Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुझ्या विना ...

व — विशाल कुलकर्णी, Tue, 12/15/2009 - 11:02

प्रतिक्रिया द्या
2869 वाचन

💬 प्रतिसाद (14)
म
मदनबाण Tue, 12/15/2009 - 12:16 नवीन
व्वा... सुंदर कविता... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 12/15/2009 - 12:36 नवीन
धन्स रे बाणा ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Tue, 12/15/2009 - 13:33 नवीन
गेले ते दिन गेले सये तव सहवासाचे सोनसळी साजिरे तव सहवासाचे, क्षण गुंफून घेईन म्हणतो...! फारच छान.. मस्त आहे binarybandya™
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 12/22/2009 - 15:02 नवीन
गेले ते दिन गेले सये तव सहवासाचे सोनसळी साजिरे तव सहवासाचे, क्षण गुंफून घेईन म्हणतो...! मलाही याच ओळी आवडल्या...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फ्रॅक्चर बंड्या
स
स्वानन्द Wed, 12/23/2009 - 03:27 नवीन
असेच म्हणतो. मित्रा, खरंच खूप दर्जेदार लिहितोस... :* स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
S
sneharani Wed, 12/16/2009 - 11:50 नवीन
मस्त कविता आहे
  • Log in or register to post comments
S
sneharani Wed, 12/16/2009 - 11:50 नवीन
मस्त कविता आहे
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 12/21/2009 - 04:51 नवीन
मनापासुन धन्यवाद. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 12/22/2009 - 05:49 नवीन
सुंदर!! खूप छान. ही वाचायची राहून कशी काय गेली? :? - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 12/22/2009 - 07:00 नवीन
प्राजुतै.... लै लै धंकू बर्का ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 12/23/2009 - 03:59 नवीन
वि. कु. मस्त रे भावा. ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
  • Log in or register to post comments
प
पूजादीप Wed, 12/23/2009 - 10:04 नवीन
आशयघन परंतु अस्वस्थ करणारी कविता.
  • Log in or register to post comments
J
jaypal Wed, 12/23/2009 - 10:08 नवीन
छान आहे कविता. "सुख-दु:खाच्या फूटपट्टीचे निकष लावुनी आयुष्या सरणावर जाण्यापूर्वी, थोडे जगून घेईन म्हणतो...!" ...........या ओळी विषेश आवडल्या *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 12/23/2009 - 10:34 नवीन
आभारी आहे. सगळ्यांचे धन्यवाद :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा