Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"ने मजसी ने" ची शताब्दी

व
विकास
Wed, 12/09/2009 - 23:33
🗣 7 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2605 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ह
हर्षद आनंदी Wed, 12/09/2009 - 23:57 नवीन
या गीतातील भावना शब्दात पकडणे, अशक्य.. बाबुंजींनी हे गाणे अधीक सोपे करुन लोकांपर्यंत पोहोचवले दोन्ही विभुतींपुढे नतमस्तक आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 12/10/2009 - 00:12 नवीन
हे गाणं जेव्हा पण ऐकतो तेव्हा, डोळ्यात पाणी येतेच. या महानायकास कोटी कोटी प्रणाम... हेच गाणं वेगळ्या चालीत :--- http://www.youtube.com/watch?v=GJfB7Nm8d4k मदनबाण.....
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट गुरुवार, 12/10/2009 - 05:06 नवीन
Get this widget | Track details | eSnips Social DNA हृदयनाथांचं 'ने मजसी'. ऐकू न आल्यास हा दुवा.
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे गुरुवार, 12/10/2009 - 05:23 नवीन
हे काव्य जेव्हा जेव्हा मी ऐकतो, तेव्हा तेव्हा मला एका आगळ्याच अनुभूतीचा अनुभव येतो.. हे काव्य म्हणजे एक भव्य-दिव्य साक्षात्कार आहे.. - कोकणी फणस
  • Log in or register to post comments
स
सुकामेवा गुरुवार, 12/10/2009 - 05:24 नवीन
‘ने मजसी ने’ या सुप्रसिद्ध कवितेचे विवरण
  • Log in or register to post comments
प
प्रशु गुरुवार, 12/10/2009 - 11:26 नवीन
जेव्हा जेव्हा हे गीत ए॑कतो, तेव्हा तेव्हा व्याकुळ व्हायला होते. स्वातंत्रवीरांच्या अलो॑किक प्रतिभेचा हा एक आविष्कार आहे. 'तो बालगुलाबहि आता रे, फुलबाग मला हाय पोरका झाला'..... लहान मुलाचा म्रुत्यु, घरादारासकट कुटुंबांची झालेली ससेहोलपट, त्यानंतरची जन्मठेप हे सगळं पचऊन हा महानायक 'अनादि मी अनंत मी' होऊन काळाच्या पुढे गेलाय. अंदमानातली सावरकरांची वचन तुम्ही काढु शकाल, कारण तुमचं क्रर्तुत्वच तेवढ आहे पण आमच्या मनातील ह्या महानायकाच्या खुणा तुम्ही कशा काय मीटवणार...... संपुर्ण सावरकर कुटुंबासमोर नतमस्तक...... प्रशु.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ गुरुवार, 12/10/2009 - 12:32 नवीन
स्वातंत्र्यवीर सावरकरांना शतशः प्रणाम!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा