Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शेवट

ब — बेसनलाडू, गुरुवार, 12/03/2009 - 07:11

प्रतिक्रिया द्या
3898 वाचन

💬 प्रतिसाद (17)
प
पिवळा डांबिस गुरुवार, 12/03/2009 - 07:24 नवीन
हा प्रेमाचा ४था पोपट दिसतोय!!! :)
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट गुरुवार, 12/03/2009 - 07:26 नवीन
=)) असो. कविता आवडली. - (पक्षीनिरीक्षक) भटोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
सहज गुरुवार, 12/03/2009 - 07:31 नवीन
>हा प्रेमाचा ४था पोपट दिसतोय!!! हा पहा चौथा राघू तोता तोता वाहत्या गंगेत भिजला जाता जाता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ट
टारझन गुरुवार, 12/03/2009 - 07:32 नवीन
=)) =)) कविता मात्र सुरेख .. मात्रा वेलांटी वगैरे .. तशीही इकडे खोट काढायला जागाच नसते म्हणा :) - (मात्रा बद्ध) पोपटलाडू गुरू-लघु-लगु-गुरू-गुरू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
श
श्रावण मोडक गुरुवार, 12/03/2009 - 07:51 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति गुरुवार, 12/03/2009 - 14:31 नवीन
मनापासून आवडली गझल. क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments
प
प्रभो गुरुवार, 12/03/2009 - 16:00 नवीन
मस्त --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 12/03/2009 - 16:08 नवीन
गझल आवडली. **(पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी द्विपदी -या विशेष आवडल्या.)**
  • Log in or register to post comments
उ
उमराणी सरकार गुरुवार, 12/03/2009 - 16:19 नवीन
---दु:ख वाढले नशिबाने, भरपेट जेवलो मुखशुद्धीला हर्ष मिळावा..जाता जाता---- झक्कास. उमराणी सरकार
न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे गुरुवार, 12/03/2009 - 17:05 नवीन
श्री बेसनलाडू, रचना आवडली नाही. मुखशुद्धी, बोलघेवडा हे शब्द अजिबात आवडले नाहीत.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 12/03/2009 - 17:09 नवीन
मस्त गझल... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 12/03/2009 - 18:59 नवीन
मूक जीवनाशी ना माझे पटले क्षणभर बोलघेवडा शेवट व्हावा..जाता जाता
अतिशय सुरेख..! तात्या.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 12/04/2009 - 08:15 नवीन
लै भारी! ४था व शेवटाचा शेर विषेश आवडला ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी गुरुवार, 12/10/2009 - 19:43 नवीन
दु:ख वाढले नशिबाने, भरपेट जेवलो मुखशुद्धीला हर्ष मिळावा..जाता जाता ये जीवन है.. इस जीवन का यहीं है रंगरुप आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments
म
मीनल गुरुवार, 12/10/2009 - 20:28 नवीन
+१ मीनल.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 12/11/2009 - 12:42 नवीन
श्री. लाडू, कविता आवडली. खूपच सुरेख. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 12/11/2009 - 15:45 नवीन
-चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा