एक मुक्तक.
💬 प्रतिसाद
(21)
N
Nile
Wed, 12/02/2009 - 17:31
नवीन
=)) =))
आयचा घो म्हणायची वेळ की हो! ;)
अश्या 'प्रेरणा' नक्की कुठुन मिळतात कोण जाणे? ;)
- Log in or register to post comments
ट
टारझन
Wed, 12/02/2009 - 18:06
नवीन
बो !!
___/\____
- (तुर्त) हातदास
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Wed, 12/02/2009 - 20:14
नवीन
एकदम क्लास.
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Wed, 12/02/2009 - 20:40
नवीन
संदर्भांसहित कंस वाचले. दुर्बोध आणि त्यामुळंच दर्जेदार!
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 12/03/2009 - 03:55
नवीन
दुर्बोध आणि त्यामुळंच दर्जेदार!
:-)
- Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे
गुरुवार, 12/03/2009 - 04:57
नवीन
दुर्बोध आणि त्यामुळंच दर्जेदार!
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
गुरुवार, 12/03/2009 - 11:16
नवीन
५० शीच्या आसपास च्या कुटुंबाची अवस्था अगदी स्पष्ट शब्दात.
चरणामृत पाठवा हो मुनिवर्य.
हाथ आणि ब्रम्हगाठ- असुरक्षिततेचे रास्त वर्णन.
- Log in or register to post comments
स
सुवर्णमयी
Wed, 12/02/2009 - 23:01
नवीन
उत्तम कविता.
मला या कवितेचा शेवट असा करता आला असता का? हिंमत नाही अजून तेवढी:)
शेवट असाच हवा असला तरी वेगळ्या शद्बांनी तोच अर्थ आणता येईल.. कदाचित ते जास्त थेट होणार नाही..मी तो मार्ग पत्करला असता.
- Log in or register to post comments
उ
उमराणी सरकार
गुरुवार, 12/03/2009 - 02:27
नवीन
सुरूवातीच्या काही ओळी वाचल्यावर कविता टेनिसपटू नदाल विषयी आहे असा ग्रह झाला.
उमराणी सरकार
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 12/03/2009 - 04:12
नवीन
अॅब्स्ट्रॅक्ट...! छान!
- Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी
गुरुवार, 12/03/2009 - 04:19
नवीन
आणि काय पण ध्यान .
एक हात तिथे
(आणि )
दुसर्या हातात ब्रह्मगाठ.
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
:*
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 12/03/2009 - 05:03
नवीन
ऑब्सेसिव्ह अॅबस्ट्रॅक्टीझम की कायसे म्हणतात ते हेच काहो रामदासकाका

- Log in or register to post comments
द
दशानन
गुरुवार, 12/03/2009 - 05:10
नवीन
:)
हॅ हॅ हॅ !
ब्रम्हगाठ
=))
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 12/03/2009 - 05:21
नवीन
छान छान रामदास काका.
प्रजापती आणि ब्रम्हगाठ वाह! काय बादरायण संबंध आहे. :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
- Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या
गुरुवार, 12/03/2009 - 05:22
नवीन
एक हात तिथे
(आणि )
दुसर्या हातात ब्रह्मगाठ.
=)) =)) =)) =)) =))
binarybandya™
- Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे
गुरुवार, 12/03/2009 - 08:45
नवीन
__/\__
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 12/03/2009 - 09:07
नवीन
कविता आधीच वाचली होती. पहिल्या वाचनात काय तरी अंदाज आला. पण नीटसं कळलं नाही. पण रामदासस्वामींची कृपा जाहली आणि बोधु जाहला.
आणि हो... क्लास मेंटेंड. काँग्रॅट्स सर !!!
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 12/03/2009 - 10:23
नवीन
=)) =)) =))
=)) =))
=))
साष्टांग!!
>>पण रामदासस्वामींची कृपा जाहली आणि बोधु जाहला.
हेच म्हणतो!
उगं आम्ही विप्रमास्तरांना क्रिप्टीक क्रिप्टीक म्हणुन हाकारतो! च्यायला, खरी पेश्शल गोम इकडं आहे ह्याची अनुभुती मिळाली! =))
-(स्टेफी--स्टेफी म्हणत किंचाळणारा) ध. ;)
- Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे
गुरुवार, 12/03/2009 - 15:22
नवीन
श्री रामदास, उत्तम मुक्तक. स्वप्नात सगळेच खेळ अनिर्णीत असतात (आणि) निर्णयी खेळास दोषी ठरवले जाते. दोषाला काळाचे बंधन नसते (पण) स्थळाचे असते.
- Log in or register to post comments
म
मनिष
गुरुवार, 12/03/2009 - 18:55
नवीन
मला नाही कळली/झेपली - कोणी इथे किंवा खरडीतून समजवेल का? रामदास काकांची म्हणून उत्सुकता आहे, पण काही संदर्भ डोक्यावरुन... :(
- Log in or register to post comments
म
मनिष
गुरुवार, 12/03/2009 - 18:55
नवीन
मला नाही कळली/झेपली - कोणी इथे किंवा खरडीतून समजवेल का? रामदास काकांची म्हणून उत्सुकता आहे, पण काही संदर्भ डोक्यावरुन... :(
- Log in or register to post comments