Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बीएसई वेबसाइट आता मराठीतूनही

प
प्रभो
Sat, 11/21/2009 - 18:19
🗣 20 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4218 वाचन

💬 प्रतिसाद (20)
J
jaypal Sat, 11/21/2009 - 18:37 नवीन
घेउन गुंतवणुक करीन म्हणतो.(फुकट चा सल्ला देतील काय?) Image removed. लाखाचे १२००० करणारा जयपाल *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
ए
एकशुन्य Sat, 11/21/2009 - 18:36 नवीन
बीएसई ने कारण काही देवो..पण कर्म केले या बद्दल अभिनंदन .. मनसे ने उठवलेल्या आवाजाने कान उघडले. मनसेला पण धन्यवाद. ( सोनारानेच कान टोचावे..:)) " स्वराज्य आले..सुराज्य?? "
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 11/21/2009 - 18:36 नवीन
नवीन संकेतस्थळास शुभेच्छा! आता मराठी माणसाची गुंतवणूक पण वाढूंदेत आणि ज्यामधे गुंतवणूक करता येतील असे स्वतःचे उद्योगधंदेपण वाढूंदेत ही शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 11/22/2009 - 05:20 नवीन
असेच म्हणतो. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ध
धनंजय Sun, 11/22/2009 - 18:43 नवीन
गुंतवणूक आणि व्यापारात प्रगती होवो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
श
शाहरुख Sat, 11/21/2009 - 18:53 नवीन
बाकी ७ दिवसात संकेतस्थळ चालू होत असेल तर साहेबांच्या आवाजात दम आहे.. आमच्या प्रोजेक्ट टीमला पण आवाज देण्याबद्दल त्यांना विनंती करू का ??
  • Log in or register to post comments
ब
बट्ट्याबोळ Sun, 11/22/2009 - 18:38 नवीन
हा हा हा !! लय भारी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 11/23/2009 - 04:06 नवीन
आमच्या प्रोजेक्ट टीमला पण आवाज देण्याबद्दल त्यांना विनंती करू का ?? नको बट्ट्याबोळ होईल. :) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख
व
विसोबा खेचर Sat, 11/21/2009 - 19:12 नवीन
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सात दिवसांचा ‘ आवाज ’ दिल्यानंतर तातडीने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे ही वाचण्यात आले आहे.
येस्स! जय मनसे... तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 11/22/2009 - 05:36 नवीन
चांगली बातमी. पण एखादे संकेतस्थळ केवळ सात दिवसात तयार होऊ शकते यावर विश्वास नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
आ
आण्णा चिंबोरी Sun, 11/22/2009 - 07:24 नवीन
जय मनसे. राज ठाकरेच्या धमकीचा बराच फायदा झाला म्हणायचा. चला आता बीएसईचे संकेतस्थळ मराठीत पाहता येईल. न्यूयॉर्क ष्टाक एक्सेंजचे संकेतस्थळ मराठीत नसल्यास तेथील महाराष्ट्र मंडळांना किंवा अक्षयभाषा या संस्थेला त्यासाठी प्रयत्न करता येतील असे वाटते. अर्थातच हा अनाहूत सल्ला आहे.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 11/22/2009 - 07:34 नवीन
बातमी चांगली आहे. पण फक्त ७ दिवस? अरे, आमच्या सारख्या ते बनविणार्‍यावर आणि नंतर ते तपासून पाहणार्‍यांवर दया करा रे ;)
  • Log in or register to post comments
अ
अजय भागवत Sun, 11/22/2009 - 13:37 नवीन
चांगली बातमी. जगातील पहिल्या दहा भाषांपैकी एक मराठी आहे. तिला योग्य तो मान आता मिळू लागल्याची ही सुचिन्हे आहेत.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sun, 11/22/2009 - 13:50 नवीन
चांगली बातमी. मनसेचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 11/22/2009 - 16:50 नवीन
चला उत्तम झाले...आता मराठीतुन माहिती वाचायला आणि त्याचा (बाजाराचा)अभ्यास करायला मदतच होईल. :) मदनबाण..... आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् । लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् |
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 11/22/2009 - 22:13 नवीन
स्टाक एक्चेंज री वेबसाईट मराठीमा देऊने बीएसई रो निर्णय मने घनो चोखो लागे! ;) (जय रामजीकी)चतुरंगलाल
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 12/06/2009 - 17:39 नवीन
१५ दिवस झाले की? :( काही नवीन खबर?
  • Log in or register to post comments
प
प्रभो Sun, 12/06/2009 - 20:38 नवीन
नाय झालेली अजून मराठीत.. अजूनही फक्त हिंदी आणी गुजराथीतच आहे. :( --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
द
देवदत्त गुरुवार, 12/17/2009 - 08:35 नवीन
कधी सुरू केले ते नेमके माहित नाही. पण आज मित्राने सांगितल्यावर पाहिले तर मराठीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. ह्या दुव्यावर BSEचे संकेतस्थळ पाहता येईल. मनसे ला धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्रभो गुरुवार, 12/17/2009 - 15:51 नवीन
सगळ्यांचे अभिनंदन.. बी एस ई आणी मनसे चे आभार... --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा