Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(हिरवा माज)

च — चतुरंग, Wed, 11/25/2009 - 18:15

प्रतिक्रिया द्या
3839 वाचन

💬 प्रतिसाद (17)
प
प्रभो Wed, 11/25/2009 - 18:21 नवीन
हाहा...मस्तच --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 11/25/2009 - 18:30 नवीन
तुम्हीसुद्धा!!! झक्कास.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 11/26/2009 - 05:37 नवीन
+१ हेच म्हणतो. आद्य विडंबक बिल्ला २ श्रीश्रीश्री रंगाशेठ यांच्या चरणी साष्टांग दंडवत. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
J
jaypal Wed, 11/25/2009 - 18:31 नवीन
हाणल कि वो तेच्या आयला. कस्ल, कस्ल ते एकेक ओळ, स्टेडीयमच्या बहीरच बघा एकदम. "बील ठेवीयतो खाली, वेटर हळूच वाकून मारे फाट्यावर शेट्टी, येतो भांडी मी घासून!!" Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 11/25/2009 - 18:33 नवीन
अगदी मनातलं बोललात सर !! अल्टिमेट आणि बेष्ट विडंबण ... कच्च्या माल हा तर रेडिमेड वाटला :) - ("जिरवा खाज" हे विडंबण मनातल्या मनात मर्डर करून टाकलेला) टारझन
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 11/25/2009 - 18:36 नवीन
रंगा, रंगा, रंगा... लेका काय अचाट रे... झबर्डस्ट!!!!!!!!!!!!!!! नोटा उडती बाहेरी आटे खिसा धाकधुक दोस्त हलके उठती, घेती कलटी नाजुक हे तर भयानक भिडलं काळजाला... प्रेमाचा सल्ला - मित्र बदला. बील ठेवीयतो खाली, वेटर हळूच वाकून मारे फाट्यावर शेट्टी, येतो भांडी मी घासून!! मदत लागली तर सांगा. मागच्या वेळी तुम्हीच हिरवा माज दाखवला होता, त्याला जागावेच लागेल आम्हाला. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 11/26/2009 - 06:48 नवीन
मदत लागली तर सांगा. मागच्या वेळी तुम्हीच हिरवा माज दाखवला होता, त्याला जागावेच लागेल आम्हाला.
खराय! रंगराव, विडंबन चोक्कस एकदम! पण मंदीचा परिणाम म्हणून हे असं भांडी घासणं का? काही मदत हवी असेल तर सांगा, आम्ही आहोत सगळे तुमच्या पाठी (पाय लावून पळायला!) ;-) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ग
गणपा Wed, 11/25/2009 - 21:34 नवीन
तरी म्हटल अजुन रंगाशेठ ने या वाहात्या गंगेत हात कसे नाही घातले ;) मान गये उस्ताद.. वाह रे हिरवा माज -(माजलेला )गण्या.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 11/26/2009 - 05:28 नवीन
क्या बात है, रंगाभौ .... जबरा ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट गुरुवार, 11/26/2009 - 05:30 नवीन
रंगा येई वो ये.... ;)
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन गुरुवार, 11/26/2009 - 05:34 नवीन
ग्लेनफिडीच ची आठवण नॉस्टाल्जिक करुन गेली. तिची प्रतिक्षा ग्लासात अन सख्याही फितूर गालागालात तोबरा, पिंकेपिंकेआड धूर हे खेळकर!
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन गुरुवार, 11/26/2009 - 05:40 नवीन
हा नगरी काका एकदम खंगरी लिहितो राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृतांजन
न
निखिल देशपांडे गुरुवार, 11/26/2009 - 05:36 नवीन
लै भारी रंगाकाका निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 11/26/2009 - 06:22 नवीन
रंगाशेटचा जाहिर निषेध ! --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 11/26/2009 - 06:25 नवीन
बील ठेवीयतो खाली, वेटर हळूच वाकून मारे फाट्यावर शेट्टी, येतो भांडी मी घासून!! हा हा हा . मस्तच :) -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे गुरुवार, 11/26/2009 - 06:56 नवीन
मिरविते नवी नोट रंग कंच हो हिरवा पिंकसरीत भिजूनी लाल रंग गाली नवा आयला, हिरव्या नोटेवर कोण पिंक मारेल बुवा?
  • Log in or register to post comments
च
चेतन गुरुवार, 11/26/2009 - 07:39 नवीन
प्रत्येक प्रतिसाद्कर्त्याला एक हरी पत्ती देना रंगासेठ ;) चेतन
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा