Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<पुन्हा ती भेटली तेव्हा.>

व — विजुभाऊ, Mon, 11/30/2009 - 10:18

प्रतिक्रिया द्या
2852 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ग
गणपा Mon, 11/30/2009 - 10:37 नवीन
बरच शीघ्र विडंबन पाडलतकी विजुभौ.. हे ही आवडलं.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Mon, 11/30/2009 - 10:37 नवीन
केशवसुमार, खोडसाळ यांची विडंबने वाचावीत.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 11/30/2009 - 10:42 नवीन
खुलाशाबद्दल धन्यवाद. केसुंची विडंबने वाचली आहेत. हे 'खोडसाळ' विडंबनकारांची विडंबने कुठं वाचायला मिळतील याचाही खुलासा केलात तर बरे वाटेल. असो. मूळ कविता व विडंबन २ही छाण. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...
अ
अवलिया Mon, 11/30/2009 - 12:18 नवीन
पुपेशी सहमत !! --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
प
प्रभो Mon, 11/30/2009 - 16:51 नवीन
नानाशी बाय डीफॉल्ट सहमत. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
J
jaypal Mon, 11/30/2009 - 13:16 नवीन
पुण्याच्या पेशव्यांशी १००% सहमत मुळ कविते इतकाच विडंबनाचा पण अस्वाद घेतला.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 11/30/2009 - 13:20 नवीन
आधी विडंबनाचा आणि नंतर मुळ कवितेचा आस्वाद घेतला. दोन्हीही भारी.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 12/01/2009 - 12:03 नवीन
गुर्जींशी सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विजुभाऊ Tue, 12/01/2009 - 13:39 नवीन
टार्‍याची अनुभवकथा पोपट वाचल्यावर मला हा एक अनुभव आठवला . बरे झाले ते ती अवजड वस्तु झेपलीच नसती ( हुश्श्श्श्श.....) Image removed.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा