आपल्या पुष्प रचनेचा मोठा करयाचा एक प्रयत्न (पण पिक्सल फाटतायत मोबाईल कॅमेरा वापरला आहे का? किती मेगा पिक्सल?)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
काय हो, जास्वंदाच्याही अशा सुंदर रचना करता येतात का? कारण आमच्या घरच्या जास्वंदानांही भरपूर फुले येतात -क्वचित ४० पर्यंत- पण त्यांचे काय करायचे हे कळत नाही. देवाला इतकी फुले वाहतादेखिल येत नाहीत (तसबिरीच फुलांनी झाकल्या जातात). तेव्हा मी ती अशी पेल्या-मगात भरून ठेवतो. तुम्ही काही रचना दाखवल्यात तर उत्तम!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सुनिल जास्वंदीची फ़ुले तोडताना नुसती फ़ुले न तोडता साधारण ६/७ इंचाच्या फ़ांदीसहीत जर तोडलीत आणि ती एखाद्या पॉट मधे ठेवलीत तर छान दिसतील. त्याबरोबर जर बागेत गोल्डन दुरांदा असेल अथवा इतर काही शोभिवंत पाने ती पण रचना करताना घालु शकता.छान दिसेल.

भाग्यश्री मी क्लास नाही केलेला पण माझ्या ऑफ़िसमधे नेहमीच देशी विदेशी पाहुणे येत असतात आणि नेहमीच अशा पुष्परचना बाहेरुन आणणे जमत नाही. तसेच जवळ ग्रीनहाउस असल्याने हवी तशी फ़ुले उपलब्ध होतात मग आम्हीच बनवतो.. कला होती अंगात पण आधी नीट जमत नव्हते... सवयीने छान जमायला लागले...
कधी वाळलेली फांदी किंवा पारंबी, वाळलेली रंगीत पाने, वेली ह्याचा वापरही खूप छान वाटतो. लाकडाच्या छोट्या खोडातही कधी विविध आकार दिसतात अशी खोडे रंगवून पुन्हापुन्हा वापरता येतात.
प्रयत्न करुन पहा.
तात्या फुले खरीच आहेत हो....ग्रीन हाउस मधील आहेत सर्व त्यामुळे मस्त असतात ही फुले आणि एकदा आणली की १०/१२ दिवस उत्तम राहतात.पण २ दिवसाआड परत थोडी कटींग करुन रचना केली की झाले.
एवढे छान काम तुलाच जमेल
खुप छान दिसत आहे......
श्रद्धा फुल खुप छान दिसता आहेत ग :)
फोटो मोठे कर ना जरा , फुल अजुन छान दिसतील
वरनं पाचवा फोटो आवडला :)
झकास ... श्रद्धा. मुळे मिपा सदाबहार होत आहे ;)
-- भद्दा
आपल्या पुष्प रचनेचा मोठा करयाचा एक प्रयत्न (पण पिक्सल फाटतायत
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
हो ना रे ....२ मेगापिक्सल आहे
पुष्प रचना सुंदर आहे.
आणखी काही पुष्प रचनांचे फोटो येउद्यात.
वा छान आहे.
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
आवरा.
छान श्रध्दा !!
टुलीप आणी जर्बेराचा वापर वाढवला की अजुन शोभा येते !!
सू हा स...
छान..
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
सकाळ पासुन पहातोय हा तिसरा फोटो. दर वेळी फोटो बदल तोय.
कमाल आहे.
आधीचे पण छान होते, ते कुठे गेले :/
मस्त आहेत पुष्प रचना. मी आणलेलं पुस्तक तसच पडलय. आता हे फोटो पाहून काहीतरी करुन बघावे असे वाटायला लागले.
ज ब रा !!!!
=D> =D> =D>
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
आवडल्या बर का सगळ्याच रचना!
आवडल्या.
मस्त पुष्परचना श्रध्दा. खुपच छान सजावट केली आहे. तुम्ही त्याच व्यवसायात आहात का?
वेताळ
ऑर्किड असावित
चुचु
वाह वाह ! एकदम मनमोहक.
'फुले म्हणजे देवाघरची मुले' असे कोणीसे म्हणलेच आहे.
*हा विनोद आहे, लगेच चुक दाखवण्यासाठी जीवाचा आटापीटा करु नये.*
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
'फुले म्हणजे देवाघरची मुले' असे कोणीसे म्हणलेच आहे.
हे पवित्र वचन आपलेच आहे.
वेताळ
बा वेताळा तुला तर माहिती आहेच की मी प्रसिद्धी पासुन कायम दुर राहतो ते.
©º°¨¨°º© परानल पाने फुले ©º°¨¨°º©
आमचे राज्य
फारच सुरेख रचना.
काय हो, जास्वंदाच्याही अशा सुंदर रचना करता येतात का? कारण आमच्या घरच्या जास्वंदानांही भरपूर फुले येतात -क्वचित ४० पर्यंत- पण त्यांचे काय करायचे हे कळत नाही. देवाला इतकी फुले वाहतादेखिल येत नाहीत (तसबिरीच फुलांनी झाकल्या जातात). तेव्हा मी ती अशी पेल्या-मगात भरून ठेवतो. तुम्ही काही रचना दाखवल्यात तर उत्तम!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सुनिल जास्वंदीची फ़ुले तोडताना नुसती फ़ुले न तोडता साधारण ६/७ इंचाच्या फ़ांदीसहीत जर तोडलीत आणि ती एखाद्या पॉट मधे ठेवलीत तर छान दिसतील. त्याबरोबर जर बागेत गोल्डन दुरांदा असेल अथवा इतर काही शोभिवंत पाने ती पण रचना करताना घालु शकता.छान दिसेल.
सुनिल जास्वंदीची फ़ुले तोडताना नुसती फ़ुले न तोडता साधारण ६/७ इंचाच्या फ़ांदीसहीत जर तोडलीत आणि ती एखाद्या पॉट मधे ठेवलीत तर छान दिसतील. त्याबरोबर जर बागेत गोल्डन दुरांदा असेल अथवा इतर काही शोभिवंत पाने ती पण रचना करताना घालु शकता.छान दिसेल.
धन्यवाद.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
मस्त्च आहेत रचना .खरच क्लास वगैरे केलायस का ?अगदी प्रोफेशनल दिसताहेत.फारच सुरेख.
भाग्यश्री मी क्लास नाही केलेला पण माझ्या ऑफ़िसमधे नेहमीच देशी विदेशी पाहुणे येत असतात आणि नेहमीच अशा पुष्परचना बाहेरुन आणणे जमत नाही. तसेच जवळ ग्रीनहाउस असल्याने हवी तशी फ़ुले उपलब्ध होतात मग आम्हीच बनवतो.. कला होती अंगात पण आधी नीट जमत नव्हते... सवयीने छान जमायला लागले...
फोटोहि छान आहेत
कधी वाळलेली फांदी किंवा पारंबी, वाळलेली रंगीत पाने, वेली ह्याचा वापरही खूप छान वाटतो. लाकडाच्या छोट्या खोडातही कधी विविध आकार दिसतात अशी खोडे रंगवून पुन्हापुन्हा वापरता येतात.
प्रयत्न करुन पहा.
चतुरंग
रचना छान! पण ही फुले प्लास्टिकची वाटताहेत. खरी वाटत नाहीत!
तात्या.
तात्या फुले खरीच आहेत हो....ग्रीन हाउस मधील आहेत सर्व त्यामुळे मस्त असतात ही फुले आणि एकदा आणली की १०/१२ दिवस उत्तम राहतात.पण २ दिवसाआड परत थोडी कटींग करुन रचना केली की झाले.
ओक्के! खुलाश्याबद्दल आभार..
वाह काय सुरेख सजवली आहेत..
मानल ब्वॉ तुम्हाला.
सगळे फोटो एकत्र एकाच धाग्यात दिल्या बद्दल धन्यु.
गणपाजी.... याचे श्रेय प्रभो ला....त्याने सांगितले सगळे फोटो एकत्र कसे करायचे ते...
अगदी असेच म्हणतो
करुन विकता काय ??
मलापन आवड आहे अशा डेकोरेशनचि एखादे पुस्तक असल्यास सुचवा
चाकरमानि
( साधि राहनि उच्च विचार सरनि)
तुम्ही सजवलेल्या या पुष्परचना पाहून खूप खूप बरं वाटायला लागलंय बघा...
नाहीतरी मी जन्माचा प्रेम'रोगी' आहे हो..!!!
छान ...... सुरेख !! मस्त पुष्परचना , खुपच छान सजावट केली आहे.
हा धागा पुनः वर काढणार्यांचे शतशः आभार!
ह्या निमित्ताने माझ्या घरच्या जास्वंदीला डोळे भरून पुन्हा पाहता आले! (जास्वंदीवर माझा फार जीव!)