Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुणेकर / मुम्बैकर / सातारकर / कोल्हापुरकर / औरंगबादकर .......

व
विजुभाऊ
गुरुवार, 11/19/2009 - 08:50
🗣 32 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
12483 वाचन

💬 प्रतिसाद (32)
भ
भाग्यश्री कुलकर्णी गुरुवार, 11/19/2009 - 09:05 नवीन
सही. मिरज नाशिक इंदोरी भाग्यश्री.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 11/19/2009 - 09:10 नवीन
मुम्बैकर मुम्बैत एकदम पटकन कोणाबरोबरही मोकळा न होणारा X( अजिबात पटले नाहि जागा आणि जागांचे भाव हे कोणत्याही मुम्बै कराचे जिव्हाळ्याचे विषय. :D हे बरोबर एरवी शेजार्‍याशी ही फारसा संभाषण करणार नाही पण वेळ पडली तर न मागता सुद्धा अनोळख्याला भरभरून मदत करेल. 8| आम्हीतर शेजार्‍याशी चानग्ल्या गप्पा मारतो रांगा लावणे हे मुम्बैकराच्या हाडीमांसी इतके भिनलेले आहे की बागेत छोटी मुले सुद्धा घसरगुंडीसाठी रांग लावून उभी रहातील =)) ह्म्म चुचु
  • Log in or register to post comments
स
समंजस गुरुवार, 11/19/2009 - 09:20 नवीन
:)
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 11/19/2009 - 09:27 नवीन
तुम्ही कुठले?
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 11/19/2009 - 09:30 नवीन
नागपुरकरांबद्दल सोईस्कर मौन पाळल्याबद्दल निषेध ! --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता गुरुवार, 11/19/2009 - 10:27 नवीन
मौन हे विरजणाच्या व्यस्त प्रमाणात असते. त्यामुळे विजू कितीही मौन पाळून पॉलिटिकल वागण्याचा प्रयत्न करू दे, त्याच्या दुधाचे दही करण्यास आम्ही नागपूरकर तत्पर आहोत. सध्या जरा व्यग्र आहे, वेळ मिळाल्यावर विजूभाऊंवर आमची विशेष विरजणकृपा होईल. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अमोल केळकर गुरुवार, 11/19/2009 - 09:31 नवीन
माझं मुळ गाव सांगली आणि सांगली बद्दल ( किंबहुना सर्वच गावाबद्दल ) विजुभाउंनी इतकं बरोबर लिहिल आहे की अधिक काही लिहिता येणार नाही. सध्या मी नवी मुंबईकर - त्यामुळे नवी मुंबई बद्दल थोडेसे. मुंबईचाच एक भाग पण मुंबईपेक्षा निसर्गाशी जास्त जवळीक, प्रशस्त रस्ते, कमी ट्राफीक जॅम, खेळण्यासाठी बागा, आणि मराठी माणसांचे जाणवण्याइतपत अस्तित्व यामुळे नवी मुंबकर ( मुंबईकरांपेक्षा ) आयुष्य बर्‍यापैकी एन्जॉय करत आहे.. कामासाठी आठवडाभर मुंबईत जाउन वैतागलेला नवी मुंबईकर सुट्टीच्या दिवशी मात्र कुटुंबासमवेत खारघर, बेलापूर , वाशी येथील नवनवीन बनत असलेली प्रेक्षणीय ठिकाणांना भेटी देतो. हे आता रुटीनच झाले आहे. मेगा हायवेमुळे नवी मुंबईकर मराठी माणसाची पुण्याशी जास्त जवळीक झाली आहे. सुट्टीच्या दिवशी मुंबईतील नातेवाईकांकडे जाण्यापेक्षा पुण्यातील नातेवाईकांकडे जाऊन येण्याचे जास्त सोयीचे वाटते ( त्यामुळे की काय येथील मराठी माणसांच्यात टिपीकल पुणेरी स्वभाव ही वाढत आहे ;) . ) (नवी मुंबईकर) अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/19/2009 - 11:39 नवीन
( त्यामुळे की काय येथील मराठी माणसांच्यात टिपीकल पुणेरी स्वभाव ही वाढत आहे >>> जळजळ पोचली ... खुलाश्याबद्दल धन्यवाद.. सुहास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
S
sneharani गुरुवार, 11/19/2009 - 09:41 नवीन
लै भारी....
  • Log in or register to post comments
श
श्रीयुत संतोष जोशी गुरुवार, 11/19/2009 - 09:58 नवीन
मस्तच विजुभौ. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 11/19/2009 - 10:36 नवीन
पंधरा ऑगस्ट ला रस्तोरस्ती लागणारे जिलेबीचे स्टॉल हे सातार्‍याचे एक वैषिष्ठ्य>>>>> ओ विजुभाउ आमच्या कोल्लापुरातबी असतीया की जिल्बी १५ आगस्ट आणि २६ जानेवारीला. त्याशिवाय ते दोन सण पुर्ण होत नाहीत. :)
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 11/19/2009 - 10:57 नवीन
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला "त्या" जिल्बीचे स्टॉल सातार्‍यात काय की कोल्हापूरला काय, सगळीकडेच लागत असतील. पण ह्या दोन दिवशी "ह्या" जिल्बीचे स्टॉल कुठे लागतात कोण सांगेल काय? Image removed. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
उ
उमराणी सरकार गुरुवार, 11/19/2009 - 21:43 नवीन
गावाचे नाव सांगा. जिल्बी कुठे मिळेल सांगतो. उमराणी सरकार
न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
श
शाहरुख Fri, 11/20/2009 - 05:49 नवीन
सांगलीकर बोलताना कोणत्याही व्यक्तीला " ते " बनवतील. आदराने नव्हे भाषेच्या लहेज्यामुळे. कॉलेजचे प्राचार्य आले तरी " ते येतय बघ " असे म्हनतील.
असे बोलणे हे तर आमच्या कोल्हापूरचे भुषण आहे.."जेवलंस काय" असे व्याकरण आम्हास शाळेतच शिकवलेले आहे.झलक म्हणून हे बघा..सांगलीवाल्यानी स्टाईल चोरली असेल एखादवेळेस..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
व
विजुभाऊ गुरुवार, 11/19/2009 - 11:25 नवीन
जिलबी चे स्टॉल आणि १५ ऑगस्ट : मला लहानपणी घरी जिलबी केली असेल तेंव्हा १५ऑगस्ट असेल असेच वाटायचे :)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 11/19/2009 - 11:41 नवीन
मस्तच हो विजुभौ :) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 11/19/2009 - 12:24 नवीन
लेख ठीकठाक जमला आहे. अजून पुष्कळ भर घालता आली असती. जसे कोल्हापुरात कोल्हापूर सोडून इतर कुठल्या मिसळीला चांगले म्हटल्यास गद्दार ठरवले जाते. उभे राहणेला सर्रास 'उभारणे' हा शब्द वापरला जातो. इ. पुढील लेखनास शुभेच्छा. ©º°¨¨°º© पुरा ©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
श
शैलेन्द्र गुरुवार, 11/19/2009 - 14:00 नवीन
उभारणे हा शब्द कोल्हापुरात नाही तर सोलापुर भागात जास्त वापरतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
सुमीत गुरुवार, 11/19/2009 - 11:44 नवीन
गुणविशेष छान लिहिले आहेत तुम्ही त्या त्या शहर वासीयांचे.
  • Log in or register to post comments
स
सुमीत गुरुवार, 11/19/2009 - 11:45 नवीन
गुणविशेष छान लिहिले आहेत तुम्ही त्या त्या शहर वासीयांचे.
  • Log in or register to post comments
स
सुमीत गुरुवार, 11/19/2009 - 11:45 नवीन
गुणविशेष छान लिहिले आहेत तुम्ही त्या त्या शहर वासीयांचे.
  • Log in or register to post comments
श
शक्तिमान गुरुवार, 11/19/2009 - 12:21 नवीन
सुमीत भाऊंचा प्रतिसाद इतका जबरदस्त आहे, की त्या प्रतिसादाचा echo पण आला आहे ५-६ वेळा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमीत
छ
छोटा डॉन गुरुवार, 11/19/2009 - 12:26 नवीन
बाकी तुमचं ते पुणे, मुंबई, कोल्हापुर, सातारा वगैरे "सोलापुरात" कुठशीकं येतं हो ? ------ (कशाचाही ज्वलंत अभिमान असलेला)छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
प
प्रभो गुरुवार, 11/19/2009 - 16:30 नवीन
नशीब डॉन्याने हो चा बे नाही केला अजून ...=)) --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
त
तिमा गुरुवार, 11/19/2009 - 14:14 नवीन
पुलंच्या प्रसिद्ध लिखाणाची कापी वाटली. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 11/19/2009 - 14:23 नवीन
इकडं सगळेच अट्टल राजकारणी! कॉलेजात एखाद्या झाडाखाली हमखास ८-१० पोरांचं कोंडाळं दिसणार...त्यातले ३-४ तरी कड्डक खादीचे पांढरेशुभ्र शर्ट घातलेले, आणि तावातावानं चर्चा चाललेली, "गप येड्या..दादांनी कसला भारी खोडा टाकला..आता आन्ना बसतंय बोंबलत....." "आरं घैन्या...आन्नांची गेम वेगळी हाय! तू बघच नुस्ता! आन्नाशी कुणी नादच नाय करायचा" हे असलं काहीतरी नक्की ऐकु येणार बघा. हल्ली खिशात पैसे खुळखुळायला लागलेत म्हणुन ठीक, नाहीतर दुकानांत ठरलेली वाक्य, "शेठजी, नाव ल्हिऊन घ्या...नावःअमुक तमुक.. ऊसावं प्येमेंट" मध्येच एखादा अस्सल धनगरी वेषातला वयस्कर धनगर आपल्या सेमी-मॉडर्न वेशातल्या पोरगेल्या लेका/नातवासोबत एखाद्या दुकानात शिरेल.. वस्तु पाहिल..म्हणजे पोरगंच हेरलेली वस्तु दाखवणार, मग बाप/आजा दुकानदाराला विचारणार "किती?.... काय कमी न्हाय का?....लुटा तुमी त्येच्यायला गरीबाला" आणि डोक्याचं मुंडासं सोडुन त्यातल्या वळकटीतुन नोटा काढून टेबलावर फेकणार... हा किस्सा मी मित्राच्या गाडीच्या शोरुममध्ये पाहिला... त्या पोराला एक दुचाकी घ्यायची होती, आणि त्या बाप/आज्यानं रोख पैसे देऊन गाडी नेली...आम्ही आ वासुन बसलो :) इथं, गप्पांचा फड जमवणे/बडबड करत बसणे ह्याला 'सभा टाकणे' असा शब्द आहे. एखाद्या बडबड्याला टाळताना हमखास येणारा शब्द, "नको येड्या, ते लय सभा टाकतं" :) बारामतीतल्या गप्पा बहुधा ऊस, पाणी, दारी धरणं, कारखाना, राजकारण ह्याशिवाय पुर्णच होत नसाव्यात :) -(बाराचा..हे आपलं..बारामतीचा) ध. इजाभौ, भारी चाल्लंय...चालुद्या!
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 11/19/2009 - 14:53 नवीन
तुम्ही लेख फारच आखडता घेतला... बारा गावचे पाणी पिणार्‍याने (पाजणार्‍याने) फक्त ४ गावचीच माहीती लिहीली? हे गणित काय जमले नाही बुवा..... ह.घ्या. बाकी तुम्हाला आम्ही सातारकर म्हणायचे कि मुंबईकर?
  • Log in or register to post comments
न
नि३ गुरुवार, 11/19/2009 - 15:17 नवीन
काही विशेष नाही .नेहमीप्रमाणे विदर्भाला डावलले आहे. लोक वेगळया विदर्भाची मागणी करतात ते का उगाच?? लेखकाचा निषेध असो.... :-) --- (वर्र्हाडी थाट) नि३.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 11/19/2009 - 17:53 नवीन
लेख आवडला. विजुभाऊंचा अलिकडे आवडलेला दुसरा लेख. अभिनंदन. माझा एक मराठी मित्र गुजरातेत वाढला. शिक्षणानिमित्त नंतर पुण्यात आला आणि मग मराठी मुलीशी लग्न झाले. त्यांच्यातले संवाद प्रचंड मनोरंजक. तो : (जेवताना) : "अगं ए ती पेणी दे ना !" ती : "पेणी" ?? तो : म्हणजे ते पॅन. ती : अरे मग कढई सांग ना !
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 11/20/2009 - 09:09 नवीन
अहमदाबादेत रहात असता मी ती अनुभवलीय. आमच्या येथे एक मूळ बडोद्याचा मराठी गृहस्थ होता त्याचे मराठी वेगळेच होते. एक उदाहरण :' कार्यक्रम पतून गेला' (समाप्त झाला)'! आणि तो मराठी 'निसरड्या' उच्चाराचे बोलत असे, तेव्हा 'बाबारे, इतके हाल नको करून मराठीचे. तू हवं तर गुजरातीतून बोल आमच्याशी, आम्ही समजवून घेऊ' असे सांगायची वेळ येई अनेकदा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 11/20/2009 - 05:25 नवीन
त्या" आणि "ह्या"..अयाया हासुन मेलो राव......... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 11/20/2009 - 09:41 नवीन
विजुभौ आवडला लेख. पण खुपच आखडता घेतला आहे. क्रमशः लेखन बाकी आहे का ? अजुन बरीच शहरं / गाव बाकी आहेत... आवादो डिट्टेलमा..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा