Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक गाणे हवे आहे

आ
आण्णा चिंबोरी
Sat, 11/21/2009 - 09:03
🗣 6 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2036 वाचन

💬 प्रतिसाद (6)
व
विंजिनेर Sat, 11/21/2009 - 09:07 नवीन
गणपतीला केलेली ही शाहिरी वंदना हा मराठी संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे असे मला वाटते.
हो ना अहो मग पैसे देऊन विकत घ्या की :D चकटफू कशाला?
  • Log in or register to post comments
आ
आण्णा चिंबोरी Sat, 11/21/2009 - 09:16 नवीन
जोगेश्वरी मंदिराजवळील अमृत व कर्वे रस्त्यावरील अलुरकरमध्ये हे गाणे ज्या अल्बममध्ये आहे त्या 'गाथा कवनीचा मोरया' या अल्बमची चौकशी केली होती. मात्र सीडी स्वरुपात तो अल्बम मिळाला नाही. माझ्याकडे टेपरेकॉर्डर नाही त्यामुळे क्यासेट घेऊन फायदा झाला नसता.
  • Log in or register to post comments
आ
आण्णा चिंबोरी Sat, 11/21/2009 - 09:21 नवीन
याचसोबत तुकारामांचे नमिला गणपती हे गाणेही याच अल्बममध्ये आहे. हे गाणेही मिळाल्यास मी आजन्म उपकृत राहीन. --आण्णा गटणे
  • Log in or register to post comments
N
Nile Sat, 11/21/2009 - 09:33 नवीन
एक उपाय सांगतो! कशाला पायरसी करताय? कॅसेट घ्या आणि मग त्याचं एमपी३ करुन घ्या! -सखाराम चिंबोरी! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आण्णा चिंबोरी
J
jaypal Sat, 11/21/2009 - 09:44 नवीन
आण्ण चिंबोरी नाईल चा सल्ला मान्य करा. आणि आम्हालाही द्या. ____________________________________________________ दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
द
देवदत्त Sat, 11/21/2009 - 09:39 नवीन
वर उल्लेखिलेली दोन्ही गाणी तुम्हाला एच एम व्ही किंवा आताच्या सारेगम ह्यांच्या हमारासीडी.कॉम ह्या संकेतस्थळावर मिळतील. एका सीडी मध्ये तुम्हाला त्यांच्याकडे असलेली तुमच्या आवडीची गाणी टाकून मिळतील.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा