Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दे दनादन....ईंडीयन अ‍ॅम्बेसडरला का उगाच?

अ
अरुण मनोहर
Fri, 12/04/2009 - 01:40
🗣 16 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
9089 वाचन

💬 प्रतिसाद (16)
उ
उमराणी सरकार Fri, 12/04/2009 - 02:15 नवीन
अहो चालायचंच. कशाला डोक्याला ताप करून घेताय. डोके न वापरता पहायचा चित्रपट आहे ना? बाकी देशांमध्ये तर त्यांच्या राष्ट्राध्यक्षांवर सुध्दा हिणकस चित्रपट काढतात. राहता राहीली कलाकाराने भुमिका साकारण्याची गोष्ट. दिवार वाल्या अमिताभने गंगा जमुना सरस्वती, तुफान, जादूगर सारखे टूकार चित्रपट केलेच की. उमराणी सरकार
न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 12/04/2009 - 02:56 नवीन
मलाही ती भूमिका विक्रम गोखले यांनी करायला नको होती असे वाटले. कधी कधी अभिनेत्यांचीही फसगत होत असावी. भूमिका ऐकवताना एक व सिनेमात वेगळीच्......स्क्रिप्ट तर कधी मिळते कधी नाही .....असं ऐकलय. या सिनेमात विक्रम गोखले जरा वयस्कर वाटतात. मराठीपेक्षा हिंदीत आकर्षक रक्कम मिळत असेल तर ही संधी सोडवली नसेल (कधी कधी मोठ्या रकमेची गरज असतेच की). आणि अँम्बॅसॅडर हा आपला नातेवाईक आहे या गोष्टीचा तो वधूपिता डंका पिटत असतो असे दाखवले आहे. तसेही उत्तर भारतीय सगळ्या गोष्टींचा 'दिखावा' करण्यात पटाईत असतात. सिनेमाचा शेवट तर अगदीच बंडल झालाय. रेवती
  • Log in or register to post comments
उ
उमराणी सरकार Fri, 12/04/2009 - 03:54 नवीन
इथे उत्तर, पुर्व, दक्षिण आणि पश्चिम भारतीय असा भेदाभेद करणे तार्कीक वाटत नाही. उमराणी सरकार
न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
श
शाहरुख Fri, 12/04/2009 - 03:44 नवीन
आपली घुसमट समजू शकतो पण हिंदी चित्रपटांतील प्रत्येक चुकीसाठी एक धागा इथे आपण काढू लागलो तर अजून एक आणी..... बाकी हा चित्रपट न बघून मला जे करायचे होते ते मी केले आहे :-) -बॉलिवूड किंग शाहरुख
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. Fri, 12/04/2009 - 07:44 नवीन
>>बाकी हा चित्रपट न बघून मला जे करायचे होते ते मी केले आहे असेच म्हणतो!! :D तुम्ही संपुर्ण चित्रपट बघु शकले हेच एक आश्चर्य आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख
अ
अरुण मनोहर Fri, 12/04/2009 - 04:00 नवीन
आपल्याला घुसमटीचे मुख्य कारण कळले असेल अशी आशा करतो. हिंदी चित्रपटातील प्रत्येक चुक दाखवण्यासाठी कोणाला वेळ आहे? भारताची बदनामी व खोडी काही कारण नसता कोणी काढू नये असे वाटते. मागे त्या फिदा हुसेनने हिंदु देवांची वाह्यात चित्रे काढली होती. आता हे. हे निदान त्या लेव्हल इतके नीच तरी नाही. पण आणखी किती आपण सहन करणार?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 12/04/2009 - 06:15 नवीन
भारताची बदनामी व खोडी काही कारण नसता कोणी काढू नये असे वाटते.
अगदी सहमत... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
N
Nile Fri, 12/04/2009 - 06:48 नवीन
भारताची खोडी काढणारे कोणत्या देशाचे रहिवासी आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
आ
आण्णा चिंबोरी Fri, 12/04/2009 - 17:36 नवीन
निले असा खोडसाळ प्रश्न विचारून, विनाकारण खाजवून खरुज काढण्याचे प्रयोजन कळले नाही. भारताची खोडी काढणारे कोणत्याही देशाचे असले तरी त्यांना तिथेच चोपायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Fri, 12/04/2009 - 18:06 नवीन
होय हो अण्णा, चेपुयात ना, पण कुठले आहेत हे कळले की चेपायला जरा सोपे जाइल ना, काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आण्णा चिंबोरी
च
चिंतातुर जंतू Fri, 12/04/2009 - 06:48 नवीन
मुळातच हिंदी चित्रपटातल्या तद्दन मूर्खपणाला कशाचीही बदनामी करण्यासाठी जबाबदार धरावं का? रस्त्यातल्या एखाद्या वेड्या माणसानं मला वाकुल्या दाखवल्या, तर मी दुर्लक्ष करतो. तसंच हे आहे. - चिंतातुर जंतू
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 12/04/2009 - 11:23 नवीन
मुळातच हिंदी चित्रपटातल्या तद्दन मूर्खपणाला कशाचीही बदनामी करण्यासाठी जबाबदार धरावं का?>>>> हे चित्रपट जर केवळ भारतात प्रदर्शित होत असते तर गोष्ट वेगळी होती. हे चित्रपट सगळीकडे जगभर दाखवले आणि पाहीले जातात. भारताबद्दलची जगाची धारणा बनवायला हे काही अंशी का होइना कारणीभुत ठरतातही. मला तरी अरुण मनोहरांचे म्हणणे पटते आहे. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू Fri, 12/04/2009 - 13:23 नवीन
जगभरात हिंदी चित्रपट आज प्रामुख्यानं मनोरंजनासाठीच पाहिले जातात. त्यांचं वर्णनही तसंच केलं जातं. उदा. विकिपीडिआतला एन्सायक्लोपीडिआ ब्रिटानिकाचा संदर्भ पाहावा. ज्यांना गांभीर्यानं चित्रपट पाहायचे असतात, त्यांच्यासाठी वेगळ्या भारतीय चित्रपटांचं आयोजन केलं जातं. त्यामुळे "दे दना दन"सारखे चित्रपट फार गांभीर्यानं घेतले जातात, असं जाणवत नाही. - चिंतातुर जंतू
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 12/04/2009 - 20:02 नवीन
हॉट शॉट पार्ट द्वितीय आठवला.. त्यात राष्ट्राध्यक्षाची काय प्रचंड टिंगल आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू
व
वेताळ Sun, 12/06/2009 - 08:53 नवीन
लई भारी पिक्चर आहे. वेताळ
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 12/06/2009 - 13:43 नवीन
दे दनादन मधले 'पैसा पैसा करती है, हे गाणं आवडलं बॉ ! चित्रपटाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यु..! -दिलीप बिरुटे [चित्रपट रसिक]
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा