Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सखये तुझ्या मिठीत.....

उ — उदय सप्रे, Wed, 11/18/2009 - 05:31

प्रतिक्रिया द्या
2503 वाचन

💬 प्रतिसाद (5)
प
पॅपिलॉन Wed, 11/18/2009 - 06:41 नवीन
कविता आवडली. पण तुम्ही गझलेच्या सदरात का टाकली ते कळत नाही. गझलेचे सोवळे जरा जास्तच कडक असते आणि ही कविता त्यात पूर्णपणे बसत नाही. फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Wed, 11/18/2009 - 07:14 नवीन
हो , ते चुकीने झाले आहे ! क्षमस्व साहेब !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॅपिलॉन
अ
अमृतांजन Wed, 11/18/2009 - 07:36 नवीन
खूपच सुंदर काव्य...खूप आवडली. चांगली कवि - कल्पना!- कोवळ्या उन्हांत जेंव्हा , होतीस न्हायलेली ते रूप कोंडले मी , पापण्यांतल्या फटीत ! गोड अझम्पशन- अन्दाज यौवनाचा आला तुला न केंव्हा सगळे तुझ्यात होते , उजवे किती पटीत क्या बात है!- होकार लाजलेला , कुठल्या सुरावटीत ? थोडं प्रोअ॓क्टीव्ह- सुंदर कल्पना- मरणे जमेल का गं , सखये तुझ्या मिठीत?सखये तुझ्या मिठीत?
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Wed, 11/18/2009 - 08:52 नवीन
कोवळ्या उन्हांत जेंव्हा , होतीस न्हायलेली ते रूप कोंडले मी , पापण्यांतल्या फटीत ! क्या बात है..चाब्ब्बुक
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 11/19/2009 - 02:48 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा