मदत हवी आहे...
💬 प्रतिसाद
(7)
म
मनिष
Mon, 12/14/2009 - 06:36
नवीन
http://en.wikipedia.org/wiki/Alum
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Mon, 12/14/2009 - 08:16
नवीन
आमेरीकेतबी बर्याच लोकांला आशूद्ध पानी प्यावा लागतया त्ये पेप्रात वाचलं व्हतं त्याची सत्यता आज पटली पगा.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी
- Log in or register to post comments
स
स्वाती२
Mon, 12/14/2009 - 14:28
नवीन
ग्रोसरी स्टोअरमधे स्पाईस सेक्षनमधे अॅलम पावडर मिळेल. इथे डिल पिकल करायला वापरतात.
- Log in or register to post comments
ब
बहुगुणी
Mon, 12/14/2009 - 18:20
नवीन
या ठिकाणी ऑनलाईन मिळेल. पण ८ डॉ. च्या पावडर साठी ६ डॉ. शिपिंग मोजायला लागेल!!
त्यापेक्षा कुणी ओळखीचे जवळपास राहणारे असल्यास प्रत्यक्ष कंपनीतून खालील पत्त्यावर मिळते का ते पहा:
Main Office & Factory Outlet
The Great North American Spice Co.
1411 N. Coliseum Blvd., Fort Wayne, IN 46805
Phone: 260-420-0500
877-6SPICE9 (877-677-4239)
FAX: 260-420-0505
Hours of Operation
Monday - Friday 9:00am - 5:00pm EST
Saturday 10:00am - 4:00pm EST
- Log in or register to post comments
स
सखी
Mon, 12/14/2009 - 18:40
नवीन
आमच्याकडच्या इंडियन ग्रोसरी स्टोअरमध्येसुध्दा मिळतो.
- Log in or register to post comments
स
समिधा
Mon, 12/14/2009 - 22:08
नवीन
धन्यवाद स्वाती२, बहुगुणी मी बघते की मला मागवता येती का.
मला पाणी शुध्द करायसाठी नको आहे तुरटी.
औषधासाठी हवी आहे.
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
- Log in or register to post comments
J
jaypal
Tue, 12/15/2009 - 06:35
नवीन
आम्ही घरात तुरटी चुर्ण+ (समप्रमाणात) हळद हेच घरगुती औषध छोट्या,मोठया जखमा, खरचटण ई.साठी वापरतो .(रक्तस्त्राव ब-यापैकी लवकर थांबतो)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
- Log in or register to post comments