कोपनहेगन परिषद
💬 प्रतिसाद
(3)
प
प्रभो
Fri, 12/04/2009 - 16:12
नवीन
आला परत दोन ओळीचा धागा.......
>>तसेच काल भारताने आपल्या कर्ब उत्सर्जनामधे २०२० पर्यन्त २०-२५ % कपात करण्याची घोषना केली आहे. त्याचे परिणम काय होतिल ?
चांगलेच होतील की....प्रदुषण कमी होईल..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
- Log in or register to post comments
व
वेताळ
Fri, 12/04/2009 - 16:51
नवीन
तसेच काल भारताने आपल्या कर्ब उत्सर्जनामधे २०२० पर्यन्त २०-२५ % कपात करण्याची घोषना केली आहे. त्याचे परिणम काय होतिल ?
ह विनोद आवडला.
बाकी समुद्रात,एव्हरेस्टवर,अॅमेझॉनच्या जंगलात मंत्रीमंडळाच्या बैठकी घेण्याने काय साध्य होणार असा प्रश्न विचारला असता तर विचार करावा लागला असता.
वेताळ
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Sat, 12/05/2009 - 05:27
नवीन
"कर्ब उत्सर्जनामधे २०२० पर्यन्त २०-२५ %" ????
हे कसे काय मोजणार बुवा?? अन मोठ्या मोठ्या धेंडी देशांचे काय?
------------------------
पासानभेद बिहारी
- Log in or register to post comments