Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

[कसाही का असेना]

अ — अमृतांजन, Wed, 11/25/2009 - 07:01

प्रतिक्रिया द्या
4505 वाचन

💬 प्रतिसाद (13)
प
पर्नल नेने मराठे Wed, 11/25/2009 - 08:12 नवीन
बोच मनाला आहे तरी मनाला माझ्याही ठोंब्या असला तरी नवराच माझा आहेसना.. =)) चुचु
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Wed, 11/25/2009 - 12:48 नवीन
बोच मनाला आहे तरी मनाला माझ्याही वरील ओळीतील टंकदोष काढला आहे- दोनदा "मनाला" येत होते. बोच दुखरी आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
ल
लवंगी Wed, 11/25/2009 - 08:20 नवीन
सुटकेची ती स्वप्ने पाहतोसच तू कशाला व्यर्थ आहेत ती बरे, गाठ माझ्याशी आहेना..! :>
  • Log in or register to post comments
J
jaypal Wed, 11/25/2009 - 08:42 नवीन
Image removed. **************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Wed, 11/25/2009 - 08:56 नवीन
जैपालजी, तुमचे इतरही प्रतिसाद पाहिले. तुम्ही चित्रांचा वापर केल्यामुळे, तुमचे प्रतिसाद फारच बोलके होतात. [आणि कोणाला टिकाही करता येत नाही]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal
ग
गणपा Wed, 11/25/2009 - 09:04 नवीन
जयप्या लेका सही चित्रं शोधतोस रे पटकन.. - एक गाढव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal
ध
धमाल मुलगा Wed, 11/25/2009 - 13:29 नवीन
लै वेळा सहमत आहे. -दुसरा गाढव.
सुटकेची ती स्वप्ने पाहतोसच तू कशाला व्यर्थ आहेत ती बरे, गाठ माझ्याशी आहेना..!
:T :T :T अहो, हापिसातही भिती वाटायला लागली ना.... :( -(एक बिच्चारा नवरा) ध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ग
गणपा Wed, 11/25/2009 - 09:07 नवीन
बायकोला आश्या कवितांपासुन दुर ठेवाव म्हणतो. -एक बैल
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Wed, 11/25/2009 - 09:20 नवीन
आलरेडा (डी) बैल असल्यावं काम्हून लपविता ह्या कवितेला बायकोपासून? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/25/2009 - 12:13 नवीन
लपवाछपवी खेळायला मजा येते !! सू हा स...
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Sun, 01/03/2010 - 08:11 नवीन
>>लपवाछपवी खेळायला मजा येते !!>>> डोस्क्यात शिरलं न्हाय! काय सागायचं हाये तुम्हास्नी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
व
विनायक प्रभू Sun, 01/03/2010 - 08:31 नवीन
झाला ब्वॉ एकदाचा.
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Sun, 01/03/2010 - 08:57 नवीन
कशाचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा