ते जीवच वेडे होते
💬 प्रतिसाद
(19)
म
मदनबाण
Fri, 12/04/2009 - 04:01
नवीन
जबरदस्त गझल...
त्यांनीच विषारी जाती पैदा केल्या सापांच्या,
अन् पाठ थोपटुन घेती, "आम्हीच साप धरणारे!"
वाह वा, वाह वा... :)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
- Log in or register to post comments
व
विमुक्त
Fri, 12/04/2009 - 04:41
नवीन
एकदम सही...
- Log in or register to post comments
अ
अनामिक
Fri, 12/04/2009 - 05:52
नवीन
जबरी कविता क्रान्ति तै... खूप आवडली!
-अनामिक
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 12/04/2009 - 06:21
नवीन
सुंदर..!
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Fri, 12/04/2009 - 06:58
नवीन
टिपणी आहे!
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Mon, 12/07/2009 - 05:21
नवीन
सहमत...
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या
Fri, 12/04/2009 - 07:04
नवीन
जबरदस्त..
लय भारी...
binarybandya™
- Log in or register to post comments
म
मनीषा
Fri, 12/04/2009 - 08:57
नवीन
वादंग जरी वरवरचे, आतून सारख्या खोडी,
ते देखावे बघणारे, हे देखावे करणारे! .........मस्त!
खूप छान कविता.. आवडली !
- Log in or register to post comments
ग
गणपा
Fri, 12/04/2009 - 09:59
नवीन
परत एकदा सुरेख कविता..
-माझी खादाडी.
- Log in or register to post comments
प
प्रभो
Fri, 12/04/2009 - 16:09
नवीन
आवडली
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
- Log in or register to post comments
S
sujay
Fri, 12/04/2009 - 16:43
नवीन
क्लास्स !!
ते जीवच वेडे होते, झुंजून रणी मरणारे
झोतात पुढे आले ते, मागे झेंडे धरणारे
जबरीच
सुजय
- Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे
Fri, 12/04/2009 - 20:17
नवीन
क्रान्तितै, प्रयत्न चांगला वाटला. परंतु कवितेत व्यक्त झालेला रोष हा आपल्या कवितेचा स्वभाव वाटला नाही. (कदाचित पुर्वीच्या आपल्या सर्व कविता मी वाचल्या नसल्यामुळमतमाझे मत असे झाले असावे.)
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Sat, 12/05/2009 - 07:52
नवीन
शेवटचे तीन शेर खूप आवडले
ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
- Log in or register to post comments
भ
भानस
Sun, 12/06/2009 - 19:06
नवीन
जबरदस्त गझल क्रान्ति. शेवटचे तीन सहीच आहेत. नेमके वर्मी बसणारे.
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Mon, 12/07/2009 - 14:57
नवीन
प्रिय क्रांती,
आहेस खरी अस्सल कवियित्री! किती सुरेख संदेश अन् तोही अगदी मोजक्या शब्दात दिला आहेस. शाब्बास!
सगळीच कडवी सुंदर आहेत, पण माझ्या काळजाला भिडले ते हे कडवे:
कित्येक पिढ्यांच्या नावे जमवून ठेवली माया,
निश्चिंत, सुखी झाले ते; मरतील, मरो मरणारे!
हुतात्मा ओंबळेंच्या मृतात्म्याला चिरंतन शांती मिळावी म्हणून त्यांच्या कन्येने तीन लाखांची देणगी नाकारल्याचे हृदयस्पर्शी वृत्त वाचल्यावर वरील कडवे फारच मोलाचे वाटले.
सध्या मी अशाच एका बहादुराबद्दलचे त्याच्या पत्नीने लिहिलेले पुस्तक वाचतोय्! त्या पार्श्वभूमीवर तुझी कविता/गझल खूपच आवडली.
मिपावरीलच एका लेखात 'जगाच्या पाठीवर' या अजरामर चित्रपटातील माडगूळकरांच्या लेखणीतून उतरलेले एक असलेच कडवे वाचले:
लबाड जोडिती इमले माड्या, गुणवंतांना मात्र झोपड्या
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार....
अजब तुझे सरकार, उद्धवा, अजब तुझे सरकार!
अशीच लिहित जा. जय हो!
------------------------
सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम
इतर दोन कडवी अशी आठवतातः
इथे मुलांना मरण जन्मता, दगडांना पण चिरंजीविता
बोरी बाभळी उगाच जगती, चंदनमाथि कुठार....
वाइट तितुके इथे पोसले, भलेपणाचे भाग्य नासले
या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार....
- Log in or register to post comments
J
jaypal
Mon, 12/07/2009 - 15:04
नवीन
"ते जीवच वेडे होते, झुंजून रणी मरणारे
झोतात पुढे आले ते, मागे झेंडे धरणारे"
यथार्थ वर्णन
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 12/07/2009 - 15:35
नवीन
आवडली कविता
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Mon, 12/07/2009 - 17:57
नवीन
दर्जा! वरचा क्लास!
--
मेघवेडा.
- Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले
Mon, 12/07/2009 - 19:10
नवीन
सुंदर , अप्रतिम भाष्य..!
- Log in or register to post comments