Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी आणी पाउस

प — प्रभो, Mon, 11/23/2009 - 19:25

प्रतिक्रिया द्या
8593 वाचन

💬 प्रतिसाद (21)
म
मदनबाण Mon, 11/23/2009 - 19:27 नवीन
अशाच एका पावसातील ती पहिली भेट आपली तुला न्याहाळणारा मी आणी तू चिंब भिजलेली झकास्स्स... ;) मदनबाण..... "Life is the flower for which love is the honey." Victor Hugo
  • Log in or register to post comments
श
शाहरुख Mon, 11/23/2009 - 20:23 नवीन
सभ्यतेच्या चौकटीत राहून तरल श्रुंगाराची उत्कट अनूभुती देणारी हळूवार परंतु सशक्त कविता !!
  • Log in or register to post comments
श
शेखर Mon, 11/23/2009 - 20:54 नवीन
ऑनसाईट ला एकटे आले की बर्‍याच तरल भावनाना शब्द फुटतात. बाकी कविता एकदम मस्त...
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 11/24/2009 - 03:53 नवीन
कविता चांगली आहे, चित्रदर्शी आहे. पण पावसामुळे एकदम बँकेतले रिकरिंग खाते कसे काय उगवले? !
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 11/24/2009 - 05:01 नवीन
पावसामुळे एकदम बँकेतले रिकरिंग खाते कसे काय उगवले? ! यालाच म्हणायचे कोडजोड्या ...... आय टी ची देन आहे ही. डॉट कॉम व्यवसायातून रीकरिंग खाते.... Doing correct things is Management. Correcting the things done is an Leadership
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 11/24/2009 - 05:23 नवीन
हे कोरडं भिजणं थांबवून खरंखुरं कधी भिजणार ते सांगा राव? ;-) मस्त रे ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 11/24/2009 - 05:39 नवीन
नही सामने ये अलग बात है!!
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Tue, 11/24/2009 - 06:38 नवीन
तेंव्हापासून माझं आणी पावसाचं आहे वेगळं असं एक नातं भारी... binarybandya™
  • Log in or register to post comments
J
jaypal Tue, 11/24/2009 - 06:42 नवीन
एका केशरी संध्याकाळी, घाबरत घाबरत धरला होता तुझा हात. थरथरुन शहारला तो , जणु गवताच पात. मउ लुसलुशीत, कोवळा कोवळा. तु बिलगलीस, अन मी झलो होतो, बावळा, बावळा. --------- जयपाल ************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 11/24/2009 - 06:42 नवीन
हम्म... खुप एकटं वाटतयं काय रे तिकडे ??? --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments
S
sneharani Tue, 11/24/2009 - 06:59 नवीन
सुंदर ... तेंव्हापासून माझं आणी पावसाचं आहे वेगळं असं एक नातं आवडली.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 11/24/2009 - 08:03 नवीन
तुझा लवेरिया अजुन बरा नाही का झाला. आता विठोबाच्या देशात आहेस तर तिथेच एखदी चांगली डागदरीण शोध....;)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 11/24/2009 - 10:22 नवीन
हेच्च म्हणतो. (अधिक माहितीसाठी श्री.Nile ह्यांना संपर्क करावा ;) ) बाकी, ब्यांक-रिकरिंग सोडुन कविता झ्यांटॅम्याटिक रे! :) चालु दे तुझा कारखाना, आम्ही आहोत तुझ्या कविता वाचायला :) (ह्याची सेटलमेंट पूनममध्ये करावी लागेल हे आपल्याला ज्ञात असेलच ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
प
परिकथेतील राजकुमार Tue, 11/24/2009 - 10:41 नवीन
माननीय धमाल मुलगा ह्यांच्याशी असहमत आहे. त्यांच्या ह्या प्रतिक्रेयेवरुन त्यांना नवकवितेतील शश्म काही कळत नाही हेच सिद्ध होते.
त्याक्षणी खुललं माझ्या मनाच्या बँकेत तुझ्या नावाचं एक रिकरींग खातं
ह्या वाक्यानी कविता हृदयाला भिडली आहे. अशीच खाती उघडत रहा. ©º°¨¨°º© हमाल मुलगा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/24/2009 - 11:25 नवीन
माननीय परिकथेतील राजकुमार ह्यांच्याशी असहमत आहे. त्यांच्या ह्या प्रतिक्रेयेवरुन त्यांना प्रेमकवितेतील व कवितेतील शश्म काही कळत नाही हेच सिद्ध होते. त्याक्षणी खुललं माझ्या मनाच्या बँकेत तुझ्या नावाचं एक रिकरींग खातं ह्या वाक्यानी कविता मस्तकाला भिडली आहे. अशीच माथी फोडत रहा. ©º°¨¨°º© कपाल फुटला ©º°¨¨°º© हानतय पर्‍या आज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
श
श्रावण मोडक Tue, 11/24/2009 - 09:52 नवीन
भापो.
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/24/2009 - 10:23 नवीन
मरायला आलय तेज्यायला !! सू हा स...
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 11/24/2009 - 17:37 नवीन
आहाहा !! काय सुंदर काव्य आहे श्री प्रभो .. आज वाचन सुरू केल्यापासून एक से एक सुंदर धागे वाचावयास मिळत आहे .. बहुदा गॉगल काढल्याचा परिणाम :) असो ,.,. सुंदर काव्याने आनंद मिळाला ! - टारझन
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Tue, 11/24/2009 - 17:54 नवीन
तीलापण आवडेल
  • Log in or register to post comments
प
प्रभो Wed, 11/25/2009 - 04:41 नवीन
सर्व वाचकांचे आणी प्रतिसादकांछे आभार.. पूनममधेही काही जणांसाठी आभारप्रदर्शनाचा कार्यक्रम होईल. :) --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 11/25/2009 - 06:14 नवीन
मस्तच कविता..! तात्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा