Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शनिवारचा उतारा - दुविधा

३ — ३_१४ विक्षिप्त अदिती, Fri, 12/11/2009 - 22:48

प्रतिक्रिया द्या
3155 वाचन

💬 प्रतिसाद (11)
स
संजा Sat, 12/12/2009 - 07:56 नवीन
सुंदर कवीता. मनाची नेमकी अवस्था पकडलीय. आपले मनःपुर्वक अभिनंदन
  • Log in or register to post comments
J
jaypal Sat, 12/12/2009 - 08:10 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 12/12/2009 - 14:44 नवीन
आणिबाणीची बंधनं झुगारून, शुद्धलेखनाची चौकट ओलांडून पुढची लाईन पाडावीच लागते, कारण.... कवड्यांच्या दमड्या होऊन भरघोस मानधन मिळण्यासाठी आंतरजालातून बाहेर पडावंच लागतं क्या बात है ! एक वास्तववादी कविता. आणिबाणी, शुद्धलेखन, चौकट, लाईन, कवड्या, दमड्या, मानधन,[एकाच शब्दासाठी वापरलेले पर्याय केवळ सुंदर] या शब्दांनी कविता वाचकांना एक उंचीवर घेऊन जाते. कवीतेतील तरंग पोहचले. :)
चालू दे, अजून येऊ दे, .. पुढील रचनेसाठी शुभेच्छा..!
-दिलीप बिरुटे [गोंधळलेला,खाडखोड वाचक]
  • Log in or register to post comments
द
दशानन Sun, 12/13/2009 - 13:54 नवीन
छान छान ! ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 12/13/2009 - 15:27 नवीन
या द्विधा मनस्थितीत, प्रत्येकालाच लिहावं लागतं कधी कंपूबाजांसारखं, कधी मालकाविरुद्ध
-- जगायची पण सक्ती आहे, मरायची पण सक्ती आहे? विडंबन मस्तच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Mon, 12/14/2009 - 05:09 नवीन
या द्विधा मनस्थितीत, प्रत्येकालाच लिहावं लागतं कधी कंपूबाजांसारखं, कधी मालकाविरुद्ध
वर नंदनने योग्य शब्दात लिहिले आहे. विडंबन आवडले निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
श
श्रावण मोडक Mon, 12/14/2009 - 08:05 नवीन
तुमच्या प्रतिभेला असेच धुमारे फुटत राहोत!!!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 12/14/2009 - 11:04 नवीन
परंतु, म्हणावे तसे नाही जमले. आपली योग्यता लक्षात घेता ह्यापेक्षाही सरस दर्जा आपण गाठू शकता, नव्हे पुर्वी गाठला आहे ह्याची आठवण प्रकर्षाने झाली. माफ करा, परखडपणेच बोललो, परंतु, जे वाटले ते बोललो. ह्याउप्पर बोलायचे तर कवड्यांच्या दमड्या होऊन भरघोस मानधन मिळण्यासाठी आंतरजालातून बाहेर पडावंच लागतं.... हे काही नीटसे नाही पटले. सर्वत्र असे असतेच असे नाही.ओघ अविरत असु शकतो त्यासाठी कुठे जाण्याची गरज पडावी न पडावी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
प
परिकथेतील राजकुमार Mon, 12/14/2009 - 13:40 नवीन
अदिती-जी कविता कळली नाही. पण तुम्ही आमच्या प्रत्येक लेखाला प्रतिक्रीया देता म्हणुन प्रतिक्रीया देत आहे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 12/14/2009 - 14:40 नवीन
'इकडे' 'तिकडे' उडणारं तुमच्या मनाचं फुलपाखरु लवकरच एका ठिकाणी स्थिर बसेल अशी आशा करतो! :W बाकी विडंबन एकदम टुन्न!! ;) (कोषातला)चतुरंग
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Mon, 12/14/2009 - 19:12 नवीन
अट्टल संपादकीय कमेंट हो!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा