Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ठेव

क — क्रान्ति, Fri, 11/27/2009 - 15:53

प्रतिक्रिया द्या
1828 वाचन

💬 प्रतिसाद (5)
म
मदनबाण Fri, 11/27/2009 - 15:59 नवीन
सुंदरच... :) काळोखाशी माझे नाते होते निमिषभराचे, तुझ्या प्रकाशघराचे दार खुले जन्मासाठी व्वा. तुझ्या दिव्य देणगीचे कळो आले मोठेपण देवा, माझे खुजेपण फुका देई दोष तुला क्लासच... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 11/27/2009 - 17:15 नवीन
शस्त्रक्रियेच्या वेळी सुचलेल्या ओळी खूपच अर्थपूर्ण आहेत.
  • Log in or register to post comments
J
jaypal Fri, 11/27/2009 - 17:29 नवीन
"दृष्टीहीनतेचे होते काही मोजकेच क्षण अनुभव विलक्षण, अंतःचक्षु उघडले" छान पैकी २०/२५ मिनीटं शांत पणे विपसना करुन मग ही प्रतीक्रिया. धन्यवाद क्रंतीतै. Image removed.
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Fri, 11/27/2009 - 18:01 नवीन
अनमोल ठेव !
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 11/28/2009 - 04:42 नवीन
सुरेख!! हळुवार अलगद जपल्यास नेत्रज्योती, तुझ्या प्रसादाचे मोती पापण्यांच्या शिंपल्यांत फार सुंदर! - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा