Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चाइनिज मोबाइल होणार हद्दपार ?

व
विचित्र विर
गुरुवार, 11/26/2009 - 17:41
🗣 12 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3151 वाचन

💬 प्रतिसाद (12)
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 11/26/2009 - 17:50 नवीन
उपयुक्त माहिती. किंचित खडूसपणा: २४:०० म्हणत नाहीत! ३० नोव्हेंबरला २३:५९:५९ नंतर १ डिसेंबर येईल, आणि तेव्हा वेळ असेल ००:००:०० अदिती
  • Log in or register to post comments
व
विचित्र विर गुरुवार, 11/26/2009 - 18:03 नवीन
किंचित खडूसपणा: २४:०० म्हणत नाहीत! ३० नोव्हेंबरला २३:५९:५९ नंतर १ डिसेंबर येईल, आणि तेव्हा वेळ असेल ००:००:०० माझा घड्याळात तर ००:००:०० हेहि कधिच दिसले नाहित @)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ट
टारझन गुरुवार, 11/26/2009 - 18:32 नवीन
आघाऊपणा : मग २४:०० दिसतात काय आपल्या घड्याळात ? आहो रेल्वेचं घड्याळ पहा .. ००:०० ने सुरू होतं :) पण छाण आणि माहितीपुर्ण लेखा बद्दल आभार ! बर्‍याच शंका दुर झाल्याने आभारी आहे. - (महाभारतातला विचित्र विर्य) गटारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विचित्र विर
N
Nile Fri, 11/27/2009 - 02:58 नवीन
महाभारतातला विचित्र विर्य
=)) =)) आता कळलं दोष कुठाय ते! ;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
विजुभाऊ Fri, 11/27/2009 - 04:42 नवीन
माझा घड्याळात तर ००:००:०० हेहि कधिच दिसले नाहित त्यावेळी कोणतेही रंगीत सोनेरी पाणी पान न करता नीट जागे राहून पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विचित्र विर
ज
ज्ञानेश... Fri, 11/27/2009 - 07:16 नवीन
काट्यांचे घड्याळ असेल त्यांचे, म्हणून नसेल दिसले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 11/26/2009 - 18:03 नवीन
अतिशय उपयुक्त माहिती. धन्यवाद. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ गुरुवार, 11/26/2009 - 20:24 नवीन
:) सौरभ
  • Log in or register to post comments
श
शाहरुख गुरुवार, 11/26/2009 - 21:56 नवीन
चांगली माहिती.. आय्.एम्.इ.आय्. क्रमांक फक्त फोनलाच नव्हे तर जी. एस. एम. जाळ्यावर वापरल्या जाणार्‍या कोणत्याही डिव्हाईसला असतो जसे की डेटा कार्डस...त्यांची वैधता एस.एम.एस. ने तपासता येईल का ते बघावे लागेल, पण बहुतेक त्या कार्डवरून एस.एम.एस. पाठवण्याची सोय असते. अवैध आय्.एम्.इ.आय्. वाले मोबाईल फोन फक्त चायनिजच आहेत काय ?
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 11/26/2009 - 22:13 नवीन
ही डेडलाईन बर्‍याचवेळा वाढवत वाढवत आता पुन्हा ३० नोवेंबरला सेट केलेली दिसते. चीनमध्ये मोबाईल फोनचे ग्रे मार्केट फार प्रचंड प्रमाणात आहे. हा दुवा बघा. चिनी ग्रे मार्केट मधून ४३% पेक्षा जास्त फोन्स निर्यात होतात. अनेक बड्या कंपन्या ह्या मार्केटमुळे हैराण झालेल्या आहेत. अनेक मोबाईल कंपन्यांचे हँडसेट्स चीनमध्ये असेंबल होतात. त्या फोनची डिझाईन्स चोरुन डुप्लिकेट फोन्स बनवणार्‍यांना विकणे हा एक फार मोठा धंदा आहे. इतर ठिकाणी ग्रे मार्केट जवळपास नाहीच असे म्हटले तरी चालेल. चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 11/27/2009 - 07:56 नवीन
आणखी एक उपयुक्त माहीती खालीलप्रमाणे- आय एम ई आय क्रमांक एस एम एसने चेक करायला तीन रु. फी लागते. ५३२३२ वर एस एम एस करायचा फॉरमॅट असा- IMEI-space-nnnnnnnnnnnnnnn the number should be entered excluding any dashes, slashes etc, i.e. digits only. If your IMEI number has 17 digits, only the first 15 digits will suffice. The number can also be validated on line at- http://www.numberingplans.com/?page=analysis&sub=imeinr
  • Log in or register to post comments
J
jaypal Fri, 11/27/2009 - 06:55 नवीन
१००%सहमत. मौलिक माहिती बद्दल धन्यवाद. (किंचित खडूसपणा:त्यावेळी कोणतेही रंगीत सोनेरी पाणी पान न करता नीट जागे राहून पहा. विजुभौंशी १०१ % सहमत Image removed.) ____________________________________________________ दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा