जनातलं, मनातलं आंतरराष्ट्रीय महिला दिन By शरुबाबा · Sat, 03/08/2008 - 14:48 ">Sat, 03/08/2008 - 14:48 Primary tabs बघा जागतिक महिला दिनानिमित्त मिसळपाववरिल नामवंत महिला सभासदाचे हाद्रिक अभिनदन शरुबाबा Log in or register to post comments स्वाती राजेश 03/08/2008 - 16:12 शरूबाबा, धन्यवाद. आंतरराष्ट्रीय महिला दिन आठवणीत ठेऊन अभिनंदन केल्याबद्द्ल...... Log in or register to post comments फटू 03/08/2008 - 16:16 जर तू नसतीस तर हे सारं जग कधीच तसं जन्माला आलं नसतं तुझ्या साथीनेच आहे परिपूर्ण तो तुझ्यविना जगणं सूनं झालं असतं Log in or register to post comments प्राजु 03/08/2008 - 21:45 वा.. सुंदर कविता.. धन्यवाद. माझ्यातर्फेही समस्त मिपाकर मैत्रिणींना महिला दिनाच्या शुभेच्छा. - (सर्वव्यापी)प्राजु Log in or register to post comments इनोबा म्हणे 03/08/2008 - 17:53 जागतिक महिला दिनानिमित्त (खासकरुन मिपाकरी)नारीशक्तीला प्रणाम! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे Log in or register to post comments
स्वाती राजेश 03/08/2008 - 16:12 शरूबाबा, धन्यवाद. आंतरराष्ट्रीय महिला दिन आठवणीत ठेऊन अभिनंदन केल्याबद्द्ल...... Log in or register to post comments
फटू 03/08/2008 - 16:16 जर तू नसतीस तर हे सारं जग कधीच तसं जन्माला आलं नसतं तुझ्या साथीनेच आहे परिपूर्ण तो तुझ्यविना जगणं सूनं झालं असतं Log in or register to post comments
प्राजु 03/08/2008 - 21:45 वा.. सुंदर कविता.. धन्यवाद. माझ्यातर्फेही समस्त मिपाकर मैत्रिणींना महिला दिनाच्या शुभेच्छा. - (सर्वव्यापी)प्राजु Log in or register to post comments
इनोबा म्हणे 03/08/2008 - 17:53 जागतिक महिला दिनानिमित्त (खासकरुन मिपाकरी)नारीशक्तीला प्रणाम! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे Log in or register to post comments
शरूबाबा,
धन्यवाद.
आंतरराष्ट्रीय महिला दिन आठवणीत ठेऊन अभिनंदन केल्याबद्द्ल......
जर तू नसतीस तर हे सारं जग
कधीच तसं जन्माला आलं नसतं
तुझ्या साथीनेच आहे परिपूर्ण तो
तुझ्यविना जगणं सूनं झालं असतं
वा.. सुंदर कविता..
धन्यवाद. माझ्यातर्फेही समस्त मिपाकर मैत्रिणींना महिला दिनाच्या शुभेच्छा.
- (सर्वव्यापी)प्राजु
जागतिक महिला दिनानिमित्त (खासकरुन मिपाकरी)नारीशक्तीला प्रणाम!
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे