अगा देवराया | अम्हा खेव द्याया |
💬 प्रतिसाद
(3)
प
प्राजु
Sat, 12/19/2009 - 16:53
नवीन
ऐश्या नाना कळा | दावितो सकळा |
स्वस्थ हा सावळा | वृन्दावनी ||
सुंदर आहेत ओव्या.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
- Log in or register to post comments
J
jaypal
Sat, 12/19/2009 - 18:13
नवीन
छान ओव्या, सगळ्याच्या सगळ्या आवडल्या.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
- Log in or register to post comments
प
प्रशु
Mon, 12/21/2009 - 21:59
नवीन
तुका वाण्याची आठवण करुन दिलीत हो.....
- Log in or register to post comments