Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(शेवट)

क — केशवसुमार, गुरुवार, 12/03/2009 - 07:13

प्रतिक्रिया द्या
2925 वाचन

💬 प्रतिसाद (17)
श
श्रावण मोडक गुरुवार, 12/03/2009 - 08:59 नवीन
तुमचीच वाट पहात होतो. ढेकर दमदार आहे!
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 12/03/2009 - 09:16 नवीन
(तृप्त)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 12/03/2009 - 09:30 नवीन
व्वा! आता वामकुक्षीची गरज आहे! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
स
सहज गुरुवार, 12/03/2009 - 09:45 नवीन
मस्त एखादे पान (विडा) लावले तसे विडंबन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
क
क्रान्ति गुरुवार, 12/03/2009 - 16:36 नवीन
अगदी तृप्त करणारं वाफाळलेल्या गरम गरम वरणभातासारखं विडंबन! एकदम झक्कास! :) क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 12/03/2009 - 16:41 नवीन
मस्त अजून येऊ द्या...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 12/03/2009 - 17:58 नवीन
मस्त... मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 12/03/2009 - 18:59 नवीन
खूप वाढले अग्रह अन, भरपेट जेवलो मुखशुद्धीला विडा मिळावा..खाता खाता तृप जेवला "केश्या" आता पडतो क्षणभर डुलकीने या शेवट व्हावा..खाता खाता
ए केश्या सुंदर लिहिलं आहेस रे! :) (विडाप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Fri, 12/04/2009 - 08:10 नवीन
हे 'खरं' विडंबन! =D>
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Fri, 12/04/2009 - 08:41 नवीन
शेवट प्रेषक बेसनलाडू ( गुरू, 12/03/2009 - 11:41) . (शेवट) प्रेषक केशवसुमार ( गुरू, 12/03/2009 - 11:43) . मोजुन दोन मिनिटांत विडंबन....!!!! :O --------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 12/04/2009 - 10:12 नवीन
मंग गुर्जी हायत्याची पोचलेलं. हा आवांतर प्रतिसाद तर न्हवे :? याला म्हणतात विडंबन. मस्तच. -माझी खादाडी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
ऋ
ऋषिकेश Fri, 12/04/2009 - 09:12 नवीन
हा हा! मस्त रुचकर विडंबन :) ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Fri, 12/04/2009 - 09:17 नवीन
मस्त ! मजा आली :) अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 12/04/2009 - 11:41 नवीन
(भातचाप्या)चतुरंग
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 12/05/2009 - 04:46 नवीन
गुर्जींचे फार दिवस्सा नि दर्शन..... निवांत डुलकी (नादावलेला खुळा)
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Sat, 12/05/2009 - 05:54 नवीन
मस्त लिव्हलेस "केश्या" आता गुंगतो क्षणभर या प्रतिसादाने शेवट व्हावा.. जाता जाता. आमचा उगाच प्रयत्न --टुकुल
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sun, 12/06/2009 - 14:56 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा