>>त्याबद्द्ल मी आपला दिलगीर आहे.
या वेळेस दिलगीरी अॅक्सेप्टेड. पुढच्या वेळेस खपवुन घेतले जाणार नाही.
आधी सवय लवुन दिलित.. आता डोस (आणि उतारे) वेळच्या वेळी मिळाले नाहीत तर त्याचा आमच्या प्रकृतीवर परिणाम होतो ;)
-माझी खादाडी.
नादलेस कविता
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
बुधवारी टाईम नसल्याने आधीच पाडून, पाणी घालून ठेवलं. त्यामुळं अंमळ तेवलं आहे. त्यामुळे *ले अंमळ सुटल्याने बेढब दिसणार्याप्रमाणे झाले आहे हे आम्हास मान्य आहे. असो, बदलीन..
:)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
पुपे भिकारचोट आहे.
त्याच्या इमोसनल अत्याचारामुळे अनेक वृद्ध बालके त्रस्त झाली असल्याचे आमचा जीमेलवरचा वार्ताहर कळवतो. असो.
जास्त माहिती अवांतर ठरेल.
आणि हो, कविता छानच आहे हे लिहायचे विसरलोच होतो.. असो, सुधरीन.
--अवलिया
कवितेस 'पास वो आने लगे जरा जरा' या गाण्याची चाल व्यवस्थित बसते (अंगासरशी). आम्हीसुद्धा (आदरार्थी एकवचनी) बुधवार करतो आणि बुधवार केल्यावर गाण्यातल्यासारखे नाचतो. नाचताना मात्र आम्ही दोघे नाचत आहोत असे वाटत असते. असो. तर कविता आवडली.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी