Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(माजुर्डा डास)

३ — ३_१४ विक्षिप्त अदिती, Wed, 11/25/2009 - 17:43

प्रतिक्रिया द्या
4922 वाचन

💬 प्रतिसाद (23)
ग
गणपा Wed, 11/25/2009 - 17:47 नवीन
हा हा हा मस्त..
  • Log in or register to post comments
प
प्रभो Wed, 11/25/2009 - 17:51 नवीन
चालू द्या.. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
J
jaypal Wed, 11/25/2009 - 17:51 नवीन
Image removed. -************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन गुरुवार, 11/26/2009 - 07:03 नवीन
दुर्बिणीतून फारच मोठे दिसत्तात बाई हे डास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal
ध
धमाल मुलगा Wed, 11/25/2009 - 17:54 नवीन
म्हणुन आत्ता ऑनलाईन आहेस होय? सरळ आपलं ओडोमॉस आणाव, आणि मस्तपैकी चोपडावं...स्वतःच्या अंगाला, डासांना नव्हे! पण तुम्हाला जुन्या गोष्टी चालतील तर ना....ती विजेवरचीच महागडी कामं लागतात तुम्हाला. :P -(क्यास्पर) ध.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 11/25/2009 - 18:15 नवीन
बरी आहेस ना? हल्ली चाललंय काय?
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 11/25/2009 - 18:25 नवीन
हेच म्हणतो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
स
सहज गुरुवार, 11/26/2009 - 01:59 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ट
टारझन Wed, 11/25/2009 - 18:21 नवीन
अतिशय सुंदर अशा कवितेचे तितकेच प्रभावी आणि चाणाक्ष आणि मर्मावर नेमकं बोट ठेऊन केलेलं विडंबण !! लेखिकेने आपल्या लौकिकास जागुन अत्यंत मार्मिक टिपण्णी करत डासांना चिमटे काढलेले आहेत. थोडक्यात विडंबण हृदयाला भिडले !! जग अदिती. - टारझन
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 11/25/2009 - 18:24 नवीन
तुझे हे असले 'शिकरण प्रतिसाद' बंद कर बुवा आधी!! X( (खर्डा)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 11/25/2009 - 18:30 नवीन
रंगाशेठशी आम्ही बाय डिफॉल्ट सहमत असतो. (ठेचा) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
प्रभो Wed, 11/25/2009 - 18:41 नवीन
>>तुझे हे असले 'शिकरण प्रतिसाद' बंद कर बुवा आधी!! टार्‍या, संपादक स्वतः तुला मोड बदलायला सांगतायत..नंतर मालक म्हणतील की आयडी उडवतो....जपून पावले टाक बाबा... :) (शिकरण्,खर्डा,ठेचा सगळं आवडणारा)प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 11/26/2009 - 04:07 नवीन
संपादक स्वतः तुला मोड बदलायला सांगतायत काय रे टार्‍या तुला कधी मोड आला? तरी सांगत होतो तर्री जरा कमी खा. प्रभो तू पण सांभाळून रे, नाही "खर्डा,ठेचा सगळं आवडणार" असं लिहीलं आहेस म्हणून सांगितलें. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
प
पक्या Wed, 11/25/2009 - 18:30 नवीन
विडम्बन जमले नाही हो. उगाच काहितरी लिहायचे म्हणुन लिहिले असे वाटत आहे. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 11/26/2009 - 05:04 नवीन
विडंबन ठीक. कवितेची निवड - २ मार्क वातावरण निर्मिती - २ मार्क 'र' ला 'ट' जुळवणे (यमक) - ०.७५ मार्क कल्पनाशक्ती - २ मार्क परिणाम कारकता - १ मार्क एकूण मार्क १० पैकी ७.७५ अदितीबै, कविता चांगली होण्यासाठी कमीत कमी ७.७५ मार्कांची आवश्यकता असते. अशा कविता पाडण्यापेक्षा गूगल डॉक्सवर पुस्तके चढवून त्याच्या लिंका इथे चघळायला देत जा! त्याने चांगला टाईमपास होईल. असो. पुलेशु, मागची कविता अगदीच ५.७५ त्यापेक्षा यावेळेला ७.७५ म्हणजे सुधारणा आहे म्हणायची. असो हृदयपरिवर्तनावर विश्वास असल्याने आपले हृदयपरिवर्तन होऊन आपण चांगल्या कविता पाडाल अथवा माझे हृदयपरिवर्तन होउन मला तुमच्या कविता वाचायची आवड निर्माण होईल अशी देवाकडे (खर्‍याखुर्‍या) प्रार्थना. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
च
चेतन गुरुवार, 11/26/2009 - 05:23 नवीन
विडंबन मस्त चेतन अवांतरः हा जयपाल कुठून एवढी चित्र शोधुन आणतो बरे :? अतिअवांतर: डास माजुर्डा कसा? ;)
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे गुरुवार, 11/26/2009 - 05:29 नवीन
आठवड्यानंतर ताप मजला चढला शोषुनिया रक्त प्रसाद डेंगुचा मिळाला रक्तातले झाले कमी अचानक प्लेटलेट डॉक्टर वदती व्हा लगेच अ‍ॅडमिट हट्टाकट्टा झाले पिउन दहा बारा सलाईन म्हणती डॉक्टर रहा डासांपासुन जपुन मलेरिया, डेंगु, गुनियाचिकन घालती दंगा डासांशी ह्या घेउ नका उगाच काही पंगा निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 11/26/2009 - 11:44 नवीन
ही रचनादेखील उत्तमच! आणी विशेष म्हणजे स्वानुभवाचं ज्वलंत दु:ख ह्या कवितेला करुणतेची हळवी झालर लावते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 11/26/2009 - 13:53 नवीन
अतिशय उत्तम अशी काव्य रचना केलेली आहेस रे निख्या. निख्या हा आमचा आवडता पुरुष असल्याने त्याच्या कवितेपुढे तुमची कविता म्हणजे 'लंकेची पार्वती' आहे असे म्हणावे लागेल. पुपे ह्यांचे रसग्रहण अगदी त्यांच्य सोमरसग्रहणा इतकेच दर्जेदार व प्रशंसनीय. कधी कधी त्यांच्या रसग्रहणानी एखाद्या कवितेला उच्च दर्जा मिळतो असे नमुद करावेसे वाटते. ©º°¨¨°º© अखिल डेंगीपांडे ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
अ
अवलिया गुरुवार, 11/26/2009 - 06:22 नवीन
डासासारख्या प्राण्याला माजुर्डा म्हटल्याबद्दल अदितीचा जाहिर निषेध ! --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 11/26/2009 - 09:09 नवीन
अवलियाला बाय-डिफॉल्ट सहमत आहे! अदितीचा नेहमीप्रमाणे जाहिर निषेध !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
वेताळ गुरुवार, 11/26/2009 - 14:00 नवीन
हे पहिल ठरवा. बाकी तुमच्या प्रतीसादाशी सहमत. वेताळ
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 11/26/2009 - 14:05 नवीन
कि ट क! *म्हणुन शाळेत अभ्यासाच्या वेळी अभ्यास करावा, इकडंतिकडं टापाटापी करु नये. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा