कोडी-२
💬 प्रतिसाद
(18)
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 11/19/2009 - 13:21
नवीन
वाह वाह वाह.! वेलकम ब्याक केसुशेठ.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
- Log in or register to post comments
प
प्रभो
गुरुवार, 11/19/2009 - 15:57
नवीन
वाह वाह वाह.! वेलकम ब्याक केसुशेठ.
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
- Log in or register to post comments
प
प्रभो
गुरुवार, 11/19/2009 - 15:58
नवीन
प्रकाटाआ
- Log in or register to post comments
च
चेतन
गुरुवार, 11/19/2009 - 13:22
नवीन
दणक्यात पुनरागमन गुर्जी
चेतन
- Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 11/19/2009 - 13:27
नवीन
साष्टांग दडवत तुम्हाला !!!
साष्टांग दडवत तुम्हाला !!!
साष्टांग दडवत तुम्हाला !!!
साष्टांग दडवत तुम्हाला !!!
साष्टांग दडवत तुम्हाला !!!
सू हा स...
- Log in or register to post comments
प
पॅपिलॉन
गुरुवार, 11/19/2009 - 13:36
नवीन
सुंदर!!
फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 11/19/2009 - 13:39
नवीन
केसु गुर्जी लैच बेक्कार शॉट हो !!
जबर्याच झालाय इडंबन.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 11/19/2009 - 13:55
नवीन
झकास केसुशेट !
जबर्याच झालाय इडंबन.
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 11/19/2009 - 14:02
नवीन
वा मस्तच झालय विडंबन.
वेल्क्म्बॅक.
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 11/19/2009 - 14:05
नवीन
श्री.श्री.श्री. अखिल विडंबनशिरोमणि केसुगुर्जी,
वेलकम ब्याक!
अग्ग्गाय्यायायायाया......
_/\_
-() ध.
- Log in or register to post comments
व
वेताळ
गुरुवार, 11/19/2009 - 14:11
नवीन
केशुगुर्जीचा विजय असो.
वेताळ
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 11/19/2009 - 14:27
नवीन
सही!
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
गुरुवार, 11/19/2009 - 14:37
नवीन
फुल्या आणि लफडी अंमळ परिचयाचे वाटले.
विडंबन झक्कासच!
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 11/19/2009 - 15:42
नवीन
मस्त !
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 11/19/2009 - 16:00
नवीन
मजा आला! :D
(कोड्यातला)चतुरंग
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
गुरुवार, 11/19/2009 - 18:27
नवीन
वृत्ताकडे अधिक लक्ष द्यायला हवे असे वाटते.
नेहमीचे बाई, बाटली विषय टाळल्याबद्दल अभिनंदन.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
- Log in or register to post comments
ट
टुकुल
गुरुवार, 11/19/2009 - 19:30
नवीन
जबरदस्त केसुशेठ..
<<"केश्या" मुळात तू हे खरडायला हवे का?
निवॄत्त छान होता, सांगायला हवे का?
नाहीच का मनाची तुज सांग लाज थोडी? >>
=)) =))
मनाची लाज सोडुन परत एकदा फार्म मधे
--टुकुल
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
Fri, 11/20/2009 - 07:18
नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.
(आभारी)केशवसुमार.
- Log in or register to post comments