Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दुरावा

ज — जयवी, Wed, 12/16/2009 - 09:40

प्रतिक्रिया द्या
3406 वाचन

💬 प्रतिसाद (13)
अ
अवलिया Wed, 12/16/2009 - 09:42 नवीन
माननीय जयवीजी चांगली रचना.
ती एकली दुपार तो प्रश्न कापरासा ती खूपशी कबुली इन्कार ही जरासा
इन्कार या शब्दाऐवजी नकार हा शब्द चालला असता का याचा विचार करत आहे. धन्यवाद ! --अवलिया
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 12/16/2009 - 09:55 नवीन
आवडली!!!
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 12/16/2009 - 10:15 नवीन
श्रावण मोडक -जी, + १ मी देखील असेच म्हणतो. धन्यवाद. ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
व
विशाल कुलकर्णी Wed, 12/16/2009 - 11:39 नवीन
श्री श्री श्री अवलिया'जी', श्रामो'जी' आणि राजे'जीं' शी आम्ही पण सहमत 'जी' ! धन्यवाद. अवांतर : जयुताई सुंदर कविता. :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
फ
फ्रॅक्चर बंड्या Wed, 12/16/2009 - 14:40 नवीन
मस्त कविता binarybandya™
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Wed, 12/16/2009 - 15:05 नवीन
सुंदर कविता. आवडली! -अनामिक
  • Log in or register to post comments
भ
भानस Wed, 12/16/2009 - 21:28 नवीन
जयश्री कविता आवडली! विशेषतः ' आतून पेट घेतो कधी तोच रे दुरावा '.... सहीच.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 12/17/2009 - 03:48 नवीन
सुंदर!! तैसाच चंद्र अर्धा दोघांत वाटलेला संदर आहे ही कल्पना! - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 12/17/2009 - 12:50 नवीन
अर्धा चंद्र - छान कल्पना! (आम्हाला कविता आवडल्याचा पुरावा इथेही आहे! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
ज
जयवी Wed, 01/13/2010 - 10:39 नवीन
मनापासून धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 01/13/2010 - 11:16 नवीन
सुंदर. सगळीच कडवी आवडली. अर्थपूर्ण. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर Wed, 01/13/2010 - 12:32 नवीन
तैसाच चंद्र अर्धा दोघांत वाटलेला त्या पौर्णिमेत अजूनी तू मुक्त सांडलेला
क्या बात है! सहीऽऽ! आपला, (वाचक) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 02/07/2010 - 20:35 नवीन
काय सुंदर कविता आहे वा!! खल्लास!!!!! ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा