कलादालन

पदरगडावरील गुहेचा पॅनोरमा

Primary tabs

अधिक सविस्तर माहिती इथे लिहिली आहे. पदरगड: एक भैसटलेला ट्रेक Image removed.
मदनबाण

ए १... :)

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

jaypal

लै म्हंजी, लै म्हंजी, लै जळवलीस मित्रा
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

मस्तानी

तुम्ही फारच उत्तम छायाचित्रकार आहात ... तुमचे Flicker वरील फोटो पाहिले, अतिशय सुंदर आहेत ... वेळ काढून तुमचा ब्लॉग वाचणार आहे ...

टुकुल

तोडलस मित्रा.. एक नंबर फोटु,
ब्लाग वाचला, मस्त लिहिल आहेस.

--टुकुल

हर्षद आनंदी

काय बोलु मित्रा, शब्दच संपले...

दुव्यातील सुर्यास्ताचा फोटो पण झकास्स्स,

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

विमुक्त

एकदम भारी... गुहेतुन भिमाशंकरचा कडा सही दिसतोय... जायचय पदरगडावर...

धनंजय

निसर्गचित्राच्या चौकटीबाहेर गिरिभ्रमण करणार्‍यांच्या आकृती फारच प्रभावी आहेत.

सर्वांना मनापासून धन्यवाद. कालपासून मिपा'वर सुरु झालेली वाटचाल अशीच वृद्धिंगत होवो अशी अपेक्षा. >:D<

-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com

पाषाणभेद

छान फोटो आहे.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी

चतुरंग

कातळातून कोरली गेलेली नैसर्गिक खिडकी सह्याद्रीचे लोभस रुप दाखवते आहे त्यामुळे चित्राला एक सांकेतिकता लाभली आहे! :)
(डावीकडचे तिघे हे ट्रेकर्स आणि उजवीकडचा तळाच्या गावातला वाटाड्या होता का?)

चतुरंग

टुकुल

पकंज च्या दोन्ही धाग्यांवर "वाचनखुन साठवा" हा पर्याय का येत नाही आहे? काही कल्पना?

--टुकुल

sujay

लई बाप, वरचा क्लास्स फोटो!!

दशानन

अतिशय सुरेख फोटो.
छान.
कुठला कॅमेरा वापरता तुम्ही साहेव ?

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम