कलादालन

फॉल २००९

Primary tabs

मंडळी, फॉल सीज़न जवळ पास संपत आला आहे. ह्या फॉल सीज़न मधे काढलेली काही छायाचित्रे. कॅनडा मधे आणि विशेष करून क्वीबेक मधे प्राकृतिक संपदा खुप प्रमाणात असल्या मुळे, फॉल मधे अजुन मजा आली. ही संपदा टिपणयाचा एक प्रयत्न. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
टारझन

वरनं सहावा फोटू ... आवडत्या स्त्री समवेत शांततेत चार क्षण घालवण्यासाठी लै भारी जागा वाटते :)
जियो !!

- टारझन्स

प्रभो

जबहरा!!

टार्‍याशी सहमत...

--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

सहज

लै भारी !!!

जिज्ञासुंनी घारेसरांचा हा लेख जरुर वाचावा.

गणपा

>>जिज्ञासुंनी घारेसरांचा हा लेख जरुर वाचावा.
वाचला.
दुव्या बद्दल आमचा दुवा घ्यावा.

वेताळ

एकदम मस्तच आले आहेत फोटो....वॉलपेपर म्हणुन लावायला हरकत नसावी.

वेताळ

jaypal

दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

धमाल मुलगा

क्लाऽऽऽस !!
फॉलमधली मॅपलची पानं म्हणजे केवळ स्वर्गाचा नजारा रे!!!!!

मस्त हो अजिंक्यराव,
आणखी फोटो असतील (विशेषतः मॅपल लिव्ह्जचे) तर तेही टाका ना इथे :)

सगळयांचे आभार. फॉल व्यतरीक्त पण फोटो टाकायचा विचार करतोय. लवकरच टाकिन.
पुन्हा एकदा आभार !

अजिंक्य पोतदार