जनातलं, मनातलं
इ गप्पा
Primary tabs
मी ओरकुठ सारखे मराठी संकेतस्थळ बनवायचे या उद्देशाने egappa.com हे डोमेन नाव संरक्षित केले होते.
काही अपरिहार्य कारणामुळे किंवा कार्यबाहुल्यामुळे मी ते विकसित करु शकत नाही.
हे डोमेन नाव वापरुन कुणास काही करावयाचे असल्यास संपर्क साधावा.
निलकांत शी संपर्क साधा, तोच योग्य व्यक्ती आहे सध्या मराठी महाजाल विश्वामध्ये जो तुम्हाला निसंकोच पणे मदत करेल.
राजे
(*हेच राज जैन आहेत)