Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

('वाढ'दिवस)

च — चतुरंग, Tue, 12/15/2009 - 22:26

प्रतिक्रिया द्या
5708 वाचन

💬 प्रतिसाद (25)
श
शेखर Tue, 12/15/2009 - 23:53 नवीन
जबरा !!!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 12/16/2009 - 01:14 नवीन
हाहाहा.. एकदम सह्ही! बाय द वे, कधी असतो बरं आपला वाढदिवस? - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 12/16/2009 - 05:12 नवीन
=)) आगायाया !!
अवळून जाड पट्टा प्यांटीस बांधताना सुटत्या मुजोर दोंदा धरण्यात वेळ गेला
=)) खपलो =)) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रंगोबा :) - चवरंग
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 12/16/2009 - 06:39 नवीन
श्री रा रा चतुरंगजीसाहेब आपले विडंबन वजा स्वानुभवाचे वर्णन वाचले. अतिशय चांगल्या रितीने आपण वर्णन केले आहे. परंतु वाचता वाचता अचानक मला आपण लिहिलेल्या एका लेखाची आठवण आली. तो लेख इथे वाचता येईल. तो लेख आणि ही कविता यांचा एकत्र विचार करतांना मनात जे विचार आले त्यांचे यथार्थ वर्णन करण्यास माझी लेखणी असमर्थ आहे, परंतु एकंदर जे चित्र समोर आले ते अतिशय भयावह आहे मी आपणास सांगु इच्छितो. आपण लेखामधुन मांडत असलेले विचार आणि प्रत्यक्षातले आपले आचार यात अंतर असल्याचे प्रथमदर्शनी दृष्टोत्पत्तीस येत असल्याचे निष्पन्न झाल्याने आपण सुद्धा आंतरजालावरील इतर विचारवंताप्रमाणे केवळ दुस-यास नीतीमत्तेचे वा आचरणाचे धडे देत स्वतः सर्व यमनियम धाब्यावर बसवत असल्याचे दिसत आहे. माझ्या आकलनात चुक असल्यास तसा खुलासा ८ (अक्षरी आठ) दिवसांत केल्यास मी आपल्याला मित्र समजुन चुक करत नाही याचा आनंद होईल, अन्यथा आंतरजालीय विचारवंतांशी मैत्री करु नका, मस्तिष्कभ्रमादी रोगांचे शिकार व्हाल असा सल्ला आमच्या राजवैद्यांनी दिला आहे. धन्यवाद ! --अवलिया
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Wed, 12/16/2009 - 06:43 नवीन
+१ श्री अवलिया यांचे निरीक्षण वाखणण्यायोग्य. -१ श्री अवलिया यांनी विडंबनास आत्मव्यथा समजल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
J
jaypal Wed, 12/16/2009 - 06:42 नवीन
"अवळून जाड पट्टा प्यांटीस बांधताना सुटत्या मुजोर दोंदा धरण्यात वेळ गेला" Image removed. रंगाशेठ लै भारी Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 12/16/2009 - 07:40 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) .................................. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 12/16/2009 - 07:44 नवीन
अवलिया पत्रेंशी सहमत
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 12/16/2009 - 08:52 नवीन
=))
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Wed, 12/16/2009 - 10:50 नवीन
मस्त. अमोल ------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 12/16/2009 - 11:26 नवीन
रंगाशेठ, जोरदार.. चलू दे.. (अवळून पट्टा बांधणारा) केशवसुमार
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Wed, 12/16/2009 - 12:20 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 12/16/2009 - 14:47 नवीन
और भी आने दो.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Wed, 12/16/2009 - 14:55 नवीन
लै भारी रंगराव! -अनामिक
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 12/16/2009 - 14:56 नवीन
मूळ कविता तिकडे अन् विडंबने आणि चर्चा वगैरे इकडे? बरं बरं! विडंबनाकरता आमच्या शुभेच्छा. परात्या.
  • Log in or register to post comments
न
नंदू Wed, 12/16/2009 - 16:20 नवीन
व्वाह. विडंबन एकदम झक्कास जमलंय. अवळून जाड पट्टा प्यांटीस बांधताना सुटत्या मुजोर दोंदा धरण्यात वेळ गेला छानच.
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Wed, 12/16/2009 - 21:01 नवीन
चतुरंग-जी, अवळून जाड पट्टा प्यांटीस बांधताना सुटत्या मुजोर दोंदा धरण्यात वेळ गेला या ओळी वाचून "बटाट्याची चाळ" मधील "अर्ध्या तुमानीत शर्ट व पोट" खोचणार्‍या स्काऊट मास्तरांची आठवण झाली. विडंबन आवडलं आता मूळ कविता शोधतोय्! ------------------------ सुधीर काळे, सध्या फ्रेंमाँट, कॅलिफोर्निया येथे मुक्काम
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Wed, 12/16/2009 - 21:08 नवीन
छायाताई देसाईंची मूळ कविताही (मायबोलीवरील) सुंदर आहे. ------------------------ सुधीर काळे, सध्या फ्रेंमाँट, कॅलिफोर्निया येथे मुक्काम
  • Log in or register to post comments
भ
भानस Wed, 12/16/2009 - 21:20 नवीन
=)) =)) सहीच.....
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी गुरुवार, 12/17/2009 - 07:04 नवीन
सही...काटाकिर्र विडंबन! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भानस
ट
टुकुल Wed, 12/16/2009 - 21:59 नवीन
श्री. चतुरंग :-) विडंबनात आपला आणी श्री. केशवरावांचा हात कुणी पकडणार नाही, पण आता तुम्हाला घरातुनच स्पर्धा आहे : -) --टुकुल
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 12/16/2009 - 22:17 नवीन
आमचा हात कधीचाच पकडलेला आहे! ;) (फार पूर्वीच दोनाचे चार हात झालेला)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल
प
पाषाणभेद गुरुवार, 12/17/2009 - 00:05 नवीन
जाड झालेल्या माणसास हे विडंबन न वाटता सत्य वाटेल. ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
  • Log in or register to post comments
S
sneharani गुरुवार, 12/17/2009 - 07:12 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 12/17/2009 - 11:32 नवीन
वाह वाह रंगाशेठ छान. असेच लिहीत रहा. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा