(आळस घालवायला) एक कोडे
💬 प्रतिसाद
(9)
अ
अवलिया
गुरुवार, 11/26/2009 - 08:03
नवीन
जगाची तेवढी लोकसंख्या आहे का ?
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 11/26/2009 - 08:03
नवीन
जगाची तेवढी लोकसंख्या आहे का ?
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 11/26/2009 - 08:03
नवीन
जगाची तेवढी लोकसंख्या आहे का ?
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 11/26/2009 - 08:16
नवीन
प्रश्न अंमळ गंडले आहेत. "एका इमेल आय.डी.वर तेच ढकलपत्र पुन्हा आलं नाही" अशी अट लिहीली तर जगाच्या लोकसंख्येचा विचार करावा लागणार नाही. "आता मोड बोटे बेंबट्या!"
उत्तर सुनीलभाऊंना व्यनी केलं आहे.
अदिती
- Log in or register to post comments
N
Nile
गुरुवार, 11/26/2009 - 09:12
नवीन
इंटरेस्टींग मुद्दा.
मला वाटतं भारतीय लोक हे जगात सर्वात 'जास्त इमेल खाती पर माणशी' असं बिरुद मिरवत असावेत. माझ्या मित्र-सहकार्यांच्या माहितीवरुन सरासरी ५ इमेल खाती पर माणशी असं धरुन चाललं तरी सुद्धा एकुण इमेल खाती= 6,692,030,277*5=33460154000 (आजची लोकसंख्या*५)
फारच छोटी संख्या आहे :)
कुतुहलापोटी म्हणुन माहीती काढ्ली तर जीमेल+याहु+एमएसएन खाती< १००*१०^६ (एप्रील २००४).
- Log in or register to post comments
N
Nile
गुरुवार, 11/26/2009 - 08:21
नवीन
गणित सोप्पं आहे.
उत्तरः जॉमेट्रीकल प्रोग्रेशन ने काढता येइल. रेशो=८.
तर उत्तर= १+८+८*८+८*८*८+...+८*८*....*८(३० वेळा)= १.४१५*१०^२७. (approx)
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 11/26/2009 - 10:44
नवीन
सुरुवात कुठून झाली हे कळल्याशिवाय उत्तर काढणे कठीण आहे!
एका व्यक्तीस आज एक ढकलपत्र मिळाले
म्हणजे त्या आधीही ते पत्र ढकलले जात होते नाही का? त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. अर्थात प्रश्नातच जर थोडा बदल केला, म्हणजे..
असा क्रम एकूण तीस दिवस चालला तर, किती जणांपर्यंत ते ढकलपत्र पोचले?
च्या ऐवजी "असा क्रम एकूण तीस दिवस चालला तर, या तीस दिवसात किती जणांपर्यंत ते ढकलपत्र पोचले?" या प्रश्नाचे उत्तर श्री. नाईल/ निळे यांनी अगदी व्यवस्थित दिले आहे!
प्रति,
श्री. नाईल/ निळे,
माफ करा, आंग्ल भाषेत एका शब्दाचे अनेक उच्चार होउ शकतात असे म्हणतात! आणि त्यात मी इथे नवीन आहे त्यामुळे तुमच्या नावाचा उच्चार कसा करायचा ते ठाऊक नाही. तुम्ही नाईल की निळे? ;)
- Log in or register to post comments
स
सुनील
गुरुवार, 11/26/2009 - 11:48
नवीन
आंग्ल भाषेत एका शब्दाचे अनेक उच्चार होउ शकतात
Nile ह्या शब्दाचे
नाइल
नाईल
णाइल
णाईल
नाइळ
नाईळ
णाइळ
णाईळ
निले
णिले
निळे
णिळे
नायले
णायले
नायळे
णायळे
..
..
..
असे अनेक उच्चार करणे शक्य आहे.
(आळस घालवण्यासाठी) दुसरे कोडे -
एखादा इंग्लिश शब्द घ्या. त्याचे जितके म्हणून शक्य आहेत, तितके उच्चार बनविण्याचा प्रयत्न करा.
वरील कोड्यासाठी उपप्रमेय -
उच्चार करणारी व्यक्ती मराठी, गुजराती, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, बंगाली असल्यास काय फरक पडेल, ते ओळखा.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
- Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 11/26/2009 - 13:20
नवीन
(|:
सू हा स...
- Log in or register to post comments