मदत :- अंगातील आळस कसा घालवू?
💬 प्रतिसाद
(35)
N
Nile
गुरुवार, 11/26/2009 - 03:25
नवीन
(मराठी!?) संकेतस्थळांवरचा वावर जरा कमी करा! ;)
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 11/26/2009 - 03:26
नवीन
ज्ञान मुद्रा करा फरक पडेल...
http://www.scribd.com/doc/3408747/-
मदनबाण.....
"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 11/26/2009 - 03:31
नवीन
- आळस नेमका कशाचा वाटतोय? सगळ्याच कामांचा? की काही ठराविक कामांचा?
- रोज थोडा तरी व्यायाम करता का? उदा. किमान ४५ मिनिटे झपझप चालणे, किंवा ३० मिनिटे पोहोणे किंवा कुठलाही पुरेसा शारीरिक व्यायाम.
- आंतरजालावर जरूरीपेक्षा जास्त वेळ रेंगाळत रहाता का?
- मनापासून अजिबात नको असलेले एखादे काम बराच काळ करत रहावे लागले आहे का? तसे असल्यास त्यापासून लवकरात लवकर बदल कसा मिळवता येईल हे पहा. सध्या तरी एवढेच सुचते आहे. आणखी काही सुचल्यास कळवेनच. चतुरंग
- Log in or register to post comments
श
शाहरुख
गुरुवार, 11/26/2009 - 05:11
नवीन
विनोदी पद्धतीने किंचित अतिशयोक्ती करून सांगितले असले आणि काळजी करण्याचे कारण नसले तरी समस्या खरी आहे.
संध्याकाळी ४-४.३० लाच अंधार पडायला चालू झाल्यापासून बहूतेक असे होतेय..
बाकी व्यायामात नियमितता आणणे, ईंटरनेटवर जास्त न रेंगाळणे यासाठी प्रयत्न चालू आहेतच :-)
- Log in or register to post comments
स
स्वाती२
गुरुवार, 11/26/2009 - 13:43
नवीन
>>संध्याकाळी ४-४.३० लाच अंधार पडायला चालू झाल्यापासून बहूतेक असे होतेय..
http://www.gannett.cornell.edu/healthAtoZ/healthAdvice/winterBlues.html
- Log in or register to post comments
ल
लवंगी
गुरुवार, 11/26/2009 - 14:43
नवीन
४ ल अंधार पडायला सुरवात झाली कि हे नेहेमीच आहे.. मस्त चियरफुल्ल गाणी ऐका आणी भरपूर लाईट्झ लावा घरात
- Log in or register to post comments
श
शाहरुख
गुरुवार, 11/26/2009 - 22:53
नवीन
धन्यवाद..
धागा उघडून झालेल्या साहित्यिक निराशेबद्दल सगळ्यांचीच माफी.
मा. संपादक मंडळ, हा धागा उडवण्यास धागालेखक या नात्याने माझी कोणतीही हरकत नाही.
बाकी मी हुशार नाही हं..कृपया मला अवघड कोडी घालू नयेत :-)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 11/26/2009 - 07:22
नवीन
शिवायः
अधूनमधून झकासपैकी चॉकलेट + बिनसारखेची कॉफी असा बेत करा!
अदिती
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
गुरुवार, 11/26/2009 - 09:21
नवीन
१ आणि ४ मधेच खरी गोम आहे.
मनापासुन हवे असलेल्या काम जास्त करताहात म्हणुन तर आळस येत नसेल ना?
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
गुरुवार, 11/26/2009 - 03:38
नवीन
ज्या प्रमाणे पोटातील वाढलेली चरबी कमी करण्याचे ऑपरेशन करावे लागते त्या प्रमाणे वाढलेला आळसही कमी करण्याचे ऑपरेशन करून घ्या. अधिक माहितीसाठी येथे चौकशी करा.
------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्या बातम्या/ लेख वाचत नाही.
पासानभेद बिहारी
- Log in or register to post comments
अ
अमृतांजन
गुरुवार, 11/26/2009 - 03:43
नवीन
हशा पिकवा, हशात सामील व्हा आणि पहा सगळा रुख बदलेल.
- Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी
गुरुवार, 11/26/2009 - 04:07
नवीन
आळस हा मानसिक रोग आहे, तो घालविण्यासाठी मनाची तयारी महत्वाची.
तुम्ही आळस आला आहे \ येतो \ आळशी बनला आहात, हे मान्य केल्याबद्दल अभिनंदन!!! कारण इथेच तुम्ही अर्धी लढाई जिंकली आहे.
आता ज्या कामाचा आळस येतो तेच काम नव्याने सुरू करा, सगळा आळस निघुन जाईल. उत्साह काय्म टीकविण्यासाठी झेपेल तेवढा व्यायाम \ १ तास चालणे शक्यतो कमीत कमी प्रदुषणाच्या भागात.. अगदी घरात सुध्दा तुम्ही शतपावली करु शकता.
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 11/26/2009 - 05:15
नवीन
झोपताना रोज अर्धी बाटली कायमचूर्ण ग्लासभर पाण्यातून घेणे.
कोणत्याही प्रकारचे आळसेस घालवण्यासाठी हा एकदम खात्रीशीर उपाय आहे.
- Log in or register to post comments
प
प्रमोद देव
गुरुवार, 11/26/2009 - 08:39
नवीन
झोपताना रोज अर्धी बाटली कायमचूर्ण ग्लासभर पाण्यातून घेणे.
हाहाहाहाहाहा!
सवयी कधीच सुटत नाहीत. काही लोकांच्या बाबतीत... दिसली कविता की कर विडंबन आणि आमच्या बाबतीत......लावा चाल. ;)
- Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे
गुरुवार, 11/26/2009 - 05:43
नवीन
कृपा करून बंगलूरू ला यावे..
माझ्या 'बॉस'ला आळस घालवण्याचे बरेच प्रकार माहित असून.. त्याचा मी एकमात्र 'गिनीपिग' आहे.
-
कोकणी फणस
- Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 11/26/2009 - 12:42
नवीन
माझ्या 'बॉस'ला आळस घालवण्याचे बरेच प्रकार माहित असून.. त्याचा मी एकमात्र 'गिनीपिग' आहे.>>>
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
सू हा स...
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 11/26/2009 - 06:33
नवीन
पण मी म्हणतो आळसामधे वाईट काय आहे?
त्याच्याबद्दलच चांगल मीच लिहिलं असतं पण जाम आळस आला आहे.
आळशी अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
- Log in or register to post comments
J
jaypal
गुरुवार, 11/26/2009 - 07:07
नवीन
पण आम्ही शत्रु वरही प्रेम करतो. तुम्ही पण करा.
**************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
- Log in or register to post comments
म
मोहन
गुरुवार, 11/26/2009 - 07:22
नवीन
बर्याच दिवसांपासून जर सकाळी ताजेतवाने व संध्याकाळ नंतर निरुत्साही वाटत असल्यास, मेडीकल प्रॉब्लेम असू शकेल. आपल्या डॉ. ला प्रकृती दाखवणे ईष्ट होईल.
मोहन
- Log in or register to post comments
व
वाहीदा
गुरुवार, 11/26/2009 - 08:30
नवीन
झोप येत नसेल तरीही बिझान्यावर लोळत पडू नका ...
सकाळी लवकर उठून गवतावर अनवाणी चाला... गवतावर पडलेले दवबिंदूच्या स्पर्शाची जाणीव पावलांना होऊद्या !!
ताजी फुले खरेदी करा ... आपली रूम प्रकाशीत मस्त स्वच्छ ठेवा... त्यात ती फुले सजवा ...
कुठेतरी मस्त फिरायला जा !! Lonnnnnnnng Drive, Movie, Deck....Party...Salsa...Dance till you drop ...Dinner...
न आवडणार्या गोष्टींचा विचार ही करू नका... फक्त आवडणार्या व्यक्ती बरोबर पुर्ण दिवस व्यतित करा.... आर डी बर्मन ची गाणी ऐका..
then next day go back to the routine with fresh attitude
simple :-)
~ वाहीदा
- Log in or register to post comments
N
Nile
गुरुवार, 11/26/2009 - 08:38
नवीन
Take a long break from work and then take a break from the break for a day and work, you will feel awesome! Believe it! ;)
- Log in or register to post comments
व
वाहीदा
गुरुवार, 11/26/2009 - 09:02
नवीन
How cool is this cool, Dude ?? :?
:-)
~ वाहीदा
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 11/26/2009 - 09:19
नवीन
अतिशय उत्तम धागा आणि त्यावर तितक्याच अभ्यासु (आंग्ल असल्याम्हणून काय झालं ? ) प्रतिक्रिया ! व्वा !! खरोखर मजा आली ! इतकी मौलिक माहिती ह्या पद्धतीने मिळू शकेल ह्याचा स्वप्नातही विचार केला नव्हता साहेब !
लेखकाचे आभार कसे मानु तेच कळत नाहीये :)
केवळ नतमस्तक .. आमचा प्रणाम स्विकार करावा !
बाकी घोड्यावर खोगीर न घालता १० किलोमिटरची रपेट मारा .. आळस आणि चरबी दोन्ही पटकन गायब होतात असं वाचलंय कुठेसं !
- टारझन
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 11/26/2009 - 09:44
नवीन
बाकी घोड्यावर खोगीर न घालता १० किलोमिटरची रपेट मारा .. आळस आणि चरबी दोन्ही पटकन गायब होतात असं वाचलंय कुठेसं !
अशाने हल्ली घोडे बारीक होतात असं वाचलय कुठेसं
- Log in or register to post comments
व
वाहीदा
गुरुवार, 11/26/2009 - 09:59
नवीन
घोडे की रेडे ? ?
मी तर बाई रेड्यांबध्दल ऐकले होते .. ;-)
(Just Kidding no hard feelings plz - आंग्ल प्रतिसाद )
~ वाहीदा
- Log in or register to post comments
व
वाहीदा
गुरुवार, 11/26/2009 - 10:00
नवीन
घोडे की रेडे ? ?
मी तर बाई रेड्यांबध्दल ऐकले होते .. ;-)
(Just Kidding no hard feelings plz - आंग्ल प्रतिसाद )
~ वाहीदा
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 11/26/2009 - 10:14
नवीन
खुलाश्याबद्दल धन्यवाद विजुबाई !!
असो !
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 11/26/2009 - 10:11
नवीन
आळस जाण्याच्या सोपा व फुकटचा उपाय.......आळस येण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीरात व्हॅमपायर हे हारमोन्स असतात ज्या मुळे झोपाळु पणा वा आळस येतो ..यावर उपाय म्हणजे ते हर्मोन्स डी अक्टिव्हेट करणे....त्या साठी उठल्या उठल्या घराच्या गॅलरीत जाणे व डोळे टक्क उघडुन ३०-६० सेकंद सुर्याकडे टक लावुन पहाणे...त्या मुळे सुर्याचि सरी उर्जा शरीरात येते... व मन व शरीर एकदम फ्रेश होते..व ति सकाळी मिळालेली उरजा आपणास दिवसभर पुरु शकते..व आळस पळुन जातो....
[PDF]
The 30 Second Secret To Blasting Your Energy Levels Through The ... हे डाउन लोड करा....व आळस पळवा..........
http://www.google.co.in/#hl=en&q=+++30+second++energy&meta=&aq=f&oq=+++30+second++energy&fp=90b51df4a597bf0f
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 11/26/2009 - 10:33
नवीन
वो कुलकर्णीसेठ, काहीही काय? उठल्या उठल्या (घड्याळात) १२ वाजले असतील तर काय ३०-६० सेकंद सूर्याकडे पहायचं? आणि सूर्यात किती ऊर्जा आहे हे माहित आहे का? काहीच्या काही काय?
अदिती
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 11/26/2009 - 10:43
नवीन
जादू नाही पाहिला का ? कोई मिल गया मधला ? :)
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 11/26/2009 - 12:45
नवीन
टार्या आता पुन्हा माणसात आला...
.....टारुलता
- Log in or register to post comments
अ
अर्चिस
Fri, 11/27/2009 - 06:17
नवीन
स्वताच्या घरातल्या फरश्या कंबर वाकवून रोज कमीतकमी दोनदा पुसून काढा. आळस जाईल व फरश्या देखील स्वच्छ होतील.
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
Fri, 11/27/2009 - 07:14
नवीन
हपिसातील तापमान जास्त थंड तर नाही ना? जरा तापमान वाढवून पहा, काही फरक पडतो का? ( एसी चा वापर करून बरं...)
स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 11/27/2009 - 12:32
नवीन
छान धागा छान प्रतिसाद. उपाय चांगले चांगले सुचवले आहेत. पण कोणताही १च एका वेळे करा. नाहीतर काहीकाही २ उपाय एकदम केले तर उगाच काम वाढेल.
उदा. झोपताना रोज अर्धी बाटली कायमचूर्ण ग्लासभर पाण्यातून घेणे आणि स्वताच्या घरातल्या फरश्या कंबर वाकवून रोज कमीतकमी दोनदा पुसून काढा. आळस जाईल व फरश्या देखील स्वच्छ होतील.
यात फरशी खराब होण्याचा धोका अधिक.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
- Log in or register to post comments
स
स॑दीप (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 12/04/2009 - 11:08
नवीन
ऑफिसत फार कम असत॑ वाट्ट॑ !
सकाळी नाश्ता कमी करत जा !
स॑दीप
काम करायचा क॑टाळा येतो म्हणून ऑफिसला येतो ...
- Log in or register to post comments