पाककृती

उकडीचे मोदक

Primary tabs

माझी मैत्रिण ज्योती ने हाताने बनवलेले..... Image removed.
समंजस

फोटु छान आला आहे. सगळेच मोदक छान स्पष्ट दिसत आहेत.

(हा धागा चुकुन, कलादालन यात येण्याऐजी पाककृती या विभागात आला आहे का :? )

jaypal


****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

मनिष

हे होय?

अहो माझा मित्र टार्‍या ह्याने ते दाताने खाल्ले! ;)
ह. घ्या! :)