Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

त्या आठवणी

स
सुनिल पाटकर
गुरुवार, 12/10/2009 - 17:45
🗣 6 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2237 वाचन

💬 प्रतिसाद (6)
C
chipatakhdumdum गुरुवार, 12/10/2009 - 18:15 नवीन
इन्द्रजाल कोमिक्स- वेताळ, मेन्ड्रेक्स आणि फ्लेश गोर्डन ही मराठीतून भेटणारी मन्डळी....कुठे गेले ते मराठी अन्क? सगळ लहानपण इतरसुद्धा पण या सुद्धा आणि चान्दोबा वर गेल. मात्र आठवणीन्चा मोठा भाग इन्द्रजाल कोमिक्सनी व्यापला आहे. उच्चाराप्रमाणे लिहीता येत नाही, त्याबद्दल क्षमस्व
  • Log in or register to post comments
म
मराठे गुरुवार, 12/10/2009 - 19:13 नवीन
मी दोन वर्षांपुर्वी अमेरिकेला आलो. त्यावेळेला एके ठिकाणी गराज सेल चालु होता. लोक भारतीयच होते. थोड्या वेळाने ते पण मराठीच असल्याचं कळलं. निघताना त्यांनी माझ्या मुलाला वाचायला म्हणून काही "चांदोबा" आणि "चंपक" चे अंक दिले. इतक्या वर्षांनंतर चांदोबा बघून मीच ते अधाशासारखे वाचून काढले. तो खरोखरच एक सुखद धक्का होता. /मराठे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chipatakhdumdum
D
Dhananjay Borgaonkar Fri, 12/11/2009 - 08:11 नवीन
चालायचच साहेब.. आमचे आजोबा मुंबईच्या ट्रामची आठवण आली की अजुनही सेंटी होतात्.. ट्राम गेली लोकल आली..आता मेट्रो येत आहे.. उप्तती ही होतच रहाणार..
  • Log in or register to post comments
J
jaypal Fri, 12/11/2009 - 08:26 नवीन
बाजुला झाल्या शिवाय नव्याला जागा कशी मिळणार? ( याचा अर्थे जुनते सगळं भंगार अस नव्हे, ते तर आठवणितल सोनच आहे) बदल थोपउ शकत नाही आणि का थोपवावा?
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Fri, 12/11/2009 - 09:34 नवीन
आजची मेट्रो उद्याचा इतिहास असेल. कदाचीत उद्या आपल्याला डेक्कन क्वीन नोस्टेल्जिक फीलिंग देउन जाईल.
  • Log in or register to post comments
S
satish kulkarni Wed, 12/16/2009 - 13:30 नवीन
अजुनहि मिळतो... www.chandamama.com
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा