मत्सर ...
💬 प्रतिसाद
(10)
S
sneharani
Wed, 12/02/2009 - 08:29
नवीन
सूंदर कविता...
छान झालीये..!
- Log in or register to post comments
ज
ज्ञानेश...
Wed, 12/02/2009 - 12:38
नवीन
कविता आवडली. आणि त्यातला मेसेजही.
विठ्ठल विठ्ठल निनाद पंढरी
भागवतींचा हर्ष गर्जला
कमरेवरती हात ठेवूनी
विठू सावळा हिरमुसला
हे समजले नाही. विठू का हिरमुसला?
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 12/02/2009 - 13:32
नवीन
विठू का हिरमुसला?
असो, तरीही कविता आवडलीच.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या
Wed, 12/02/2009 - 13:26
नवीन
आवडली कविता...
binarybandya™
- Log in or register to post comments
म
मनीषा
Wed, 12/02/2009 - 15:23
नवीन
विठू का हिरमुसला?
मला वाटतं, हर्षभराने नाचणार्या , गाणार्या भक्तांना पाहून-- आपल्याला मात्र २८ युगांपासून एका विटेवर नुसते उभे रहावे लागते अशा विचाराने विठू हिरमुसला .. असे असावे .
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 12/02/2009 - 15:59
नवीन
हर्षभराने नाचणार्या , गाणार्या भक्तांना पाहून-- आपल्याला मात्र २८ युगांपासून एका विटेवर नुसते उभे रहावे लागते अशा विचाराने विठू हिरमुसला .. असे असावे
अरे वा ! एकदम पटण्यासारखे.
थँक्स.......!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
गुरुवार, 12/03/2009 - 08:01
नवीन
धन्यवाद मनीषा ! अगदी हाच अर्थ अभिप्रेत आहे मला. देवाची भक्ती करणं, त्याच्या ठायी सर्वस्व अर्पण करणं यासारखा आनंद, समाधान, त्यातली तृप्ती आणखी कशातच नाही. तो आनंद फक्त भक्तांनाच मिळतो, प्रत्यक्ष परमेश्वरालाही नाही. या भावनेने देवही हिरमुसला. :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
- Log in or register to post comments
प
प्रभो
Wed, 12/02/2009 - 15:31
नवीन
मस्त ..आवडली
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 12/02/2009 - 17:23
नवीन
कविता आवडली. मनीषाताईंच्या स्पष्टीकरणामुळे समजायला मदत झाली.
अदिती
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 12/03/2009 - 04:12
नवीन
पसरले पंख मयुराने
उन्मुक्त सुखे तो नाचला
थांबला नभी खगराज
पाहता नर्तन कोमेजला
वा!
- Log in or register to post comments