Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुणेरी मिसळ

ग
गोगलगाय
गुरुवार, 11/19/2009 - 22:09
🗣 8 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4597 वाचन

💬 प्रतिसाद (8)
G
gaikiakash गुरुवार, 11/19/2009 - 23:06 नवीन
एक आहे मदर इन्डिया नावचे. ते च्याट् वर्थस मध्ये आहे . महाराष्ट्रीयन पध्द्तीचे जेवण मिळते - भाकरी, थालिपीट व इतर. पत्ता आहे: http://motherindiarestaurant.com/ आकाश
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Fri, 11/20/2009 - 16:17 नवीन
तु जिथे लिहीलयस तिथेच मी खाल्ली एकदा !! देवाशपथ त्यानंतर ईतक्या वेळा गेलो अमेरिकेत ..पण कधीही कोणालाही ईकडे मिसळ मिळते का म्हणुन नाही विचारले !! सू हा स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: gaikiakash
स
सुनील Fri, 11/20/2009 - 02:36 नवीन
पायोनियर बुलवार्डवर अनेक भारतीय रेस्टॉरंट आहेत पण बहुतेक सगळी पंजाबी धाटणीची (किंवा दाक्षिणात्य पदार्थांची). हे मराठी पद्धतीचे नवीन दिसते आहे. तिथे स्टेट बँकेसमोरील एका रेस्टॉरंटमध्ये एकदा गेलो होतो (नाव आठवत नाही). खास वाटले नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Sat, 11/21/2009 - 02:37 नवीन
गेल्या वर्षीपर्यंत हे वुडलँड रेस्टॉरंट उत्तम साउथ इंडियन (आणि काही महाराष्ट्रीयनही) डिशेस मिळण्याची उत्तम जागा होती. त्यानंतर ते एका पारश्याने विकत घेतलं आणि आता सर्वच पदार्थांची चव (आणि सर्व्हिसही) बिघडल्याचं गेल्या खेपेत आढळलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
व
विजुभाऊ Fri, 11/20/2009 - 09:56 नवीन
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness. थोडे चेंज करुयात Doing what you like is freedom. Liking what you do is job. Doing correct things is Management. Correcting the things done is an Leadership
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 11/20/2009 - 10:24 नवीन
Correcting the things done is an Leadership विजुभौ, मिपावर फक्त मराठी शुद्धलेखनाला फाट्यावर मारले जाते, इंग्लीश नव्हे! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 11/20/2009 - 18:47 नवीन
सुनील भौ, अजून एक: Liking what you do is a job. असो. टी.ए.-डी.ए. मिळाल्यास जरूर कळवेन दक्षिण कॅलिफोर्नियातले अड्डे! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ब
बहुगुणी Sat, 11/21/2009 - 02:45 नवीन
हे माझ्या पसंतीप्रमाणे क्र. १, २ ३, तिन्ही गुजराती पद्धतीच्या जेवणासाठी. जागा तीच, आर्टेशियातील पायोनियर बुलेव्हार्ड.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा