कलादालन

फोटो संपादन

Primary tabs

Image removed. ह्या जिफ चित्राद्वारे मी प्रतिमा ग्राहकाने - प्रग्रा - कॅमेराने घेतलेल्या छाया चित्राचे कसे संपादन केले ह्याचा एक नमूना. Image removed.Image removed.
मदनबाण

तुम्ही दिलेला या उदाहरणातुन, फोटोत कसे बदल केले जाऊ शकतात हे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने दाखवुन दिले आहेत.

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

सुरेखच जीआयएफ आहे.
स्थिर फोटोंपासून चलचित्ररूप जीआयएफ कशी तयार करतात?

देवदत्त

GIF Animator नावाचे सॉफ्टवेयर वापरून करता येते.

अ‍ॅडॉबी इमेजरेडी हे अ‍ॅप्लीकेशन फोटोशॉप बारोबर असते त्यात प्रत्येक लेअर ला चालू बंद केल्याने हे अ‍ॅनीमेशन तयार होते. सेव्ह ऑप्टीमाईझ अ‍ॅज करताना जीआयएफ फाईल फॉरमॅटची निवड करायची.

शब्दगारवा करिता एक चित्र बनवले होते त्याचे हे जिफ अ‍ॅनीमेशन

हे पोपटाचे चित्र व पिंजरा तयार करुन जिफ अ‍ॅनीमेशन केले.

कोणतेही साधन चांगले / वाईट नसते. ते वापरण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. ते साधन का, कसे, कुठे, केव्हा हे ठरवणे त्या वापरणार्‍या व्यक्तीच्या त्या क्षणाला असणार्‍या मानसिकतेचे द्योतक असते.