Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रात्र मिलनाची ... !

व — विशाल कुलकर्णी, गुरुवार, 12/10/2009 - 06:21

प्रतिक्रिया द्या
2908 वाचन

💬 प्रतिसाद (8)
व
विशाल कुलकर्णी Tue, 12/15/2009 - 12:37 नवीन
१९७ वाचने आणि शुन्य प्रतिसाद ! हा अन्याव हाये....... :-( सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 12/15/2009 - 12:59 नवीन
श्री रा रा विशालजी कुलकर्णीजीसाहेब आपण तनुत देहराग आवळण्यात मग्न असल्याने कुणी प्रतिसाद देवुन आपल्याला त्रास न देण्याचे धोरण अवलंबले असावे. बाकी आपण स्वांत सुखाय लिहित असतांना काही वृद्ध बालके ज्याप्रमाणे प्रतिसाद आसुसलेले असतात तसेच आपण वर्तन करता हे पाहुन अंमळ दुःख झाले. मनुष्यास केवळ कर्म करण्याचा अधिकार असतो, त्याच्या फलावर नाही या श्रीकृष्ण (सामंत नाही) यांच्या उपदेशाचा आपणास विसर पडला हे पाहुन किंचित आश्चर्य वाटले. सुधारणा करण्यास वाव आहे असे मला वाटते. खरे तर आपण प्रतिसादासाठी केलेली विचारणा पाहुन संपादक मंडळींमधील वयाने, अनुभवाने जेष्ठ मंडळी आपली समजुत घालण्यासाठी सरसावतील अशी अपेक्षा होती, परंतु अपेक्षा फोल ठरली. असो. कविता छान आहे, कार्यबाहुल्यामुळे सध्या प्रत्येक धागा नजरेखालुन घालणे शक्य होत नाही, त्यामुळे माझा प्रतिसाद देवु शकलो नाही याबद्दल मी आपली माफी मागतो. आपली कविता खरंच खुप छान आहे. असेच लिहित रहा. धन्यवाद ! --अवलिया
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 12/16/2009 - 05:37 नवीन
भगवन, क्षमस्व, मी फक्त देवबाप्पांचे अनुकरण करण्याचा खोडसाळ प्रयत्न केला होता... (कोण रे तो नक्कल म्हणणारा... ;-) ) पण आपल्या देववाणीने माझे डोळे उघडले आणि मी अजुन कविता पाडण्यास सिद्ध झालो आहे. (नप्रतिसादास आसुसलेला ;-) ) विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ट
टारझन Tue, 12/15/2009 - 13:08 नवीन
मिटले अंतर सगळे...,अन गंधीत रात्र झाली !
व्वा !! जियो विशाल राव ;) काय संकल्पना आहे ;) बाकी जाणकार सांगतात अशा वेळी सर्व कार्यक्रम आधीच्च उरकुन घ्यावेत. आहो आम्हाला कवितेतलं काय कळतंय .. :) तरीबी तुम्हाला वाईट वाटलेले पाहून वाईट वाटले म्हणून प्रतिसादले ;) - सुगंधीवडी
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Wed, 12/16/2009 - 07:31 नवीन
अप्रतिम कविता.. भावना अगदी नकद पोचल्यात! लज्जेने धरले हळुवार, दाती शेव अंधाराचे गुंफीत गीत मिलनाचे.., आतूर रात्र झाली ! क्या बात है.. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 12/16/2009 - 08:25 नवीन
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही.. या वाक्याला म्हणतो वा ! क्या बात है! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद आनंदी
ट
टारझन Wed, 12/16/2009 - 08:52 नवीन
वा ! क्या बात है! ह्या प्रतिसादाला म्हणतो .. व्वा ! जियो !! क्या बातां है !! जपानी गादी , माणुस आणि उंदीर Image removed. - महिपाल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विशाल कुलकर्णी Wed, 12/16/2009 - 10:59 नवीन
आत्ता कस्सं बरं वाटतय ! ~X( सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा