18/2009 - 11:17 नवीन
असेच म्हणतो. अमृतांजन ह्यांची जिंदादिली पाहुन कौतुक वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा