Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोडी

क — क्रान्ति, Wed, 11/18/2009 - 15:33

प्रतिक्रिया द्या
4203 वाचन

💬 प्रतिसाद (13)
J
jaypal Wed, 11/18/2009 - 16:08 नवीन
एकेक संकटाला आमंत्रणे दिली मी वैशाख-काहिलीचीही वाट पाहिली मी अन् बोलले, "वसंता, तू घे उसंत थोडी!" Image removed. अमचा नमस्कार स्विकारा *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
प
प्रभो Wed, 11/18/2009 - 16:11 नवीन
प्रत्येक वादळाला केली बहाल होडी तेव्हाच जाणली मी जगण्यामधील गोडी जबहरा --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
म
मनीषा Wed, 11/18/2009 - 16:43 नवीन
सुंदर !!! मौनात राहण्याने नुकसान फार केले जाणून आपल्यांनी पाठीत वार केले माया अजून उरली का काळजात थोडी? नादब्द्ध आणि अर्थवाही रचना ... सुरेख !
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 11/18/2009 - 16:54 नवीन
केवळ सुरेख!! एकेक संकटाला आमंत्रणे दिली मी वैशाख-काहिलीचीही वाट पाहिली मी अन् बोलले, "वसंता, तू घे उसंत थोडी!" हे अत्युच्च!! - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
आ
आण्णा चिंबोरी Wed, 11/18/2009 - 17:55 नवीन
अन् बोलले, "वसंता, तू घे उसंत थोडी!" हा वसंता कोण हे कळले नाही बुवा!! --आ.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 11/18/2009 - 18:13 नवीन
नेहेमीप्रमाणे उत्कॄष्ट !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! Drink Beer, Save Water !! ;-)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 11/18/2009 - 19:55 नवीन
सुरेख, पण कल्पना आणखी येतील! कारण झाकोळल्या दिशा, पाठीत वार, गुंत्यात पाय याहीपलीकडे तुम्ही जाऊ शकता...
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Wed, 11/18/2009 - 19:59 नवीन
श्री मोडक यांच्याशी सहमत. शब्द सुरेख आहेतच पण अनुभवांची व्याप्ती आणि सखोलता वाढली तर कविता आणखी सशक्त होईल. _________________ As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1. -Godwin's law
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
S
sujay गुरुवार, 11/19/2009 - 03:23 नवीन
आधार सावल्यांचा झाकोळल्या निशेला अप्रतीम ! कस काय सुचता ब्वॉ अस? :? :? नेहमी प्रमाणे भारीच . सुजय
  • Log in or register to post comments
भ
भानस गुरुवार, 11/19/2009 - 03:42 नवीन
मौनात राहण्याने नुकसान फार केले जाणून आपल्यांनी पाठीत वार केले माया अजून उरली का काळजात थोडी?..... सत्य. आवडली. सगळीच अर्थपूर्ण आहे.
  • Log in or register to post comments
प
पॅपिलॉन गुरुवार, 11/19/2009 - 04:41 नवीन
कविता सुंदरच. वर श्रावण मोडक यांनी म्हटल्याप्रमाणे, पूर्वसुरींनी चोखाळलेल्या रुपकांपेक्षा वेगळे काही दिलेत तर, उत्तमच. पण जे आहे तेही चांगलेच आहे. एक छान गझल करण्याची ताकद ह्या रचनेत होती. तुम्ही गझलेऐवजी नुसती कविता लिहिल्याबद्दल किंचित नाराजी! फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/19/2009 - 15:43 नवीन
आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 11/19/2009 - 16:04 नवीन
अजून येऊदेत! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा