Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शनिवारचा उतारा: ((संभवित) तह)

३ — ३_१४ विक्षिप्त अदिती, Fri, 11/20/2009 - 08:32

प्रतिक्रिया द्या
7079 वाचन

💬 प्रतिसाद (18)
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 11/20/2009 - 08:43 नवीन
अदिती, तुमचे हृदय परिवर्तन होते आहे हे पाहून आनंद वाटला. पण अंमळ फालतू कविता आहे. असो. तुम्हाला पाककृतीप्रमाणे कविताही जमत नसाव्यात. पण तारे बघणे आणि दाखवणे जमते हे या कवितेतून जाणवले. पुलेशु पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 11/20/2009 - 09:51 नवीन
सहमत. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
न
निखिल देशपांडे Fri, 11/20/2009 - 10:34 नवीन
सहमत निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ध
धमाल मुलगा Fri, 11/20/2009 - 11:15 नवीन
लै वेळा सहमत! :) >>तारे बघणे आणि दाखवणे जमते.<< ह्म्म...हेच काय ते एकम्..शाश्वत...पुर्णसत्य!!! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
प
प्रभो Fri, 11/20/2009 - 16:09 नवीन
सहमत *आता हा धागा कोण अप्रकाशीत करनार?? --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
न
नंदन Fri, 11/20/2009 - 08:43 नवीन
छान 'सभा टाकली' आहे.
शांत राहूनी अंमळ थोडे नवे मार्ग शोधूया, हिंसा-शस्त्रे नाय कामाची उपहास थोडा लिहू या॥
--- क्या बात है! हे मनसेच्या आंदोलनाला उद्देशून आहे काय?
थकलो तरी प्रयत्न व्यर्थ उपडा घडा पाहू या, मौजेस मित्रा अंत ना रे, सदर आपण चालवू या॥
--- ये हुई ना बात! 'जो जे वांछिल, तो ते...'

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 11/20/2009 - 11:16 नवीन
>>छान 'सभा टाकली' आहे.<< :D लय भारी! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
व
विजुभाऊ Fri, 11/20/2009 - 08:47 नवीन
शनिवारचा उतारा शुक्रवारीच? आंतरराष्ट्रीय वार रेषा पुण्यातून जाते काय? Doing correct things is Management. Correcting the things done is an Leadership
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 11/20/2009 - 10:15 नवीन
विजुभाऊ, धागा पूर्ण वाचायच्या आधीच तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया सहज पकडता येतात. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ Mon, 11/23/2009 - 12:13 नवीन
शनीवारचा उतारा हा शुक्रवारीच प्रसिद्ध झाला तर ते वांद्र्याच्या थोरल्या साहेबानी म्हंटल्याप्रमाणे तू मारल्या सारखे कर मी मेल्या सारखे करतो असेच होते ना Doing correct things is Management. Correcting the things done is an Leadership
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
J
jaypal Fri, 11/20/2009 - 08:51 नवीन
सोडूनी मूळ स्वभाव आणिक परीटघडीचे लिहूया, एकच मुद्दा अनेक लेख प्रतिसादे वरती काढूया॥ कवितांगण सोडून आता फॉक्स न्यूज वाचूया दिसेल त्याला सहमती देवोनी इनो थोडे चाखूया॥ जबरद्स्त , खतरनाक ई. शब्द अपुरे पडले म्हणुन Image removed. दया, क्षमा आणि शांती पुजक *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 11/20/2009 - 09:00 नवीन
कवितेला प्रतिक्रीया देणे बंद करावे अशा विचारत होतो, पण हा उतारा असल्याने राहावले नाही. ह्या उतार्‍याचा काहि उपयोग होवो हि अपेक्षा. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 11/20/2009 - 09:03 नवीन
बुधवारचा हँगओव्हर गेला एकदाचा.
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Fri, 11/20/2009 - 11:21 नवीन
आमचा हँगओव्हर डबल झाला ... हॅ हॅ हॅ ...छान उतारा ...असा उतारा असल्यावर कविता चढली की नाही हे कसे समजावे !! सू हा स...
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 11/20/2009 - 11:42 नवीन
आमचा हँगओव्हर टिब्बल झाला ... (शरदिनीतैंची कविता पण वाचली ना) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
च
चित्रा Fri, 11/20/2009 - 20:36 नवीन
हँगओव्हर कसला कळले नाही. पण सगळे म्हणतात तर बहुदा बरोबरच असेल ;) तह आवडला, अदितीबै, हुषार आहात. पण आधी लढाई कधी झाली तेच कळले नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
N
Nile Fri, 11/20/2009 - 20:46 नवीन
लढाई झाली का नाही ते माहित नाही, चकमकी मात्र लै झाल्या ब्वॉ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/23/2009 - 17:03 नवीन
मॉडर्न लढाया कागदावर खेळल्या जातात म्हणे. आणि लढाई झालीच नाही, म्हणून तर तह संभवित आहे ना! ;-) (भुरटी) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा