<सवयीने मंद >
💬 प्रतिसाद
(4)
अ
अवलिया
गुरुवार, 12/10/2009 - 06:35
नवीन
टुकार !
विडंबनापेक्षा गझलावर लिहा ! दोन प्रतिसाद जास्त मिळतील.
--अवलिया
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 12/10/2009 - 13:27
नवीन
तुमचा प्रांत नव्हे विजूभाऊ!
तुम्ही शायरी करा, आंबे आणि फळांवर लिहा.
आम्ही आनंदाने वाचू.
चतुरंग
- Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे
गुरुवार, 12/10/2009 - 22:30
नवीन
श्री विजुभाऊ, प्रेरणेलाही शरम वाटावी इतकी विडंबनाची अवहेलना. त्च त्च.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 12/11/2009 - 05:16
नवीन
अक्षयजी माझा हेतू बर्रोब्बर ओळखला ...... ;)

- Log in or register to post comments